लेखकबज्जुयांनी सोमवार, 18/02/2013 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
माघी गणेशोत्सव, २०१३, विष्णूनगर, ठाणे - पाककला स्पर्धा - विषय - मिसळ पाव
काही रसरशीत कलाक्रुती येथे देत आहे.
ही मिसळ खाल्ल्यावर आपली अवस्था मिसाईल सारखी होईल नाही :):)
पाकृ सेक्शनमध्ये धागा टाकलात तेंव्हा वाटल,मिसळ पावच्या पाकृ दिल्या असतील...उत्साहाने धागा उघडला तर फक्त फोटो,निराशा केलीत
आणि फक्त फोटो बघुनच तोंपासु, ते वेगळेच
काही जादु येत असती तर या फोटोतुन एक तरी मिसळीची प्लेट गडप केली असती
इथे तर मिसळ काय या मिसळीची अशी लज्जतदार शेव पण नाही मिळत. दया करत जा हो. एवढा त्रास देने बरे नाही.
झणझणीत, बेफाट.
लहानपणी कीर्तन ऐकताना एका कीर्तनकार बुवांनी या चविष्ट पा कृ. बद्दल एक गैरसमज करून दिला होता.
म्हणे आदल्या रात्रीचे उरलेले पदार्थ एका तिखट जाळ रश्यात कालवतात आणि मिसळ म्हणून विकतात.
आज कुठे ते बुवा भेटले तर............
जाऊ दे कदाचित रात्री कीर्तनात असे सांगून सकाळी हाणत असतील ते सुद्धा.
फोटो अति सुंदर. जाड चष्मा असल्या मुळे लिहिलेले वाचता आले नाही. बाकी.मिसळला एकदम नव्या नवरी सारख सजविले आहे, अरे पाव पण जरा लोणी वैगरे लाऊन सजवायला पाहिजे होत. लक्ष्मी नारायणाचा जोड शोभला असता.
प्रतिक्रिया
बापरे... बघुनच तोंपासु....
तोंपासु....तोंपासु....तोंपासु....
माशाल्ला!
वा...
छळ छावणी आहे ही!
+१००००००००
In reply to छळ छावणी आहे ही! by प्यारे१
खतरनाक!
पाकृ सेक्शनमध्ये धागा टाकलात
ओहो.. क्या बात .. क्या बात..
फोटो पाहुन येडा झालोय...
स्स्स्स्स्स्स्स
(No subject)
सही रे!!!
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
+ ४२० + ४२० =+८४०
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
नविन सजावटीचे नमुने!!
खल्लास....
झक्कास
खतरनाक
त्रास!
पहिलाच फोटो खल्लास आहे! पण ते
झणझणीत!!
पापी पेट का सवाल है
धारातिर्थी !!
काही जादु येत असती तर या
मला यातली कोणतीही चालेल पण
मिसळीचा मस्त मूड बनलेला आहे.
पुरेरेरेरेरेरे
बायको कन्फ्युज झाली आहे...
मिसल पाव
बघुनच तोंपासु....
..................!!!!!!!!!!!
नका हो असले फोटो टाकू. (मिसळीची)भूक लागते
जबरदस्त
फोटो अति सुंदर. जाड चष्मा
एकसोएक आहेत सगळे मिसळींचे