कालचाच अनुभव. शेजारच्या किराणा दुकानात काही वस्तु आणायला गेलो होतो.
...तेवढ्यात तेथे एका गणेश मंडळाचे कार्यकर्ते आले. दुकानदाराला काही न विचारता त्यानीं रु.१००१/- ची पावती तयार केली आणि त्याच्या हातात ठेवली. दुकानदाराने त्याची कैफीयत मांडली की, येथे चार गणेश मंडळाना पैसे द्यावे लागतात एवढे कसे काय देणार ? तेव्हां गणेश मंडळाचे कार्यकर्त्यानी दुकानदाराला दमदाटी केली आणि एवढेही सुनावले कि, जर गल्ल्यात हात घातला तर नक्कीच यापेक्षा जास्त घेऊ....बिचारा दुकानदार.
गणेश मंडळाचे कार्यकर्ते गेल्यानंतर दुकानदाराने सांगितले की, "येथे जवळपास चार गणेश मंडळाकडुन अशीच वर्गणी घेतली जाते. गणपती गेल्यानंतर ही मंडळे त्याच मांडवात देवीची प्रतिष्ठापणा करतात आणि वर्गणीचे चक्र असेच चालु राहते. "
मिपाकरनो,...... आज कुत्र्याच्या छ्त्र्याप्रमाणे ही मंडळे उगवलेली दिसतात. खरच यापैकी किती गणेश मंड्ळे विधायक कामासाठी हा पैसा वापरत असतील ? यामधे गणेश भक्ति किती? की या मंडळाना हा पैसे गोळा करण्याचा हक्कचा सिझन वाटतो?
मिपाकरनो, मला यातुन कोणत्याही धर्मावर टीका करायची नाही. पण गणेशाच्या नावाखाली दमदाटी करुन पैसे गोळा करणारी मंडळे योग्य निश्चितच नाहीत. मी हे सगळ्या मंडळाबद्द्ल बोलत नाही.
आपल्याला काय वाटत?
वाचने
4958
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
मी आपल्या
गणपति साठि ? अंह मंडळासाठी
खंडणी
सार्वजनिक उत्सव...
गणेशाला "कर" जोडावे
म्हणजे अजुन चुना लागेल ....
In reply to गणेशाला "कर" जोडावे by ऋषिकेश
:)
In reply to म्हणजे अजुन चुना लागेल .... by कुंदन
सार्वजनीक उत्सवान्वर बन्दी
प्रत्यक्श
In reply to सार्वजनीक उत्सवान्वर बन्दी by विदुषक
वर्गणी आणि खंडणी
ही शुद्ध
प्रत्येक
प्रत्येक
In reply to प्रत्येक by भडकमकर मास्तर
वर्गणी आणि खन्डणी
मध्यरात्रि