मोदींनी गुजरातच्या निवडणुका जिंकल्या आणि मोठ्या फ़रकाने जिंकल्यात. मोदी गुजरातच्या निवडणुका का जिंकतात? त्यांच्यामुळे त्यांची पंतप्रधानपदाची दावेदारी मजबुत होते का? ह्यावर थोडी चर्चा करुयात.
मोदींचे गुजरात सरकार वर्षाला १५००० कोटी रुपये हे स्वत:च्या कामाच्या जाहिरातबाजीसाठी खर्च करते. जाहिरातबाजी सरकारी कामांची असते पण त्यायोगे श्रेय मोदींना दिलं जातं आणि त्यांची प्रतिमा मोठी होत जाते. गुंतवणुकदार आकर्षित करण्यात येणाऱ्या ह्या जाहिरातबाजी कॅंम्पेनचा मोदींच्या प्रतिमानिर्मीतीत मोठा हिस्सा आहे. ह्या जाहिरातबाजीचा परिणाम पक्षाच्या काडरवर आणि शहरी मध्यमवर्गीयांवर होणे अपेक्षित आहेच. त्यातुनच ह्या वर्गात मोदी पंतप्रधान बनावेत अशी भावना निर्माण होत चाललीय.
नुसत्या आपापल्या राज्याच्या निवडणुका जिंकणे आणि विकास करणे हा जर क्रायटेरीआ ठरवला तर मध्य प्रदेशचे शिवराजसिंह चौहान आणि बिहारचे नितीश कुमार हे दोघेही दावेदार ठरतात. अगदी प्रतिकुल परिस्थितीतुन ह्या दोघांनी त्यांची बिमारु राज्य पुढे आणली. तसेच ते वादग्रस्त नाहीयेत. अशा परिस्थितीत मोदींना पंतप्रधान पदाचे दावेदार रालोआ कशी जाहीर करु शकते?
मोदींना उघडपणे नेतत्व देण्याचा दुसरा धोका म्हणजे मोदींचा इतर राज्यात फ़ार मोठा करिश्मा नाहिये, उलट तिथे त्यांची प्रतिमा खराब आहे. परराज्यात त्यांच्या विरुद्ध मुस्लिम मतदार एकगठ्ठा कॉंग्रेसच्या (किंवा युपीमधे समाजवादी पक्षाच्या) बाजुने जमतील. गुजरात मधे मुस्लिमांनीही मोदींना मतदान केलं..इतर राज्यात हे शक्य होणार नाही बहुतेक. गेल्यावेळी महाराष्ट्राच्या विधानसभेला त्यांनी जिथे जिथे प्रचार केला त्या बहुतेक ठिकाणी युतीचा पराभव झाला. मो्दींना पंतप्रधानपदासाठी प्रमोट करणे म्हणजे सगळ्या सेक्युलरवादी मतांना/पक्षांना एकत्र जोडण्यासारखं आहे.
तिसरा धोका म्हणजे रालोआ मधे मोदींचे नेतृत्व सर्वमान्य होणं शक्यच नाही. भाजपात होईल एखाद्यावेळेस, पण रालोआत अशक्यच आहे. रालोआकडुन मान्यता मिळावी म्हणुनच हल्ली मोदींनी मुस्लिमांना आपल्या जाहिरातबाजीचा भाग बनवलं आहे. काही दिवसांपुर्वी आयबीएन लाइव्ह वर गुजरातचे मुस्लिमांनी मोदींवर कसा विश्वास दाखवायला सुरुवात केलीय ह्याच्या जाहीरातबाजीचा प्रोग्राम झाला ह्या निवडणुकीतुन तर ते स्पष्टच झाले. प्रसारमाध्यमातुन आता ह्या गोष्टीची खुप जाहीरातबाजी मोदी घडवुन आणतील. पुढील १ वर्षात मुस्लिम-मोदी दोस्तीच्या खुप कहाण्या वाचायला मिळतीलच...नाही मिळाल्या तर मोदी पंतप्रधान होणे अशक्यच आहे.
वाचने
38546
प्रतिक्रिया
231
मिसळपाव
प्रतिक्रिया
मोदींमुळे पराभव झाला असं
In reply to गेल्यावेळी महाराष्ट्राच्या by विजुभाऊ
जादू
In reply to मोदींमुळे पराभव झाला असं by शैलेंद्रसिंह
शैलेंद्रसिंह
In reply to मोदींमुळे पराभव झाला असं by शैलेंद्रसिंह
माझं लिखाण तुम्ही नीट वाचलं
In reply to शैलेंद्रसिंह by अनामिका
माझ्यामते मोदीच सगळ्यात पात्र
In reply to माझं लिखाण तुम्ही नीट वाचलं by शैलेंद्रसिंह
Vaidya in his blog on Sunday
In reply to माझ्यामते मोदीच सगळ्यात पात्र by अनामिका
तूनळी वर वैद्यांची मुलाखत
In reply to Vaidya in his blog on Sunday by शैलेंद्रसिंह
सुषमा स्वराज
In reply to माझं लिखाण तुम्ही नीट वाचलं by शैलेंद्रसिंह
मोदींविषयी धागा काढावसा वाटला
In reply to सुषमा स्वराज by निनाद मुक्काम …
एक प्रश्न...
In reply to मोदींविषयी धागा काढावसा वाटला by शैलेंद्रसिंह
ह्या देशात वि पी सिंग ते
सहमत १ परवा माझावर ते
In reply to ह्या देशात वि पी सिंग ते by निनाद मुक्काम …
मोदींनी पाप केलंय म्हणुन
In reply to ह्या देशात वि पी सिंग ते by निनाद मुक्काम …
गुजरात मध्ये दंगल झाली
In reply to ह्या देशात वि पी सिंग ते by निनाद मुक्काम …
यशस्वी मोदीमंत्र, ‘ओम नमोनम:’
धन्यवाद
In reply to यशस्वी मोदीमंत्र, ‘ओम नमोनम:’ by अनामिका
"गेल्यावेळी महाराष्ट्राच्या
डॉ. श्रीधर नातू नाही डॉ.विनय नातू
In reply to "गेल्यावेळी महाराष्ट्राच्या by श्रीगुरुजी
(जिथे डॉ. श्रीधर नातू व रामदास कदम एकमेकांविरूद्ध लढून राष्ट्रवादीला विजय मिळवून दिलाडॉ. श्रीधर नातू हे अत्यंत सालस , मनमिळावू आणि कार्यक्षम आमदार होते. ते इ.स.२००० च्या आसपास वारले."याच निवडणुकीच्या तोंडावर
निषेध
या लेखात एका समाजाचा जो केवळ
नारोबांची हुशारी
मोदी लेख
२] विकासपुरुष ही प्रतिमा
बरं...मग तुम्हाला ते
In reply to २] विकासपुरुष ही प्रतिमा by खटासि खट
मानवी विकास निर्देशांक,
In reply to बरं...मग तुम्हाला ते by शैलेंद्रसिंह
तुमच्या अभ्यासाला वाव म्हणून
In reply to मानवी विकास निर्देशांक, by खटासि खट
इतरांनी चुका केल्या म्हणजे
In reply to तुमच्या अभ्यासाला वाव म्हणून by शैलेंद्रसिंह
मोदींची पंतप्रधानपदावरील
In reply to इतरांनी चुका केल्या म्हणजे by खटासि खट
मोदींची पंतप्रधानपदावरील
In reply to मोदींची पंतप्रधानपदावरील by शैलेंद्रसिंह
ष व्यक्ती पंतप्रधानपदाची
In reply to मोदींची पंतप्रधानपदावरील by खटासि खट
तुफान विनोदी
In reply to ष व्यक्ती पंतप्रधानपदाची by शैलेंद्रसिंह
हायला म्हणजे मुख्यमंत्री
In reply to तुफान विनोदी by खटासि खट
लेखक महाशयांनी दिलेली
In reply to हायला म्हणजे मुख्यमंत्री by शैलेंद्रसिंह
गुजरात मोदींच्या काळात
In reply to लेखक महाशयांनी दिलेली by खटासि खट
दहाव्या क्रमांकावरून अकराव्या
In reply to गुजरात मोदींच्या काळात by शैलेंद्रसिंह
किती
In reply to दहाव्या क्रमांकावरून अकराव्या by खटासि खट
जे आधीच विकसित असतात त्यांचा
In reply to किती by शैलेंद्रसिंह
दुर्दैवी
In reply to बिहारच्या आर्थिक वाढीचा दर by शैलेंद्रसिंह
ह्यात इतर राज्यांची तुलना
In reply to दुर्दैवी by प्रदीप
,गुजरात मोदींच्या काळात
In reply to किती by शैलेंद्रसिंह
..
In reply to मोदींची पंतप्रधानपदावरील by शैलेंद्रसिंह
मोदींच्या भाटाप्रमाणे लिखाण
In reply to तुमच्या अभ्यासाला वाव म्हणून by शैलेंद्रसिंह
आकडेवारी आणि लिंक्स म्हणजे
In reply to एकही आकडेवारी न देता...दोन by शैलेंद्रसिंह
लेखाची आणी लेखकाची हाजमोला
In reply to कोण राहुल? कोणाचा राहुल? by शैलेंद्रसिंह
आकडेवारी देऊ का? पचली नाही तर
In reply to लेखाची आणी लेखकाची हाजमोला by श्री गावसेना प्रमुख
गुजरातच्या सरदार सरोवर
In reply to आकडेवारी देऊ का? पचली नाही तर by शैलेंद्रसिंह
तुम्हाला काही स्वताच माहीत
In reply to आकडेवारी देऊ का? पचली नाही तर by शैलेंद्रसिंह
महाराष्ट्र परफ़ेक्ट नाही...तरी
In reply to तुम्हाला काही स्वताच माहीत by श्री गावसेना प्रमुख
महाराष्ट्र परफ़ेक्ट नाही..
In reply to महाराष्ट्र परफ़ेक्ट नाही...तरी by शैलेंद्रसिंह
रोचक माहिती .. येऊ द्या ..
In reply to मानवी विकास निर्देशांक, by खटासि खट
राजकारणाच्या विद्यार्थ्याच्या व्ह्यू-पॉईंटमधून
बंगाल आणि डावे पक्ष
In reply to राजकारणाच्या विद्यार्थ्याच्या व्ह्यू-पॉईंटमधून by क्लिंटन
+१
In reply to बंगाल आणि डावे पक्ष by श्रीगुरुजी
टायपो
In reply to +१ by क्लिंटन
फॉरवर्ड ब्लॉकचे आमदार
In reply to +१ by क्लिंटन
बिहार
In reply to राजकारणाच्या विद्यार्थ्याच्या व्ह्यू-पॉईंटमधून by क्लिंटन
महाराष्ट्र
In reply to राजकारणाच्या विद्यार्थ्याच्या व्ह्यू-पॉईंटमधून by क्लिंटन
तेव्हा मोदींनी खरोखरच विकास
समजले नाही
In reply to तेव्हा मोदींनी खरोखरच विकास by शैलेंद्रसिंह
त्याच न्यायाने जनता निवडून
In reply to समजले नाही by क्लिंटन
आता काय भाबडेपणाचे आहे आणि
In reply to समजले नाही by क्लिंटन
अजून काही राजकीय विश्लेषण
लोकसत्तेचा लेख संतुलित वाटला.
In reply to अजून काही राजकीय विश्लेषण by प्रदीप
अगदी बरोबर
In reply to लोकसत्तेचा लेख संतुलित वाटला. by बॅटमॅन
लोकसत्तातील लेखाविषयी
In reply to अजून काही राजकीय विश्लेषण by प्रदीप
+१
In reply to लोकसत्तातील लेखाविषयी by क्लिंटन
>> बाळासाहेब ज्यांना आदरणीय
"२००४ इंडिया शायनिंगच्या वेळी
२००४
In reply to "२००४ इंडिया शायनिंगच्या वेळी by श्रीगुरुजी