✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

दलाल स्ट्रीटची काही वर्षं.(२)

र
रामदास यांनी
गुरुवार, 08/28/2008 - 22:43  ·  लेख
लेख

Book traversal links for दलाल स्ट्रीटची काही वर्षं.(२)

  • ‹ दलाल स्ट्रीटची काही वर्षं.
  • Up
  • दलाल स्ट्रीटची काही वर्षं.(३) ›
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
12363 वाचन

💬 प्रतिसाद (24)

प्रतिक्रिया

अ
अवलिया Fri, 08/29/2008 - 14:48 नवीन

मस्त

१ घरून जेवूनच बाहेर पडायचं. २ मार्केट संपल्यावर तिथंच रेंगाळत रहायच. ३ देव ,देवाचा फोटो, देवा ची मूर्ती यांना उठसूट नमस्कार करत रहायचं. ४ मोठ्ठ्यानी पादायला लाजायचं नाही. ५ तोंड बंद न करता समोरच्या माणसाच्या तोंडावर ढेकर द्यायची. ६ संध्याकाळी रस्त्यावर उभं राहून वांझोट्या चर्चा करायच्या. आणि गुटखा? नाना
  • Log in or register to post comments
भ
भडकमकर मास्तर Fri, 08/29/2008 - 14:21 नवीन

बाबूजी

बाबूजी खुर्चीत ज..र्रा अपीश झाले बाबूजी किस्सा भन्नाट.... मोठमोठ्याने हसतोय इथे मी... शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे. डार्क ह्यूमर म्हणतात तो हाच काय?? ______________________________ ही आमची अनुदिनी ... http://bhadkamkar.blogspot.com/
  • Log in or register to post comments
आ
आनंदयात्री Fri, 08/29/2008 - 14:23 नवीन

झकास

वाटच पहात होतो दुसर्‍या भागाची. झकास जमलाय हा पण भाग. शेअरबाजरात फेरफटका मारुन आल्यासारखे वाटले. >>बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे. बापरे, शेवट दुखांत दिसतोय.
  • Log in or register to post comments
न
नंदन Fri, 08/29/2008 - 14:50 नवीन

+१

असेच म्हणतो. छान जमलाय हा भाग.

नंदन
मराठी साहित्यविषयक अनुदिनी

  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: आनंदयात्री
ब
बिपिन कार्यकर्ते Fri, 08/29/2008 - 14:26 नवीन

काका, छान

काका, छान चाललंय, पण स्पीड वाढवा राव, म्हणजे २ भागातलं अंतर कमी करा. :) तुमच्या डिटेलींग बद्दल काय बोलावे... तद्दन गुजराती शेअर वाल्यांचे वर्णन वाचून, मी सकाळच्या शेवटच्या गोरेगाव लोकल मधे आहे असे वाटले. सगळं 'मार्केट' वालं पब्लिक असायचं त्या गाडीला. पर्फेक्ट. १,३,४,५ हे माझे पण निरीक्षण आहे. तुम्ही मूड असा लाईट करत करत शेवटी एकदम धप्पकन टर्न दिलाय, मस्तच. खरं म्हणजे ह्या आठवणींचा उपयोग एकच. आता पोटात काही नसताना हा किस्सा आठवून हसायला बरं पडतं. दोन मिनीटं भूक पोटाला कमी कुरतडते. बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे. आणि नरेशन ची स्टाईल पण थोडी बदलली आहे असे वाटले. रीडेबिलिटी छान आलिये. प्राजुचा सल्ला मनावर घेतला का? बिपिन. अवांतरः काका, या एका आयुष्यात किती आयुष्य जगलात हो? मार्केट वर लिहिता तेव्हा वाटतं की तुम्ही तिथलेच, अगोचर वाचताना वाटतं की तुम्ही एखाद्या मोठ्या हॉस्पिटलचे डीन वगैरे असाल, ते पिसीजेसी वाचून वाटलं की आत्ताच एक मोठी सजा काटून आलेला माणूस असेल. बरं ते तळ्याकाठचं लिहिलंत तर थेट एखाद्या साहित्यिकासारखं. आत्तापर्यंत मिपावर मला यमीच स्प्लिट पर्सनॅलिटीची वाटली होती. (अदिती, संहिता, यमी वगैरे...) आपका भी वैसाइच कुच प्राब्लेम नै ना? ;) :)
  • Log in or register to post comments
व
विदुषक Fri, 08/29/2008 - 17:36 नवीन

एक माणूस

एक माणूस वेग वेगले आय डी करुन लिही शकतो हे महीती आहे पण रामदास साहेबान्चे लेखन बघून ... चार माणसे एकच 'रामदास' ह्या नावाने लीखाण करतात असे वाटते आहे :) मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बिपिन कार्यकर्ते
स
सुनील Fri, 08/29/2008 - 14:53 नवीन

निव्वळ भन्नाट

भन्नाट लिहिलय. मजा आली वाचताना. अजून येऊद्यात.... Doing what you like is freedom. Liking what you do is happiness.
  • Log in or register to post comments
व
विसुनाना Fri, 08/29/2008 - 14:59 नवीन

अफाट

आणि अचाट लेखन... रामदास म्हणजे एकदम आर्थर हेली!
  • Log in or register to post comments
ड
डॉ.प्रसाद दाढे Fri, 08/29/2008 - 21:55 नवीन

:)

खो खो हसलो! घरातले विचित्र नजरेने पाहतायत्.(बाकी मी मिपावर बसलो की घरातले असेच पाहतात माझ्याकडे :) बाकी एका रामदासा॑त नक्की किती रामदास आहेत ह्याचा अजून काही अ॑दाज येत नाहीये.
  • Log in or register to post comments
प
पिवळा डांबिस Fri, 08/29/2008 - 22:25 नवीन

वा!

लिखाण मस्त आकार घेतंय, रामदासजी! आ मारकॅटना डिस्क्रिप्सन घणा चोक्कस!!:) बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे. क्या बात है!! आपण लिहीत रहा, आम्ही पुढील भागांची (शांतपणे!) वाट पहात आहोत... आपला, पिवळा डांबिस
  • Log in or register to post comments
च
चतुरंग Sat, 08/30/2008 - 01:46 नवीन

रामदास, आपली

पर्सनालिटी स्प्लिट नसून श्रेडेड आहे असे म्हणावेसे वाटते. असंख्य धागे, असंख्य अनुभव आणि कोणत्याही क्षेत्राबद्दल सांगताना तेवढंच कसब. अजब रसायन आहात! चतुरंग
  • Log in or register to post comments
म
मेघना भुस्कुटे Sun, 08/31/2008 - 09:48 नवीन

असेच

असेच म्हणते. पण वाट पाहायला लावता ब्वॉ खूप. :(
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
म
मनस्वी Tue, 09/02/2008 - 14:00 नवीन

हेच म्हणते

पर्सनालिटी स्प्लिट नसून श्रेडेड आहे असे म्हणावेसे वाटते. असंख्य धागे, असंख्य अनुभव आणि कोणत्याही क्षेत्राबद्दल सांगताना तेवढंच कसब. अजब रसायन आहात!
+१
बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे.
मस्त! मनस्वी * केस वाढवून देवआनंद होण्यापेक्षा विचार वाढवून विवेकानंद व्हा. *
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चतुरंग
घ
घाटावरचे भट Sat, 08/30/2008 - 02:30 नवीन

खूप भारी

खूप भारी लिखाण रामदासजी.....पुढचे भाग कृपया लवकरात लवकर टाकावेत अशी नम्र विनंती.. --आपलेच (आणि घाटावरचे) भट... उत्तिष्ठत, जाग्रत, प्राप्य वरान्निबोधत ~ स्वामी विवेकानंद
  • Log in or register to post comments
म
मदनबाण Sat, 08/30/2008 - 04:24 नवीन

व्वा

व्वा मस्त.. मदनबाण..... "Hinduism Is Not a Religion,It Is a Way Of Life." -- Swami Vivekananda
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sat, 08/30/2008 - 07:22 नवीन

मालक,

मालक, वाचतो आहे बर्र का! लै छान, येऊ द्या अजूनही...:) आपला, तात्या अभ्यंकर, दलाल स्ट्रीट, मुंबई - २३.
  • Log in or register to post comments
स
सुमेधा Sat, 08/30/2008 - 12:24 नवीन

मस्तच

मस्तच रामदास काका, तुमचे हे अनुभव वाचुन पुर्वी बाजारात काय काय घडत असेल याची कल्पना आली...तुमचा अनुभव खुप दाडंगा दिसतो आहे बाजाराचा . (बाकी शेअरबाजारच्या या आठवणी म्हणजे विधवेनी आपल्याच लग्नाचा आल्बम चाळत बसण्यासारखं आहे.) हे मात्र एकदम बरोबर बोललात तुम्हि.
  • Log in or register to post comments
स
सर्वसाक्षी Sat, 08/30/2008 - 18:55 नवीन

झकास

रामदासबुवा, वाचायला मजा येतेय. येउद्यात पुढचे भाग
  • Log in or register to post comments
ब
ब्रिटिश Sat, 08/30/2008 - 19:49 नवीन

जेआयला मना

जेआयला मना शेर मार्केट चा कई बी कल्ला नय पन ही गुजराती म्हातारी नी आमचे डोकरे यान कई बी फरक नाय बगा मिथुन काशिनाथ भोईर (जल्ला नावानच सगला हाय )
  • Log in or register to post comments
श
शैलेन्द्र Sun, 08/31/2008 - 19:10 नवीन

ज्या भना,

ज्या भना, बाला, आप्ल्या चालिन बी वास मारतो पाप्राचा... आता मना कल्ला.. भारेकरु थेव्ताना ये बी बगयना पायजे
  • Log in or register to post comments
व
विनायक प्रभू Sun, 08/31/2008 - 20:35 नवीन

काही

काही चे पुढे काळी होणार तर नाही ना? वि.प्र.
  • Log in or register to post comments
व
वेताळ Mon, 09/01/2008 - 10:26 नवीन

मस्त

"अगर फाईल नही मिलता है तो दुसरा....." असं म्हणेपर्यंत बाबूजींना हवी असलेली वस्तू सापडली. गठ्ठ्याखालून त्यांची चड्डी बाहेर काढली. बाबुजीची पुरी काढली कि हो तुम्ही (चड्डी)...हा हा हा हा हा
  • Log in or register to post comments
ग
गामा पैलवान Wed, 09/30/2015 - 00:23 नवीन

रोखेबाजाराची दुसरी बाजू ....

रामदास, तुमचं लेखन खिळवणारं, मर्मग्राही आणि प्रवाही आहे. दलाल स्ट्रीटचे सगळे भाग अधाशासारखे वाचून काढले. हर्षद मेहताच्या वेळच्या आठवणी जाग्या झाल्या. माझ्या एक मित्र म्हणायचा की, त्याचं लग्न हर्षदनेच लावून दिलं. ;-) त्यावेळच्या घोटाळ्यात जराही सहभाग नसतांना पैसे कमावलेला माझ्या माहितीतला एकमेव पांढरपेशा माणूस ! त्याने सांगितलं की रोखेबाजारात दरवर्षी एखाददोन दलालांच्या आत्महत्या होतातंच. मला वाटतं तुम्ही यावर देखील प्रकाश पाडू शकाल. ही बाजू फारशी आनंददायी नसणारे हे उघड आहे. महेंद्र कंपाणीवरून आठवलं की त्याची हत्या झाली. सकाळी फेरफटका मारायला निघालेल्या त्याला घराबाहेरच फियाटने उडवला. फियाट गायब. हा अपघात आहे हे कोणीही खरं मानायला तयार नाही. रोखेबाजारात आत्महत्यांसोबत हत्याही होत असणार. म्हणतात ना, अंडरवर्ल्ड रूल्स द वर्ल्ड ! तुमच्यासारख्या जाणकाराकडून वाचायला आवडेल. आपला नम्र, -गामा पैलवान
  • Log in or register to post comments
द
दिवाकर कुलकर्णी Wed, 09/30/2015 - 00:53 नवीन

मस्त लेख,

मस्त लेख, आँखो देखा हाल,मजा आणतोय, विधवेन लग्नाचा आल्बम चालणं,मनोरंजक उपमा पुढचे लेख लवकर येउ देत
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा