Skip to main content

लाल मीर्ची लसुण चटणी

लेखक रश्मि दाते यांनी शनिवार, 16/02/2013 19:06 या दिवशी प्रकाशित केले.
ओल्या लाल मीर्ची चे तुकडे १ वाटी लसुण १/२ वाटी जीरे १ चमचा लींबाचा रस आवडीप्रमाणे मिट चवीप्रमाणे फोडणी करीता तेल १/४ वाटी मोहोरी १ चमचा जीरे १ चमचा हींग मीक्सर मधे लसुण्,जीरे,मीर्च्याचे तुकडे मिट घालुन वाटुन घ्या. त्यात लिंबु पीळुन घ्या.वरुन फोड्णी घाला भाकरी,पोळी किंवा ब्रेड बरोबर म्स्त लागते

वाचने 8712
प्रतिक्रिया 23

प्रतिक्रिया

फोटो हवा होता. बाकी मीठ हा शब्द meeTH असा टाईप करा.

बाकी पाकृ एकदम ठसकेबाज.

पण एवढ्याश्या चटणीसाठी एवढीइइइइइ फोड्णी का????

आजी असाच काहीतरी प्रकार बनवायची , कधीपासून हि चटणी खाल्ली नाही आज आजीची आठवण झाली http://mejwani.in/