झिंगा खिचडी
साहीत्य
१०/१२ मोठे झिंगे(कोळंबी)
१/२ चमचा हळद
१ लिंबु
१ वाटी घट्ट फेटलेल दही.
३ ते ४ चमचे मिठ
३/४ चमचे आल लसुन पेस्ट
१०/१५ काजु
३ लाल टोमॅटो
४/५ कांदे
पुदिना
कोथिंबीर
हिरव्या मिरच्या ४/५
१०० मि.ली. तेल
४ चमचे साजुक तुप
लाल ति़खट आवडीप्रमाणे
सुमारे ३०/४० मिनीटे भिजवलेला ३ वाट्या तांदुळ (बासमती असल्यास उत्तम)
खडा मसाला ७/८ काळी मिरी, १ मोठी वेलची, तमालपत्र, ५/६ लवंगा.
गरम पाणि अंदाजे ६/७ वाट्या.
झिंगे/कोलंबी धागे काढुन स्वच्छ धूउन घ्या. त्यांना हळद,मिठ व ३/४ चमचे लिंबुरस लाऊन बाजुला ठेवा.
एका जाडबुडाच्या कढईत जाडसर उभा चिरलेला कांदा टाकुन ब्राऊन होई पर्यंत परतुन घ्या.
घरात उपलब्ध असल्याने मी मिक्स भाजी पण घेतली आहे.
कांदा सोनेरी दिसायला लागला की त्या मधे सगळा खडा मसला+काजु+आल लसुण पेस्ट+१/२ हळद+लाल तिखट + हिरव्या मिरच्या टाका आणि थोडावेल परतउन घ्या. खमंग वास यायला लागला की टोमॅटो + मिक्स भाजी घालुन परत एकदा २ मिनिटे परता.
ह्या मिश्रणात दही घालुन १ मिनिट परता आणि बाजुला ठेवलेली कोळंबी घालुन पुन्हा ३/४ मिनिटे परतवुन घ्या.
वरील मिश्रणात भिजवुन ठेवलेला तांदुळ घाला आणि परत एकदा ३/४ मिनिटे परता. या मधे गरम पाणि घाला.
झाकण लाउन भात शिजेपर्यंत मंद आचेवर शिजवा.
भात शिजल्यावर सर्व बाजुंनी तुप सोडुन परत झाकण लाउन ३/४ मिनिटे ठेवा.
आणि मनपसंत सजावट करुन सर्व्ह करा.
राज की बात - खर म्हणजे हा माझा फसलेला बिर्यानिचा प्रयोग आहे. भात सुटा न होता गिचका झाला म्हणुन खिचडी नाव दिल पण हा प्रयोग चवित यशस्वि झाला होता एवढ नक्की.

वाचने
8335
वाचनखूण
प्रतिक्रिया
20
चवीला छान झाल्यावर बिर्याणी
खुपच छान दिसतेय खिचडी..काजु
खासच!
पाकृ फारच आवडली. असेच करता
लपलप !
व्वा झिंगा खिचडी आवडली
In reply to व्वा झिंगा खिचडी आवडली by पियुशा
पिवशे, मला तरी ते आल्याचे
In reply to पिवशे, मला तरी ते आल्याचे by पिंगू
नै रे पिंगु ते आलं नै वाटत
In reply to नै रे पिंगु ते आलं नै वाटत by पियुशा
ते 'आलं' च आहे.
In reply to ते 'आलं' च आहे. by कवितानागेश
ए माउ ...बेट लावते का
In reply to ए माउ ...बेट लावते का by पियुशा
होय
In reply to ए माउ ...बेट लावते का by पियुशा
पिवशे, आता दोन क्याडबर्या
कदाचित ते तांदूळ जे चार पाच
In reply to कदाचित ते तांदूळ जे चार पाच by स्पंदना
तांदूळ जे चार पाच तास भिजवले
जयपालशेठ, मानलं तुम्हाला.
हाय...
tempting आहे एकदम... आता २-३
मस्तच
हे पहा!!
मस्त पाककृती.