डब्यातला बटाटा
साहित्य.
बटाट्यच्या काचर्या एकदम पातळ चिरलेल्या
आलं, मिरची , आणि जिरे एकत्र वाटुन
१ डबा
मीठ, साखर चवी प्रमाणे
नारळ, कोथिंबीर
लिंबु( आवडत असल्यास्..मला आवडते म्हणुन मी घालते ते आवश्यक आहे अस नाही)
पाव चमचा तुप.
क्रुती:-
१ घट्ट झाकणाचा डबा घ्या त्याला पाव चमचा तुप लावुन घ्या.
कोथिंबीर, लिंबु सोडुन सर्वा पदार्था एकत्र करावेत आणि डब्याला झाकण लावुन कुकर मध्ये ३ शिट्या काढा. बारिक चिरलेली कोथिंबीर, लिंबु पिळुन खा.
हा पदार्थ कमी उष्मांकाचे पदार्थ खाणर्यासाठी छान आहे.
आणि चटकन होणारा ही आहे.
याद्या
6776
प्रतिक्रिया
10
मिसळपाव
नक्की करून
वा!
अरे
अगदी
शंका
मी
In reply to शंका by गणा मास्तर
@ गणा साहेब
In reply to शंका by गणा मास्तर
छान
डब्याचं
In reply to छान by स्नेहश्री
डबा बटाटा..