हा कोकणी पदार्थ सहसा "दैवज्ञ ब्राह्मणांकडील" लग्नात आढळतो. लग्नात दुसर्या दिवशी "तिखट" जेवण असतं तेव्हा सोबत गोतांबीर करतात.
साहीत्य - २ वाट्या गव्हाचे पीठ, १ वाटी साखर, १ वाटी नारळाचे घट्ट दूध, २ वाट्या नारळाचे पातळ दूध, वेलची, २ मोठे चमचे तूप
कृती - तूप एका कढईत घाला. त्यात मंद आचेवर गुलाबीसर होईपर्यंत गव्हाचे पीठ भाजून घ्या. छान सुरमट (खमंग) वास दरवळतो. नंतर त्यात पातळ नारळाचे दूध हळूहळू घाला. गुठळ्या होऊ नयेत याची दक्षता घ्या. नंतर जाड दूध व साखर घाला. भज्याच्या पीठासारखे होते. त्यात वेलची घाला. फार घट्ट वाटल्यास पाण्याने सरसरीत करुन घ्या. पण हे साधारण श्रीखंडासारखे दिसते.
वाचने
12144
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
अरे वा ! खरच नविन पदार्थ! जरा
छान!
अगदी अगदी
In reply to छान! by पैसा
छान पदार्थ.
फोटू ?
+१
In reply to फोटू ? by परिकथेतील राजकुमार
+ २
In reply to फोटू ? by परिकथेतील राजकुमार
मस्त पाकृ !!
फोटो नव्हता ..... आई
फो...........................
फोटोच्या अनुपस्थितीत फारच उत्सुकता वाढल्याने
बहुगुणी सर, लेखाची लिंक उघडत
In reply to फोटोच्या अनुपस्थितीत फारच उत्सुकता वाढल्याने by बहुगुणी
लेख दिसत नाहीये.
In reply to फोटोच्या अनुपस्थितीत फारच उत्सुकता वाढल्याने by बहुगुणी
लिंक पुन्हा देतोय
In reply to लेख दिसत नाहीये. by कवितानागेश
बहुगुणी मी सांगते जाड दूध
In reply to फोटोच्या अनुपस्थितीत फारच उत्सुकता वाढल्याने by बहुगुणी
धन्यवाद!
In reply to बहुगुणी मी सांगते जाड दूध by शुचि
अरे वा
वेगळीच पाकृ...
सुरमट, सरसरीत
नारळाच्या दुधाचा खमंगपणा काही औरच!!
रोचक पाकृ
ही बनवून पाहिलेली गोतांबीर!!
भारी !!
In reply to ही बनवून पाहिलेली गोतांबीर!! by सूड
...
म्हण्जे तुम्ही माईसाहेबांची
In reply to ... by चंपाबाई
नाय
In reply to म्हण्जे तुम्ही माईसाहेबांची by सूड