✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

चायनीज टॉर्चर

व
विनायक प्रभू यांनी
Sun, 08/31/2008 - 15:04  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2459 वाचन

💬 प्रतिसाद (4)

प्रतिक्रिया

व
वेताळ Sun, 08/31/2008 - 18:59 नवीन

शिन ची चा मला पण खुप राग आहे

माझे भाचेमंडळ सुट्टीला आले कि फक्त टीव्ही वर शिन छी बघायची शिक्षा मिळते.
  • Log in or register to post comments
ब
बिपिन कार्यकर्ते Sun, 08/31/2008 - 19:48 नवीन

मास्तर,

मास्तर, काय ती 'शिनचान' ची भयानक आठवण काढली हो... आमच्या कडेही धुमाकूळ होता. मग, शाळेतून आणि घरून डबल दट्ट्या लावला. बाकीचे कार्यक्रम बघायला परवानगी देण्याच्या बोलीवर हे बंद पाडले. कसलं सप्तगुणी कार्टं आहे हो ते... बिपिन.
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 08/31/2008 - 19:57 नवीन

राडा

एकंदरीत शिन चान हा काहीतरी मोठा राडा आहे. कुलदिपकालाच विचारतो. त्याच्याकडे पुर्ण अनॅलिसिसिस नक्किच मिळेल. विनायक प्रभु
  • Log in or register to post comments
ट
टारझन Sun, 08/31/2008 - 21:10 नवीन

शिन चान (का चँग ?) इज द बेष्ट

मास्तर लोकांची गोची समजू शकते .. पण सगळेच मास्तर त्यामुळे साळसूद होत नाहीत. मास्तरांचा दुटप्पीपणाही कारणीभुत असतो. मी टवाळखोर होतो ... मला फार खालची वागणूक मिळे .. पण मी दुटप्पी मास्तरांनाच हेरत असे,(मग ते मला) ... पण जे शिक्षक खरेच चांगले होते त्यांचा आजही आदर आहे आणि आजही गावकडे जाउन त्यांना भेटतो. अवांतर : शिनचँग ला मिसळपावर वरिल डँबिशचा उपमा देता येइल. त्याचा इतका अफलातुन किडेकरू मी इमॅजिन पण केला नव्हता. बाकी या चर्चेत उतरण्याची माझी पात्रता नाही ... पण केवळ शिनचँग साठी. -- ( टारझन ऊर्फ खवीस ) आम्ही खाण्यासाठी जगतो, जगण्यासाठी तर सगळेच खातात
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा