Skip to main content

ऑरेंज क्रोशे स्टोल

लेखक जयवी यांनी शनिवार, 26/01/2013 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
नेटवर फार गोड डिझाईन मिळालं....मोह आवरता आला नाही ....केली सुरवात :) हे डिझाईन तुम्हाला कसं करायचं ते इथे बघता येईल. http://havencottage.blogspot.com/2012/02/pretty-pink-flowers-scarf.html
लेखनविषय:

वाचने 12707
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

आवडला. आता कसा केला तेही द्या ईथेच... अवांतरः माझं मोठ्ठ्ं ब्लँकेट पूर्ण झालं.. तुम्ही दिलेली लिंक फारच उपयोगी ठरली. परत एकदा धन्यवाद.

In reply to by इन्दुसुता

सॉरी हो, वरची लिंक आत्ताच दिसली ... फोटो बघण्याची घाई ना... म्हणून झालं बघा असं... :))

मस्त आहे. हल्ली क्रोशाच्या सुया लहान झाल्या आहेत वाट्ट ! मी मोठ्या लांब सुया पाहिल्या आहेत्,त्यांच्या डोक्यावर बर्‍याचदा छोटी लाल कॅप असायची.

In reply to by मदनबाण

अरे सोन्या......तू ज्या सुयांबद्दल बोलतो आहेस त्या निटींग च्या सुया. ही क्रोशेची सुई आहे :)

In reply to by जयवी

हो,आत्ता माझ्या मातोश्रींना हेच विचारले,तिने हेच उत्तर दिले. :)

जयवी, मी आत्ताच तुमचा स्टोल पाहीला. खुपच सुंदर दिसतो आहे. टेबल रनर म्हणुनही छान दिसेल. कृतीची लिंक दिलीत आता नक्कीच करून बघेन. धन्यवाद.

अरे सोन्या......तू ज्या सुयांबद्दल बोलतो आहेस त्या निटींग च्या सुया. ही क्रोशेची सुई आहे...हःआहा हा ....... जयवीजी , मी पण आत्ताच तुमचा स्टोल पाहीला. खुपच सुंदर आहे. पण दीपान सुचवलंय तसे टेबल रनर म्हणुनही छान दिसेल. आनि तसेच लहान मुलींच्या ड्रेस साठी, किनार मानून किवा सजावटी साठी पण सुंदर आहे. आणि हो रंग खूपच आह छान आहे. आणि नवीन कलाकृती साठी शुभेच्छा!!!!!