साहित्य-
हरबरा डाळ – 1 वाटी
तुरीची डाळ – 1 वाटी
चवलीची डाळ – 1 वाटी (माझ्याकडे नव्हती म्हणून चवळी घेतली)
कांदे – 2 मोठे
आल – अंदाजे
लसूण – 1
जिरे – 1 चमचा
हळद – ½ चमचा
लाल तिखट – आवडिनुसार
कृती-
प्रथम वरील सर्व डाळी 5-6 पाण्यात भिजवून घ्याव्यात. त्यानंतर चाळणीवर उपसून घ्याव्यात.
मिक्सर च्या भांड्यात थोडी-थोडी डाल, लसूण, आलं एकत्र करून भरड वाटून घ्यावे. (मिश्रण पातळ करू नये, त्यासाठीच डाळीतले पाणी पूर्ण काढून घ्यावे.)
आता वाटलेल्या डाळीत जिरे, हळद, लाल तिखट, कांदा, कोथंबीर घालून मुटके वळावेत व इडली पात्रात किवा पसरट कढईत वाफौन घ्यावेत. हे वाफवून ही खाता येतात किवा एका पॅनमध्ये तेल, जिरे, मोहरी ची फोडणी करून हे मुटके कुस्करून एक छान वाफ आणावी. व कढी सोबत खावे.
कढी करताना फक्त डाळीच्या पिठाएवजी वरील वाटलेली डाल अजून जास्त बारीक करून तकाला लावावी.

वाचने
8008
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
एकदम भारी पदार्थ.
धन्यवाद रेवती ताई
In reply to एकदम भारी पदार्थ. by रेवती
मस्त. नक्की करुन बघेन.
सुरेख!!!
असे असतात काय
कढीगोळे
कढी गोळे वेगळे.
In reply to कढीगोळे by ३_१४ विक्षिप्त अदिती
रोचक पा.कृ.
चवलीची डाल किराणा दुकानात
In reply to रोचक पा.कृ. by श्रीरंग_जोशी
CAPS 'L'
In reply to चवलीची डाल किराणा दुकानात by त्रिवेणी
फुणके?
अपर्णा ताई फोटो डायरेक्ट
In reply to फुणके? by स्पंदना
येथील सूचनांचे पालन केले का?
In reply to अपर्णा ताई फोटो डायरेक्ट by त्रिवेणी
मस्त
अन्नोन ब्युटी !
मस्स्स्स्स्स्स्स्स्स्स्त
अरे वा!
छानच आहे.. - पिंगू
सध्या असल्याच पौष्टिक आणि
एक्दम वेगळी मस्तच आहे
वरील मिश्रण वाटून झाल्यावर..
ह्याला फुंदके ही म्हणतात का?
नाही. फुंदके नाही. आमच्या कडे
In reply to ह्याला फुंदके ही म्हणतात का? by सानिकास्वप्निल
अग मस्त झाली होती ही रेसीपी.
धन्यवाद अपर्णा ताई.