माफीनामा
रंगीत/भगवा वगैरे दहशतवाद हा विषय आता चावून चावून चोथा झाला आहे. त्यामुळे या चर्चाप्रस्तावाचा त्याच विषयावर तीच चर्चा करण्याचा उद्देश नाही... पण आज जे काही मा. गृहमंत्री श्री. सुशीलकुमार शिंदे यांनी जे काही १८० अंशाची फिरकी दाखवली ती पाहून अचंबा वाटला...
जयपूरमधे काँग्रेसच्या आधिवेशनात शिंदे म्हणाले: "We have got an investigation report that be it the RSS or BJP, their training camps are promoting Hindu terrorism."
आता उद्या अर्थसंकल्प आधिवेशन आले असताना आणि भाजपाला संसदेत (नुसतेच मंत्री म्हणून नाही तर लोकसभानेते म्हणून) सामोरे जात असताना शिंदे यांनी माफी मागत म्हणले आहे की:
In a statement released on Wednesday evening, a day before the Budget session of Parliament begins, the home minister regretted that his comments at a Congress conclave in Jaipur last month had "created controversy" and "misunderstanding." Mr Shinde said he had "no intention of linking terrorism with any religion. There is no basis for suggesting that terror could be linked with the organisations mentioned in my brief speech at Jaipur." (दुवा)
मग नक्की खरे काय समजायचे? बरं हे काँग्रेसच्या आधिवेशनात अधिकृत नेता म्हणतो मग याला पक्ष जबाबदार नाही का? नक्की कुठल्या कुठल्या विधानांवार - आधीच्या आणि भविष्यातल्या आपण मग विश्वास ठेवू शकतो? त्यांचे आधीचे विधान ग्राह्य धरून जे लगेच संघावर आणि भाजपावर उड्या मारू लागले त्या तथाकथीत बुद्धीवाद्यांचा पण भ्रमनिरास झाला का का अजून हट्ट आहेच?
वाचने
11036
वाचनखूण
प्रतिक्रिया
64
संसद चालावी, अर्थसंकल्प सादर
टाईम चेन्ज पीपल चेन्ज
माफीनामा
चालायचंच.
In reply to चालायचंच. by नितिन थत्ते
अपेक्षित प्रतिसाद.
In reply to अपेक्षित प्रतिसाद. by दादा कोंडके
एक शक्यता
In reply to एक शक्यता by आजानुकर्ण
किंचित फरक
In reply to चालायचंच. by नितिन थत्ते
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत तुम्हाला माहित आहे का?
In reply to अवघ्या महाराष्ट्राचे दैवत तुम्हाला माहित आहे का? by चिंतामणी
हो ठाऊक आहे.
In reply to हो ठाऊक आहे. by नितिन थत्ते
कुठे शिवाजी महाराज, स्वा. सावरकर आणि
In reply to कुठे शिवाजी महाराज, स्वा. सावरकर आणि by चिंतामणी
तुलना कृतीची..... व्यक्तीची
In reply to तुलना कृतीची..... व्यक्तीची by नितिन थत्ते
कृतीची तुलना?
In reply to कृतीची तुलना? by नाना चेंगट
बरोबर मुद्दा आहे.
In reply to कृतीची तुलना? by नाना चेंगट
+१
चालायचंच.
In reply to चालायचंच. by नितिन थत्ते
कोण हो कोण ?
In reply to चालायचंच. by नितिन थत्ते
हो ना.
In reply to हो ना. by अर्धवटराव
बरोबर.
In reply to बरोबर. by नितिन थत्ते
हो. बरोबर.
In reply to हो. बरोबर. by चिंतामणी
तेच तेच ते.
In reply to तेच तेच ते. by नितिन थत्ते
>>>ब्रिटिशांच्या काळात राजकीय
In reply to तेच तेच ते. by नितिन थत्ते
अरे वा
In reply to अरे वा by चिंतामणी
ब्रिटिश सरकार ज्या शिक्षा देई
In reply to ब्रिटिश सरकार ज्या शिक्षा देई by नितिन थत्ते
ब्रिटिश सरकारचे बद्दल नाही लिहिले मी.
In reply to चालायचंच. by नितिन थत्ते
अवघ्या महाराष्ट्राचे दैवत तुम्हाला माहित आहे का?
भारतीय जनमानसाचे प्रतिबिंब आहे...
In reply to भारतीय जनमानसाचे प्रतिबिंब आहे... by डॉ सुहास म्हात्रे
हम्म्म्म
In reply to हम्म्म्म by परिकथेतील राजकुमार
टंकन मिष्टेक झाली...
तुम्ही फार मनाला लावून घेता
रंगीत/भगवा वगैरे दहशतवाद
In reply to रंगीत/भगवा वगैरे दहशतवाद by गणपा
तसे नव्हते
In reply to तसे नव्हते by विकास
ओक्के. वर मूळ लेखात दुवे
In reply to ओक्के. वर मूळ लेखात दुवे by गणपा
हा कुठला रंग असेल?
ऐसे बडे देशमे
पक्ष जबाबदार कसे?
In reply to पक्ष जबाबदार कसे? by आजानुकर्ण
हा हा हा
In reply to हा हा हा by अर्धवटराव
मुद्दा
In reply to मुद्दा by आजानुकर्ण
हे घ्या.
In reply to हे घ्या. by अर्धवटराव
काळजीपूर्वक
In reply to काळजीपूर्वक by आजानुकर्ण
हम्म
In reply to काळजीपूर्वक by आजानुकर्ण
मला ही गोम कळाली नाहि
गृहमंत्र्याला चुक करणे शोभत नाही
In reply to गृहमंत्र्याला चुक करणे शोभत नाही by प्रसाद१९७१
आंबेडकरांचे वाक्य
In reply to आंबेडकरांचे वाक्य by आजानुकर्ण
मस्त
राजकीय खेळी
In reply to राजकीय खेळी by नीलकांत
सहमत पण
शिंदे यांचे अभिनंदन
In reply to शिंदे यांचे अभिनंदन by आजानुकर्ण
भोले बाबा अजानुकर्ण
In reply to शिंदे यांचे अभिनंदन by आजानुकर्ण
केविलवाणा
In reply to केविलवाणा by विकास
बॉर
मुळात लोक आता कॉग्रेसच्या ह्या खेळीना वैतागले आहेत
सुशि आता परत
काल झालेल्या हैदराबाद
काल झालेल्या हैदराबाद
In reply to काल झालेल्या हैदराबाद by श्री गावसेना प्रमुख
+/-
In reply to +/- by विकास
विकास राव मालेगाव् ,हैदराबाद
In reply to विकास राव मालेगाव् ,हैदराबाद by श्री गावसेना प्रमुख
वर दिलेल्या प्रतिसादात
म्हंजे घरातल्या कर्त्या बाईनं
In reply to म्हंजे घरातल्या कर्त्या बाईनं by नानबा
प्रथम साहेब हा बाँब शिंदेनी
In reply to प्रथम साहेब हा बाँब शिंदेनी by श्री गावसेना प्रमुख
छे हो श्री साहेब, शिंदेंकडे
मेरे देस में ..ओ S S S S
In reply to मेरे देस में ..ओ S S S S by खटासि खट
शेतात बाँब फोडणा-यांना
एक नवी सेक्युलर फ़ॅशन
तब्बल चार आठवड्यापुर्वीची