एक आटपाट नावाच नगर होत्,तिथे पामि नावाच एक मोठ्ठ घरकुल होत्, वयाने मोठी असलेली मंडळी सगळ्यांना कस जिवापाड जपायची,त्यांनी त्यांच काम हलक करण्यासाठी,कामाच आउटसोर्सिंग केल होत ते पण घरातलेच होते
आता घर म्हटल्यावर भिन्न स्वभावाचीही माणस होती त्यात्,काही उग्र स्वभावाची,काही लंपट्,काही विनोदी,काही स्थिर
गंभीर्,काही हातावर हात धरुन बसायची
काहीनी पदर बघीतला की मागे मागे करायची काहीतरी खायला मिळेल म्हणुन्,काही तरुण होती जे की कायम गुलाबी
स्वप्न बघायची,माझ्याशी मैत्री करणार का म्हणुन काटेरी गुलाब घेउन मागे हिंडायची,समोरची गुलाबी पार्टी काटे
टोचतील म्हणुन दुर पळायची,
आता तिथे गांधी पुण्यतिथी पासुन वाद चालु झाला ,कोण म्हणायच की ह्यांना राष्ट्रपिता कसे म्हणायचे ते काय आपल्या मा..
न.. थोडे होते.काही म्हणायचे गांधी हत्या नसुन गांधी वध होता,काही म्हणायचे नथुराम हा आम्हाला प्रात पुजनीय
आहे म्हणुन.
काही इतिहासाचा दाखला देउन गांधीमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले म्हणुन वाद घालायचे,काही म्हणायचे भगतसिंग
,राजगुरे,सुखदेव हे काय गुलाब घेउन ललनांमागे फिरायचे काय मग हे नव्हते का वीर म्हणुन वाद घालायचे ,
आता चालायचच हिंसावादी किंवा अहिंसावादी दोघही एकाच नाण्याच्या दोन बाजु खरय की नाही मंडळी,
सगळ कस मजेत होत्,पण नियतीला हे मंजुर नव्हत,एक लबाड लांडग हरीणीच कातड पांघरुन आल्,
रामाने जसे लक्ष्मणाला हरीणाला पकडायला पाठवले इथे तसे काही नव्हते,पण कल्लोळ झाला, तरुण लक्ष्मण हरणामागे
धावले,पकडायला पण स्वतासाठी.
एक लक्ष्मण प्रामाणीक होता की काय माहीत नाही पण त्याने त्याचे वस्त्रहरण केले आणी एकच गहजब माजला,तरुण
लक्ष्मण तोंड लपवायला लागले,आणी ते कातड पाघंरलेले लांडग ज्या खर्याखुर्या हरणात घुसल होत त्यांना कससच
वाटायला लागल हो,
आता वडीलधारी मंडळींनी त्याला घराबाहेर काढायच सोडुन त्याची पाठराखण करायचा निर्णय घेतला,म्हटले की ह्याने
काय बिघडते म्हणुन,आपलाच एक मेंबर वाढला म्हणुन्,पण त्यांना काय माहीत की लांडग हे लबाडच असत म्हणुन.
ते जर एक एक करुन त्याचे साथीदार वाढवायचा प्रयत्न करु लागले तर काय करायचे असा एक गहन प्रश्न पडलाय मला,
आहे कुणाकडे ह्याच प्रामाणीक उत्तर.
(टिप: कुणीही वैयक्तीक अंगावर घेउ नये)
वाचने
7362
प्रतिक्रिया
56
मिसळपाव
प्रतिक्रिया
अत्यंत गूढ कथा.
+१
In reply to अत्यंत गूढ कथा. by खटासि खट
येवढंच कळलं नाही...
अत्यंत गुढ!! काटा आला अंगावर.
वाचलंत नाय काय?
श्या!!
In reply to वाचलंत नाय काय? by पैसा
हे रामायण का म्हणे!
In reply to श्या!! by स्पंदना
चला निदान लोकं मायापासनं
In reply to वाचलंत नाय काय? by पैसा
ए तू तरी 'खरा' आहेस का रे
In reply to चला निदान लोकं मायापासनं by जेनी...
नाहि गं ...
In reply to ए तू तरी 'खरा' आहेस का रे by प्यारे१
उगाच ताईवर संशय घेउ नका,
In reply to ए तू तरी 'खरा' आहेस का रे by प्यारे१
बरं समजा मेसेज टाकला, तर
In reply to चला निदान लोकं मायापासनं by जेनी...
मुळात आधी स्त्री आयडी बघितला की
In reply to वाचलंत नाय काय? by पैसा
संजय सर
In reply to मुळात आधी स्त्री आयडी बघितला की by संजय क्षीरसागर
पूजा नाहीतर पियुशा हा एखाद्या
In reply to वाचलंत नाय काय? by पैसा
मी लांडग हे लबाडच असत म्हणुन.
ऑ?
In reply to मी लांडग हे लबाडच असत म्हणुन. by श्री गावसेना प्रमुख
मी कोणालाही सामील नाहीये असे
In reply to ऑ? by स्पंदना
संपादक जामच टची झालेले दिसतात
In reply to ऑ? by स्पंदना
आता प्रत्येक प्रतिक्रिये मधे
हा हा हा
http://www.misalpav.com
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
आता तुम्हाला ताई म्हणु की
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
गिरिजा काका /काकू,
In reply to हा हा हा by प्रसाद गोडबोले
दिशाभूल ???
In reply to गिरिजा काका /काकू, by अधिराज
|| सकळ करणे जगदीशाचे | अन
In reply to दिशाभूल ??? by प्रसाद गोडबोले
हा हा हा
In reply to || सकळ करणे जगदीशाचे | अन by प्यारे१
कळ्ळं नाय
ही संपूर्ण भानगड कुठे
न्वाट विंट्रेश्टेड!
द्रश्य(active tab) वाचनखुणा
आजकाल किनई
आह !
अगदी अगदी
In reply to आह ! by परिकथेतील राजकुमार
पराशी बाडीस!
या पोस्टच्या निमीत्तानं विषय निघालाय म्हणून लिहीतो
सदर आयडी हा संपादक अथवा
In reply to या पोस्टच्या निमीत्तानं विषय निघालाय म्हणून लिहीतो by संजय क्षीरसागर
बोलणंच संपलं!
In reply to या पोस्टच्या निमीत्तानं विषय निघालाय म्हणून लिहीतो by संजय क्षीरसागर
गिरिजा काकांनी त्यांच्या
बराच गोंधळ आहे
In reply to गिरिजा काकांनी त्यांच्या by अधिराज
ही भारी कॉन्स्पिरसी थिअरी आहे
In reply to बराच गोंधळ आहे by संजय क्षीरसागर
येकझ्यॅक्टली
In reply to बराच गोंधळ आहे by संजय क्षीरसागर
येकांद्या ड्यु आय चं बागणं
मुळात आयडी घेऊन वावरणं हीच
आयला!
:)
मुळात आयडी घेऊन वावरणं हीच लपवालपवी नाही का? : अर्थात!
एखाद्या पुरूषानं आपण स्री
In reply to मुळात आयडी घेऊन वावरणं हीच लपवालपवी नाही का? : अर्थात! by संजय क्षीरसागर
आपला तृतीयपंथींविषयी जिव्हाळा पुन्हा जाहीर झाला!
In reply to एखाद्या पुरूषानं आपण स्री by ३_१४ विक्षिप्त अदिती
आपला तृतीयपंथींविषयी जिव्हाळा
In reply to आपला तृतीयपंथींविषयी जिव्हाळा पुन्हा जाहीर झाला! by संजय क्षीरसागर
ती काय बोलतेय, तुम्ही काय बोलताय ? तेच तर मी तुम्हाला विचारतोय!
In reply to आपला तृतीयपंथींविषयी जिव्हाळा by विश्वनाथ मेहेंदळे
बरं केलं तसं तर काय झालं?
In reply to ती काय बोलतेय, तुम्ही काय बोलताय ? तेच तर मी तुम्हाला विचारतोय! by संजय क्षीरसागर
+ / -
In reply to एखाद्या पुरूषानं आपण स्री by ३_१४ विक्षिप्त अदिती
सावध रहा चा इथेही उपयोग?
नाही हो, या काकू वेगळ्या आहेत
In reply to सावध रहा चा इथेही उपयोग? by अनन्न्या
माझे २ पैसे