Skip to main content

गोवा - ईतर छायाचित्रे

लेखक पांथस्थ यांनी मंगळवार, 08/01/2013 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा भेटि दरम्यान काढलेली काहि इतर छायाचित्रे १. छोटा वाघातोर / ओझरान समुद्रकिनार्‍यावरील एक संध्याकाळ - Small Vagator Beach Distant View २. छोटा वाघातोर / ओझरान समुद्रकिनार्‍यावर टिपलेला सुर्यास्त - Coconut Trees and Beach ३. साळगावच्या मुख्य रस्त्यावरिल वाहतुक (हा फोटो काढतांना एक लाल दिव्याची पोलीस गाडी गेली त्यामुळे एक टिपक्या टिपक्यांची रेषा इतर रेषांपासुन वेगळी आणी वर बनली आहे) Night Traffic @ Saligaon Main Road ४. समुद्र खडकांवर खेळते पाणी (छोटा वाघातोर) Sea Rocks @ Small Vagator Beach ५. छोटा वाघातोरचा समुद्र किनारा - Small Vagator Beach / Ozran ६. चोडण बेटावर बांधुन ठेवलेली एक बोट - Parked Boat @ Dr. Salim Ali Bird Sanctuary, Charao Islands ७.चोडण बेटावर खेकडे पकडणारी मुले - Two boys catching crabs ८. सुर्यास्ताच्या पार्श्वभुमीवर एका झाडाचा काळा बाह्याकार (साळगाव - म्हापसा रोड) - Silhouette ९. सुर्यास्ताच्या पार्श्वभुमीवर नारळाची झाडे (साळगाव - म्हापसा रोड) - Coconut Trees
लेखनविषय:

वाचने 28331
प्रतिक्रिया 43

प्रतिक्रिया

In reply to by jaypal

सगळे फोटो फ्लिकर वरच्या मुळ फोटोजला लींन्कड आहेत. हव्या त्या आकारात पाहु शकता!

In reply to by यशोधरा

नमस्कार, फिल्टर तसे सगळ्या फोटोज मध्ये वापरले आहे. पण त्याचा परिणाम उठून दिसतो आहे #१ आणि #५ मध्ये. #४ चा इफ्फेक्ट हा लॉंग एक्स्पोजर ने आला आहे!

खुपच छान आलेत फोटो. काही काही तर एन्लार्ज करून भिंतीवर (खर्‍या भिंती, फेसबुकातल्या नव्हे) लावावेसे वाटताहेत.

४ आणि ५ मस्त. फार छान सेन्स आहे तुम्हाला फोटो काढण्याचा. अँगल्ल, वेळ, फोटोच्या चौकटीत काय हव हे सार अगदी निटनेटकं. एकही गल्लत नाही.

प्रत्यक्ष गोव्यापेक्षा आवडावे इतके कातिल आहेत फोटो, फोटो बघून परत मन गोव्याकडे धाव घ्यायला लागलेय. - (गोवाप्रेमी) सोकाजी

सगळेच फोटो अतिशय सुरेख आलेत...सालिगाव म्हापसा रोड नेहमीच्या येण्याजाण्याचा असल्याने ते दोन फोटो सुपरलाईक !!!!!!.