कोंकण-मालवण दौरा....
डिसेम्बर शेवटच्या आठवड्यात कोंकणात जाणे झाले..
तिकडच्या नैसर्गिक सौंदर्याचे काही फोटोज...
कॅमेरा - Sony Cybershot DSC W570
१. ट्रेनीतून जाताना मस्त सूर्योदयाचे दर्शन झाले....
२. अशी बैलगाडी बघितली कि अगदी गावात आल्यासारखं वाटत, एकदम फ्रेश....
३. आम्ही ज्या हॉटेल मध्ये राहिलो होतो तिथून दिसणारा हा समुद्रात दडलेला सिंधुदुर्ग किल्ला .....
४.
५. हॉटेल च्या सभोवताली असलेले झोपडे...
६. समुद्राकाठील हवेचा आस्वाद घेणारा कावळा....
७. स्वछंदी...
८. काय असेल याच्या मनात?
९.
१०. वल्हव रे नाखवा वल्हव वल्हव...
११. मी केलेला किल्ला...
१२. शब्द नाही सुचले....
१३.
१४.
१५.
१६. रॉक गार्डन येथील सूर्यास्त- केवळ अप्रतीम (कोणताही इफेक्ट दिलेला नाहीये फोटोला)
१७. अचानक लालसर अश्या आकाशानंतर थोड्याच वेळात सूर्य अस्ताला गेल्यावर वातावरण हे अस झाल..
१८. अंबोली घाटात जात असताना...
१९. अंबोली घाटातील एक बघण्याजोगा एको पोइन्ट
२०.
२१. किती तो इंनोसन्स...
२२. मालवण मधून निघताना मालवणातील एका गणेश मंदिरातली हि गणेशाची आरास अगदी प्रसन्न करते....

वाचने
18220
वाचनखूण
प्रतिक्रिया
36
सुंदर..
नाद खुळा फोटो
धन्यवाद
In reply to धन्यवाद by सौरभ उप्स
एच टी एम एल चा वापर करावा
वाह!
मस्त
मस्त!
मस्त फोटो :)
जयंत साळगावकर
सुंदर..
क्लास !
तुम्ही जो इको पोईंत लिहिला
फोटो क्लास रे सौरभ!
सौरभ साहेब, फोटो अप्रतिम.
फोटो आडौले...
अप्रतिम फोटो आणि कोकणसुध्दा!!
फोटो अतिशय सुंदर रे.
चित्राना वर्णनाची जोड
मस्त फोटो....
फोटो ३,८,१५ जबराट आलेत !
16 नं. चा फोटो खूपच आवडला.
__/\____/\____/\__
एक नंबर फोटो
सौरभः १, २ आणि १३ विशेष आवडले
In reply to सौरभः १, २ आणि १३ विशेष आवडले by आदूबाळ
सावंतवाडीतून
लय भारी........
९ नंबरच्या फटूत भरलेल्या
-
८, १८ आणि १९ आवडले.
छान. खास करुन बैलगाडीचा फोटो
मस्त
अप्रतिम फोटो
छान फोटो
सुंदर.
मस्तच आहेत फोटोज.
जब्राट फोटूग्राफी हो उप्स राव