समजत नाही...
प्रेरणा - http://www.misalpav.com/node/23918
क्रांतीतैची परवानगी घेउन हा प्रयत्न सादर करत आहे,मला गझलच काय कविता सुद्धा करता येत नाही,तरीसुद्धा पण हा एक प्रयत्न , मुड बदलाचा.
त्या दोन आसवांना मज हुलकावयास आले
आनंदले एवढे की त्याचे अश्रु टाळता न आले
सलावे काटे दु:खाचे, कितीदा मनात आले
कमलवेलींतुन सुखांच्या मज निसटता न आले
निंमिषात नाती अतुट भंगली आरश्यापरी
निमिषात कवड्श्यांच्या रंगात दंगले मी
जगण्याचा मुखवटाच फसवा,जेंव्हा कळाले मला
मृत्युच्या उत्तुंग क्षणाची वाट पाहणे आवडले मला
अनुकुलता प्रतिकुलता हे व्दंद पाहिजे टाळले
सूचना अन आर्जवांचे गजरे मी हरदिनी माळले
असण्याहुनी सुखाचे नसणेच असावे ठीक
सुख भोगुनी वाटताना मज हे ब्रम्हज्ञान झाले
या सागरी सुखाच्या लाटा अमाप उठती
ना नव्या ना जुन्या वेदना सांभाळणे न जमले.
हा नव्हे प्रयत्न विडंबनाचा माझा खरेच आहे
पा-याची टा़ळुन बाजु मी आरशांत पाहे.
५० फक्त....
चान चान
जाम भारी...
बात जमीं नहीं।
च्यायला
हा नव्हे प्रयत्न विडंबनाचा
वेगळाच अॅटिट्युड! चांगलं
काही कडवी मस्तच !
छान व्यक्त झालंय
प्रेरणा नसताना लिहलं असतं तर खरोखर हटकेच होतं.
मस्त ओ ५०,
+१००००००००. लौकर लौकर!!!
मी काय म्हन्तो वल्ली...
हरामी मोदक!!!
क्रमशः
:-))
वा!
मस्त
५० रु . याच्या क्षमतेला काय
कविता म्हणून तितकीशी भावली नाही...
आपल्याला तर आवडली ब्वॉ ही
_/\_