बघा लव मॅरेज आणी कहिहि नाही ला
५० % -- ५० % मिळालेत.. पण अरेंज मॅरेज ला एकाही नाही =)) :? :/
Sweet Sonu
* * * Waiting For Good Luck To Come In My Life * * *
कारणः-
१. एखाद्याची हत्या होणं चांगलं की निराशेनं त्यानं आत्म्हत्या करणं चांगलं?
२."रामगोपाल वर्मा की आग" हा महाभयंकर मूवी चांगला का "रुद्राक्ष"?
३.गळ्याला धोंड बांधुन समुद्रात फेकल्या जाणं चांगलं की स्वतः हून शार्क माशांनी भरलेल्या समुद्रात एकाकी उडी मारणं चांगलं?
४.तुमच्यावर भर पावसात अफाट्/अतर्क्य ताकदीची वीज कोसळणं चांगलं की तुम्ही थेट प्रचंड मोठ्या पावर जनरेटशी खेळत बसणं चांगल?
या आणि अशा विद्वत्तापूर्ण प्रश्नाची लैच भीती वाटते.
त्यामुळं उत्तर देणं कठीण झालय.....
आपलाच,
मनोबा
नायतर...
आधी अरेंज म्यारेज झालं असेल तर त्यानंतर लव म्यारेज करुन पाह्य्लेलं चांगलं.
नक्किच चांगलं.
आपलाच,
(माणसानं चुकांची पुनरावृती करु नये असं मानणारा,
किंवा नव्या नव्या चुका करत रहाव्यात असं मानणारा)
मनोबा
थोडक्यात काय तर....
प्रश्ना मध्ये अजुन थोडं स्पश्टिकरण असतं तर बरं झालं असतं.......
म्हण्जे "लव मॅरेज चांगल कि अरेंज" ह्या प्रश्नात आधी हे सांगा की:-
कुणाचं म्यारेज?
आणि कितवं म्यारेज?
माझ्या बायकोचं ह्ये पहिलच म्यारेज असावं असं माझं (पुरुष प्रधान का असेना) म्हणणं आहे.
मग त्ये लव म्यारेज असलं काय नि अरेंज असलं काय्...हर्कत नाय.
आता सम्जा हाच प्रश्न माझ्य पत्नी बद्दल नसुन मला स्वतः ला विचारला जातोय तरः-
पुन्न्हा हेच सांगेन पहिलं लग्न असेल तर लव म्यारेजच बरं.
जे काय केलय त्याची जिम्मेदारी आपलीच असेल.
जअनुभवा "अनुभवा" नंतरही पुन्हा लग्न करण्याची जिद्द उरलिच, तर कदाचित अरेंजच्या पर्यायाकडे जाण्यास हर्कत नाकरुन ("चला बघुया असही लग्न करुन" असा विचार करुन.........)
आपलाच,
मनोबा
प्रश्न चांगला आहे पण काही माहीती आधी दिली असती तर बरे झाले असते. जसे लग्न कुणाला करायचे आहे, किती दिवसांत करायचे आहे, लग्न करुन टाकायचे आहे का , लग्न केले नाही तर काही समस्या (शारिरीक वा मानसिक) उद्भवु सकतो का, वगैरे सांगितले असते म्हणजे नीट मार्गदर्शन करता आले असते.
लव करुन जर काही एरेंज होत असेल तर म्यारेज करायची काय गरज ? हा प्रश्न तुम्हाला पडला नाही याचे नवल वाटते.
असो. म्यारेज करायचा ठाम निश्चय असेल तर लव का एरेंज असा फरक न करता जे होईल ते पटकन करुन घ्या व जे नाहि झाले ते करण्याचा प्रयत्न चालु ठेवा.
म्हातारपण येण्यापुर्वी आपले इप्सित साध्य व्हावे ही शुभेच्छा
(वात्स्यायन शिष्य) नाना
लग्न करुन टाकायचे आहे का ,
शेवटी "टाकायचंच" असेल तर लग्नाच्या भानगडीत कशाला पडायचं?:)
म्हातारपण येण्यापुर्वी आपले इप्सित साध्य व्हावे ही शुभेच्छा
हे आवडलं!!
केल्याने होत आहे रे, आधी केलेचि पाहिजे!!
:)
बाय द वे,
आमचं मत लव्ह-मॅरेजला!!
मुळात, 'मॅरेज चांगलं' ह्या गृहितकावर आधारीत हा सर्व्हे आहे.
...आपला मुद्दा पटत नाही.
'मॅरेज' अर्थात विवाहसंस्थेच्या उद्देश्यामागील 'ब्रॉडर आस्पेक्ट' लक्षात घेता 'मॅरेज चांगले' याविषयी दुमत कसे असू शकते हे कळत नाही. विश्वशांतीसारख्या एका अत्यंत उदात्त हेतूने स्थापित झालेली (फक्त आपले उद्देश्य थोड्या जगावेगळ्या मार्गाने साध्य करू पाहणारी) एखादी संस्था ही वाईट असूच शकत नाही.
अधिक विवेचन इथे.
'लग्न चांगले की वाईट', 'करावे की करू नये' वगैरे सर्व विषय व्यक्तिसापेक्ष आहेत.
लग्न करून पस्तावणारे किंवा पस्तावलो आहोत असे दर्शविणारे आहेत तसेच लग्न करून आनंदी राहणारेही आहेत.
लग्न न करून पस्तावणारे आहेत तसेच लग्न न करता आनंदात जगणारे ही आहेत.
फक्त 'लग्न चांगले' एवढ्या एका गृहितिकावर मतप्रदर्शन करणे मला अयोग्य वाटले.
माझ्या वरील विधानांमधून मला फक्त एकच मुद्दा ध्वनीत करायचा आहे की 'लग्न चांगले की वाईट', 'करावे की करू नये' ही व्यक्तिसापेक्ष मते आहेत.
ह्या सर्व्हेच्या आधी एक महत्त्वाचा सर्व्हे घ्या: मुळात लग्न करणं चांगलं की नाही ते.
Finally I will be so matured that I will react to nothing.अनुदिनी: http://sucheltas.blogspot.com
मी काय म्हणतो ....
टॉपिक कर्त्या ......
तुमचे अनुभव काय आहेत ........
ते लिहीलत तर जरा सोप होइन.................
शिवाय सुचेल रावाच म्हणन विचार करण्यासारख आहे .....
लग्न कराव की नाही ह्याचा आधी सर्वे घ्या....
तुर्तास आम्ही ३ नंबराचा पर्याय निवडलाये...........
बैलोबा चायनीजकर !!!माणसात आणी गाढवात फरक काय ?
माणुस गाढव पणा करतो,गाढव कधीच माणुस पणा करत नाही..
अविवाहीत खुशालचेंडू
'खुशालचेंडू' शब्दाचे अधिक विस्ताराने स्पष्टीकरण व्हावे. 'अविवाहीत खुशालचेंडू' सारखाच 'विवाहित खुशालचेंडू' ही असतो का?
बाकीचे सर्व 'चेंडू' 'खुशाल' नसतात का? एखाद्याच्या 'खुशाली'चा संबंध 'चेंडू'शी का जोडावा?....खूप प्रश्न मनात आहेत.
>> .... बाकीचे सर्व 'चेंडू' 'खुशाल' नसतात का? एखाद्याच्या 'खुशाली'चा संबंध 'चेंडू'शी का जोडावा?....खूप प्रश्न मनात आहेत.
=))
चेंडूच्या आकाराशीही काही संबंध आहे का? (ह.घ्या)
काका, तुम्हाला "का का" का म्हणतात ते कळलं! :-)
(पुतणी) अदिती
'अविवाहीत खुशालचेंडू' सारखाच 'विवाहित खुशालचेंडू' ही असतो का?
ते एखादा विवाहीतच सांगू शकेल. पत्नीच्या अपरोक्ष तो काय काय गुलछबूपणा करतो ते त्यालाच माहीत! मला कसं माहीत असणार? :)
तात्या.
पत्नीच्या अपरोक्ष तो काय काय गुलछबूपणा करतो ते त्यालाच माहीत
हा: .. ह्हा:.. ह्ह्हा:...... म्हणजे 'असू शकतो' हेच उत्तर तुम्हाला अभिप्रेत आहे.
पुन्हा, 'गुलछबूपणा' म्हणजे काय? विस्ताराने सांगा की जरा. (ते तरी तुम्हालाच माहीत असावे असे तुमच्या शब्द निवडीवरून वाटते आहे.) तुम्हाला अभिप्रेत असलेला 'गुलछबूपणा' न करताही एखादा आनंदी राहात असेल तर त्याला 'खुशाल' म्हणू नये की काय?
म्हणजे 'असू शकतो' हेच उत्तर तुम्हाला अभिप्रेत आहे.
हो, आहे....
पुन्हा, 'गुलछबूपणा' म्हणजे काय?
मी सगळ्याच गोष्टींचा खुलासा करू इच्छित नाही...
(ते तरी तुम्हालाच माहीत असावे असे तुमच्या शब्द निवडीवरून वाटते आहे.)
निश्चित माहिती आहे!
तुम्हाला अभिप्रेत असलेला 'गुलछबूपणा' न करताही एखादा आनंदी राहात असेल तर त्याला 'खुशाल' म्हणू नये की काय?
जरूर म्हणावे की! मी कुठे 'नाही' म्हटले आहे? मी फक्त स्वत:बद्दल 'अविवाहीत खुशालचेंडू' असे म्हटले आहे! बाकीच्या विवाहितांचे अन् अविवाहितांचे मला माहीत नाही!
तात्या.
पण आपल्या मते....
बायको ही अशी व्यक्ती आहे जी तुमच्यावर येणार्या अशा सगळ्या संकटांशी लढायला तुमच्या बरोबरीने उभी राहते जी संकटे कधी आलीच नसती... जर तुम्ही एकटे असता... ;)
- ((सध्यातरी) अविवाहित) डोम..
आयला व्याख्या भारी केली आहेस रे ...
भारी वाटते ना बोलायला आणि वाचायला.
असो. मी सहमत आहे.
असाच एक जोक आठवला ह्यावरुन ...
[ हा जोक म्हणुनच घ्यावा, जास्त फाटे नकोत...]
>>बायको ही अशी व्यक्ती आहे जी तुमच्यावर येणार्या अशा सगळ्या संकटांशी लढायला तुमच्या बरोबरीने उभी राहते जी संकटे कधी आलीच नसती... जर तुम्ही एकटे असता...
ह्या ठिकाणी "बायको" आणि " बारटेंडर किंवा बार मधला वेटर" ह्या शब्दांची अदलाबदल होऊ शकते ...
तर जोक असा आहे.
******
एका बारमध्ये एक मस्त पार्टी रंगात आली असते. सर्वजण सहकुटुंब मजा करत असतात.
अचानक एक उत्साही कार्यकर्ता घोषणा करतो की" आपले जीवन ज्या व्यक्तीमुळे सुसह्य आणि आनंदी झाले आहे त्याच्यापाशी प्रत्येकाने जाऊन उभा रहावे."
काय सांगु महाराजा, बारमध्ये "दारु" सर्व्ह करणार्या वेटरपाशी अशी "झुंबड" उडते की विचारायची सोय नाही.
तात्पर्य : जाउ दे, वेगळे सांगणे न लगे ...
छोटा डॉन
[ अपने अड्डे पे जरूर आना http://chhota-don.blogspot.com/ ]
बाकी अपनी किसी "गँग" के साथ सेटिंग नही है .....
प्रतिक्रिया
दोन्ही
+१
In reply to दोन्ही by सखाराम_गटणे™
लग्न
खरे
लव मॅरेज
बघा लव
मत देउ शकत नाही
किंवा
थोडक्यात काय
प्रश्न
नानांचा षटकार!!:)
In reply to प्रश्न by अवलिया
दिशाभूल...
(विषय दिलेला नाही)
In reply to दिशाभूल... by प्रभाकर पेठकर
प्र
In reply to दिशाभूल... by प्रभाकर पेठकर
अधिक विचारांअंती सर्वस्वी अमान्य!
In reply to दिशाभूल... by प्रभाकर पेठकर
व्यक्तिसापेक्ष....
In reply to अधिक विचारांअंती सर्वस्वी अमान्य! by टग्या (verified= न पडताळणी केलेला)
लव्ह मॅरेज चांगलं जर
सचिन
ह्या
मी काय
कटना
ये तो आपपे
In reply to कटना by विनायक प्रभू
प्रकाटाआ
In reply to कटना by विनायक प्रभू
थोडक्यात...
In reply to कटना by विनायक प्रभू
चिजि
आपण दोनों
In reply to चिजि by विनायक प्रभू
आम्हाला
खुशालचेंडू...
In reply to आम्हाला by विसोबा खेचर
>> .... बाकीचे
In reply to खुशालचेंडू... by प्रभाकर पेठकर
:)
In reply to खुशालचेंडू... by प्रभाकर पेठकर
हा: .. ह्हा:.. ह्ह्हा:......
In reply to :) by विसोबा खेचर
म्हणजे
In reply to हा: .. ह्हा:.. ह्ह्हा:...... by प्रभाकर पेठकर
धन्यवाद..
In reply to म्हणजे by विसोबा खेचर
गुलछ्बु
लग्न
आपल्या प्रेमात कोण पडल तर
यात
जल्ला
काय माहिती नाही बॉ...
काय सांगतोस लेका ?
In reply to काय माहिती नाही बॉ... by डोमकावळा
कुठलंही करा हो पण
व्यक्ती सापेक्ष
लव्ह करुन