✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

भुलेश्वरच्या शिल्पखजिन्यात

प
प्रचेतस यांनी
Tue, 07/06/2010 - 09:41  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
10284 वाचन

💬 प्रतिसाद (18)

प्रतिक्रिया

नवीन

अमोल केळकर
Tue, 07/06/2010 - 09:58 नवीन
नवीन जागेची सुंदर ओळख करुन दिलीत. धन्यवाद. फोटो छानच. शंकराची पिंड मस्त सजवली आहे :) अमोल केळकर -------------------------------------------------- भविष्याच्या अंतरंगात डोकावण्यासाठी इथे टिचकी मारा
  • Log in or register to post comments

+१

बहुगुणी
Tue, 07/06/2010 - 10:22 नवीन
"नवीन जागेची सुंदर ओळख करुन दिलीत." असंच म्हणतो, फोटो सुंदरच! धन्यवाद!
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अमोल केळकर

+२

गणपा
Tue, 07/06/2010 - 21:12 नवीन
"नवीन जागेची सुंदर ओळख करुन दिलीत." असेच म्हणतो.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: बहुगुणी

अप्रतिम

डोमकावळा
Tue, 07/06/2010 - 10:12 नवीन
अप्रतिम फोटो... खूपच सुंदर... पुन्हा एकदा भुलेश्वरला जायची दाट इच्छा होते आहे. मागे गेलो होतो तेव्हा तिथल्या पुजार्‍यांशी बोलून बरीच माहिती मिळवली होती . अधिक माहितीसाठी इथे पहा. ठेवीले अनंते तैसेची राहावे चित्ती असो द्यावे समाधान.
  • Log in or register to post comments

हे मंदिर

Dhananjay Borgaonkar
Tue, 07/06/2010 - 11:15 नवीन
हे मंदिर म्हणजे अत्युत्तोम शिल्पकलेचा नमुना आहे. हेमाडपंती बांधणी आहे. पण देवळातल्या भग्न मुर्ती बघितल्या की वाईट वाटतं.
  • Log in or register to post comments

सुरेख

मस्त कलंदर
Tue, 07/06/2010 - 15:16 नवीन
सुरेख फोटो... नि आणखी एका उत्तम स्थळाची ओळख करून दिल्याबद्दल धन्यवाद.... मस्त कलंदर.. नीट आवरलेलं घर ही घरचा संगणक बंद पडल्याची खूण आहे!!!!
  • Log in or register to post comments

खुपच सुंदर

जागु
Tue, 07/06/2010 - 16:47 नवीन
खुपच सुंदर आलेत फोटो.
  • Log in or register to post comments

छान..

स्वाती दिनेश
Tue, 07/06/2010 - 17:01 नवीन
छान फोटो.. स्वाती
  • Log in or register to post comments

मस्त

अरुंधती
Tue, 07/06/2010 - 20:52 नवीन
फोटोज फार मस्त आलेत! सुरेख स्थळ! :-) अरुंधती http://iravatik.blogspot.com/
  • Log in or register to post comments

सुंदर ,

पुष्करिणी
Wed, 07/07/2010 - 01:58 नवीन
सुंदर , सगळीच शिल्प अप्रतिम नविन स्थळाची माहिती करून दिल्याबद्द्ल धन्यवाद पुष्करिणी
  • Log in or register to post comments

ह्या

टारझन
Wed, 07/07/2010 - 09:17 नवीन
ह्या शिल्पाविषयी मी पामर आणिक काय बोलणार बा ? ;) -(शिल्पकार) छण्णीराम तासणे
  • Log in or register to post comments

गुड.........

किल्लेदार
Wed, 07/07/2010 - 11:27 नवीन
मला पण जायचे आहे. पुण्याहून साधारणतः किती किमी असेल ?
  • Log in or register to post comments

फक्त ५५ किमी

प्रचेतस
Wed, 07/07/2010 - 12:18 नवीन
पुण्यापासून ५५ किमीवरच आहे हे दुर्लक्षित पण अत्यंत रम्य ठिकाण.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: किल्लेदार

मस्त आहे.

भाग्यश्री कुलकर्णी
Wed, 07/07/2010 - 12:23 नवीन
मस्त आहे.
  • Log in or register to post comments

मस्त

कवितानागेश
Fri, 07/09/2010 - 12:50 नवीन
खूप सुन्दर ठिकाण आहे. नक्की जाईन एकदा. अक्खा दिवस दिला तरच नीट बघता येइल असे वाटतय.... शंकराची पिन्डी फारच सुन्दर सजवली आहे. अनेक ठिकाणी लोक पुजेच्या नावाखाली ,धुडगुस घालून जातात शंकराच्या भोवती! अवांतरः ( भुलवणारा-म्हणून भुलेश्वर का?) ============ माउ
  • Log in or register to post comments

पूर्ण मंदिराचा फोटो फार सुरेख

यशोधरा
Tue, 01/29/2013 - 10:44 नवीन
पूर्ण मंदिराचा फोटो फार सुरेख आहे!
  • Log in or register to post comments

आठव्या फोटोतली शिल्पं बघून

इनिगोय
Tue, 01/29/2013 - 14:12 नवीन
आठव्या फोटोतली शिल्पं बघून कसंसंच झालं. 'राजा शिवछत्रपती'मधील सातशे वर्षांची काळरात्र हे प्रकरण आठवलं.
  • Log in or register to post comments

सुंदर लेख. इतक्यातच

llपुण्याचे पेशवेll
Fri, 01/16/2015 - 22:56 नवीन
सुंदर लेख. इतक्यातच भुलेश्वराला जाउन आलो. मजा आली पाहताना. हा लेख पाहून गेलो असतो तर कदाचित अजून रुचिने शिल्पे पाहता आली असती. सदर शिल्पांच्या मोडतोडीबद्द्ल आमच्या बाबांनी १९७० सालचा सांगितलेला किस्सा. ते आणि त्यांच्या शाखेतल्या १२-१५ जणांचा गट सायकलने पुण्याहून भुलेश्वराला गेला होता. ते पाहून परत आल्यावर मोतीबागेत गप्पा मारत असताना यवतच्या एका जेष्ठ स्वयंसेवक असे म्हटले की "हि शिल्पांची मोडतोड ही सर्वच मुसलमानांची देणगी नसून ढमढेरे, निंंबाळकर, दाभाडे अशा मातबर पेशवाई सरदारांच्या अंतस्थ बेबनावाची ही देन आहे. विषेशतः दुर्गम मंदिरे ही ज्या प्रकारे फोडली गेली ती तिथे प्रतिस्पर्धी सरदाराची संपत्ती लपवली असेल म्हणून खणण्यासाठीच फक्त त्यातून र्‍हास मात्र आपल्या सांस्कृतिक ठेव्याचा झाला"
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा