प्राचीन हस्त लिखित भृगु संहिता व्हिडिओ ची लिंक
कार्यशाळा २०११ च्या अंतर्गत होशियारपुरच्या महाशिव यांच्याशी बोलताना केलेले शूटींग. एका हातात कॅमेरा धरून दुसऱ्या हाताने पत्रे हाताळण्यामुळे जरा गचाळ झाले आहे. तरीही उत्सुक व्यक्तींना यावरून कल्पना येईल.
पंजाबी ढंगातून बोलणारे महाशिवजी लगेच नाराज होताना 'बस करो' म्हणतात. तेवढ्यात एक जण मला हे फल ऐकायचे आहे किती फी वगैरे विचारत असताना मी पटकन संधी साधून माझे त्यादिवशी निघालेले भृगु फल पत्र व त्या पानावरील 'शशिकांत' नावाच्या उल्लेख मला हाताळायला मिळाला. एरव्ही फलपत्र हातात देण्यास ते फारसे राजी नसतात.
व्यक्तीचे नाव भृगु संहिताच्या पट्टीत लिहिलेले असते काय? असे अनेकदा विचारले जाते म्हणून हा धागा. तरी ह्या ठिकाणी
ते थोडे अस्पष्ट व ओळीत टोकाला शशि व पुढील ओळीत कान्त असे तोडून आले आहे.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
4985
प्रतिक्रिया
20
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा ?
टोकाला शशि व पुढील ओळीत कान्त असे तोडून आले आहे.
शशि*, *कान्त असे वाचावे..
In reply to टोकाला शशि व पुढील ओळीत कान्त असे तोडून आले आहे. by संजय क्षीरसागर
शोधा म्हणजे सापडेल
काका विडीयो दिसत नाहिये.
In reply to शोधा म्हणजे सापडेल by शशिकांत ओक
चला...चांगली सोय झाली.
मी उल्टी केली नाही, मी सुल्टीही केली नाही
In reply to चला...चांगली सोय झाली. by अत्रुप्त आत्मा
@कधी मी पालथी केली नाही>>>>
In reply to मी उल्टी केली नाही, मी सुल्टीही केली नाही by संजय क्षीरसागर
पुढच्या ओळी अशा आहेत
In reply to @कधी मी पालथी केली नाही>>>> by अत्रुप्त आत्मा
मस्त!
In reply to पुढच्या ओळी अशा आहेत by संजय क्षीरसागर
??
In reply to पुढच्या ओळी अशा आहेत by संजय क्षीरसागर
पुण्यात भानुविलास टोकिज जवळ
बहात्तर साली हजार रूपयात वर्षभराचं जेवण मिळालं असतं!
In reply to पुण्यात भानुविलास टोकिज जवळ by अविनाशकुलकर्णी
म्हणजे त्याकाळी करमणूकीसाठी
In reply to पुण्यात भानुविलास टोकिज जवळ by अविनाशकुलकर्णी
महाशिवजी लगेच नाराज होताना 'बस करो' म्हणतात
In reply to म्हणजे त्याकाळी करमणूकीसाठी by प्रकाश घाटपांडे
सोने त्यावेळी १५० रुपये
हो ना, म्हणून तर सूज्ञ सोन्यापेक्षा
In reply to सोने त्यावेळी १५० रुपये by वेताळ
भृगुसंहितेसारखाच हा व्हिडिओ
बरोबर लिंक ही घ्या
लिंकवर क्लिक