जाहीर नोटीस आवडली. लेकाच्या हातात भारी कारागिरी आहे. पेपरचा लूक तर असा आवडला की पुछो मत.
वकिलांच्या अशा किरकोळी नोटीशी आपण पाहातही नाही. पण अशा नोटीशींनी जे पेपरं खपत नाहीत तिथे अशा नोटीशी नेहमीच दिसतात. पण, जमलंय भन्नाट. लगे रहो.
शुद्धलेखन : अभ्या जाहिर की जाहीर रे.... ;)
[आता म्हणू नको, आशयाशी मतलब ठेवा ना भो]
-दिलीप बिरुटे
अरे नाव बदलायचच होतं तर जरा भारदस्त नाव घ्यायचं होतं जसे - अभिजीतदादा, अभिजीतकुमार वगैरे...
अवांतर - धाग्याचे शीर्षक वाचून महाराष्ट्राच्या राजकारणाचे जुने संदर्भ आठवले...
नामांतराबद्द्ल जोरदार "अभि"नंदन...बाकी पार्टी चा मेनु ठरवुन ठेवा...!! ;) ;)..!!
बाकी कुठ्ल्याही अभिजित ला अभ्या म्हणण्यात जी मजा आहे ती अभि ऑर अ.मि.ना. मधे नक्कीचं नाही.
मिपा संस्कृतीत हे जे काही कारतलेले नाव लावण्याची फॅशन आलेली आहे त्याने मिपा संस्कृतीचा र्हास होत आहे असे आमचे ठाम मत आहे.
मागच्या पिढीतल्या विसोबा खेचर, केशवसुमार, पिवळा डँबिस अशा प्रकारच्या नावांचा आम्हाला सार्थ अभिनाम आहे. तस्मात या नामांतराचा निषेध करतो. ;-)
+१ रे सौरभ
पण पटत नसले तरी बोलायचे नाही बाबा. थोड्या वर्षांनी आपल्याला पण हेच करायचेय.
मुद्दे दोनच. आमच्या वेळी असे नव्हते बाबा नायतर आमच्यावेळी काय मौज होती राव.
आणि अजून एक आहे..
तुम्ही कसले कट्टे करता ?? कट्टे आम्ही केले होते. तुमचे कट्टे हे मिपा कट्टे नव्हेतच.. ई ई... (हे वाक्य जड, अडखळत्या जिभेने बोलले गेले पाहिजे)
'आमचे अशील अभिजीत मी नाही' हा शब्दसंग्रह लिखाणात काही चूक तर नाही ना हे तपासायला दोनदोनदा वाचावा लागला. बाकी, लोकांनी आपल्याला नावं ठेवायच्या आधी स्वत:च ठेवणं केव्हाही बरं. ;)
कठीण आहे रे बाबा... हल्ली कोणा कोणाच काय काय लक्षात ठेवावं लागेल ते सांगता येत नाही ! ;)
बाकी माउला पडलेला प्रश्न मलाही पडला ! ;)
'अब्या मी नाही' असे नाव का नाही घेतले?
अरे तू ते 'थांब कमांडो' चे चित्र नाही का इथून नेऊन चेपुवर टाकले.
आता एफ्बीआय आन पोलीसं दोघेही मला हुडकताहेत.
आता सांगू नको बर्का कुणाला. अभिजीत मी नाहीच आता, :)
लई भारी रे, आता मिपावरच्या सा-या नोटिसा तुमीच देत चला.
बाकी मिपावर माझ्या माहितीप्रमाणे मिपाआयडी बदलल्याबद्दल आलेले दोन्ही लेख सोलापुरच्या व्यक्तींनी लिहिल्यामुळे आम्ही सोलापुरी जास्त प्रामाणिक आहोत हे पुन्हा एकदा सिद्धा झालं.
अभिजीत मी नाही चे लोकांनी चक्क अमिना करून टाकले. कुठलीतर इस्माईलभाईची अमिनाबेगम डोळ्यासंबूर आली.
"क्या कर्तैं ते अब्बी के अब्बी जाकू भाजी, बटाटा, कांदा वो सब लेकू आरे जल्दी, खाना खाते कते."
अमिनीकरण कैच्याकै झालंय हां =))
ते गाणं ऐकलय का कुणी आय थिंक शिंदे कंपणीचं आहे ..
" सुन मेरे अमिना दिदि " असेल तर टाकाकि ...
सुरुवात काहितरि अशी आहे
" ममय्वाले के लागुन नादी ..
माझी उरकुन टाकली शादी ..
काय सांगु मेरी बरबादी गे
सुन मेरे अमिना दिदि " =))
ते असू दे ...बालिके... तू १दा मी नाही...मी नाही =)) म्हण ना...! रे तुझ्याकडून लिहिलेलं वाचायला लै मज्जा येते....
मी नाही ..मी नाही...मी नाही ..मी नाही...मी नाही ..मी नाही...मी नाही ..मी नाही...
मराठी आंतरजालावर अश्या जाहिर नोटिसा देण्यात कस्ली हिंमत लागते.. नाहितर मंडली आधीचा आयडी तसाच ठेऊन नव्या नावाचा दुसरा आयडी घेतात तरी बी नोटिशा द्येत न्हाईत! ;)
बाकी 'अभि'नंदन!
प्रतिक्रिया
व्वा अभ्या लैच क्रिएटिव्हगीरी
रिकामा न्हावी भींतीला तुंबडया लावी...
कुठे खेचताय?
In reply to रिकामा न्हावी भींतीला तुंबडया लावी... by धन्या
पूजानं हायकोर्टात अपील करून
हो कि नै संजय काका
In reply to पूजानं हायकोर्टात अपील करून by संजय क्षीरसागर
नोटिशीचा गंभीरपणे विनोदी
(अभिजीतला अभ्या ढब्या
अभ्या ढब्या नाय रे
In reply to (अभिजीतला अभ्या ढब्या by किसन शिंदे
घुगर्या दे हो!
कसली जब्रा कारागिरी आहे.
छ्या राव, जी मज्जा 'अमिना
नावाच्या बाबतीत सेम टू सेम बोल्तो.
In reply to छ्या राव, जी मज्जा 'अमिना by गणपा
@ती अभ्यात नाही.>>> +१
In reply to छ्या राव, जी मज्जा 'अमिना by गणपा
असेच म्हणतो
In reply to छ्या राव, जी मज्जा 'अमिना by गणपा
सुपर क्रिएटिव्ह !
आता..
जाम भारी मानलं तुमच्या
शेलिब्रेशन…
आयुष्यात दुसरे काही नाहीच का
In reply to शेलिब्रेशन… by धमाल मुलगा
चला
In reply to शेलिब्रेशन… by धमाल मुलगा
नामांतर
च्छ्या
अगं बालिके......... कित्ती
In reply to च्छ्या by जेनी...
(No subject)
In reply to अगं बालिके......... कित्ती by अत्रुप्त आत्मा
हा हा..
अरे रे.
-१
In reply to अरे रे. by Nile
+१
In reply to -१ by मी-सौरभ
आणि अजून एक आहे..
In reply to +१ by अभ्या..
+१
In reply to आणि अजून एक आहे.. by विश्वनाथ मेहेंदळे
अजून एक.
In reply to +१ by अभ्या..
'आमचे अशील अभिजीत मी नाही' हा
'अब्या मी नाही' असे नाव का
एकाच या जन्मी पुन्हा
कठीण आहे रे बाबा... हल्ली
मलापण
In reply to कठीण आहे रे बाबा... हल्ली by मदनबाण
पण कारण काय नाव बदलायचं??
कारण व्हय
In reply to पण कारण काय नाव बदलायचं?? by आदूबाळ
हा हा हा...
In reply to कारण व्हय by अभ्या..
नामांतर...
नोटीस
लई भारी रे, आता मिपावरच्या सा
'अभ्या..'
अभिजीत मी नाही चे लोकांनी
चामारी
अर्र स्वारी बर्का अब्या
In reply to चामारी by अभ्या..
ते गाणं ऐकलय का कुणी आय थिंक
ते असू दे ...बालिके... तू १दा
In reply to ते गाणं ऐकलय का कुणी आय थिंक by जेनी...
मी नाहि मी नाहि मी नाहि
In reply to ते असू दे ...बालिके... तू १दा by अत्रुप्त आत्मा
चांगली कारगिरी
मीच
In reply to चांगली कारगिरी by अधिराज
जाऊ द्या आता शेट ,कालच नाही
In reply to मीच by अभ्या..
तुमच्या
अभिनंदन
In reply to तुमच्या by तिमा
सृजनशीलता आवडली.
बर झालं
मराठी आंतरजालावर अश्या जाहिर
आर आर आब्या !