✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन

पु.ल.देशपांडे उद्यान (सिंहगड रोड)

N
neeta यांनी
Mon, 12/17/2012 - 14:59  ·  लेख
लेख
हल्लीच पुण्यामध्ये सिंहगड रोड्वर ओकायामा ( पु.ल.देशपांडे उद्यान) पाहिली. महानगरपालिकेचे उद्यान असूनही इतके साफ आणि सुंदर आहे. सर्वांनी जरुर भेट द्या. काही फोटो टाकत आहे.
वर्गीकरण
लेखनविषय (Tags)
कला

प्रतिक्रिया द्या
6148 वाचन

💬 प्रतिसाद (11)

प्रतिक्रिया

उद्यानाला ५ रुपये प्रवेश

ज्ञानोबाचे पैजार
Mon, 12/17/2012 - 17:08 नवीन
उद्यानाला ५ रुपये प्रवेश शुल्क असल्या मुळे आमच्या सारख्या गरीबांना तेथे जाणे परवडत नाही. या उद्यानाचे फुकट फोटो दाखववुन पाच रुपये वाचवल्या बद्दल तुमचे आभार. संभाजी उद्यानात मत्स्यालयालाही असेच प्रवेश शुल्क आहे. तिकडलेही फोटो टाकले तर बरे होईल पैजारबुवा,
  • Log in or register to post comments

सहमत आहे.

परिकथेतील राजकुमार
Mon, 12/17/2012 - 17:16 नवीन
मला कात्रज सर्पोद्यानाचे फटू हवे आहेत.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: ज्ञानोबाचे पैजार

चाबूक फोटो

चौकटराजा
Mon, 12/17/2012 - 18:30 नवीन
फोटो चाबुक आले आहेत ( असंच तो अवधूत दादा म्हणतो ना ?) आपल्या आमंत्रणा वरून पुण्यास ( चिंचवडहून) येऊन या उद्यानास भेट देणे आलेच ! पाच रुपये तिकीट ठेवल्याबद्द्ल महापलिकेचे आभार कारण आता त्यात चहा कपभर देखील मिळत नाही !
  • Log in or register to post comments

शंकेखोर मना गप्प बस .....

तर्री
Mon, 12/17/2012 - 20:36 नवीन
शंकेखोर मना गप्प बस....पण गप्प बसेल तर शप्पथ ! १. बागेत छक्के नकोत्या जागी / नकोत्या जागी वेळी टपकतात का ? (५ रूपरे आधीच गेलेत ) २. बागेत "पाण्याची - पिण्याची " सोय आहे का ? ३. पोलीस वेळी अवेळी फेऱ्या मारतात का ? ४. बागेत दिव्यांची सोय ( गैरसोय !) आहे का ? फोटोवरून काही समजत नाही तेंवा खुलासा करावा ....
  • Log in or register to post comments

जरा चार पाच ओळी आणखी

रेवती
Mon, 12/17/2012 - 20:42 नवीन
जरा चार पाच ओळी आणखी लिहायच्यात की हो ताई! फोटू चांगलेच आलेत. आता हे उद्यान असेच नेहमी स्वच्छ राहो म्हणजे मिळवली. पाच रू. शुल्क घेतात का? घेऊ दे! स्वच्छ ठेवा म्हणजे झालं. @तर्रीसाहेब, आता जर शुल्क असेल तर तृतीयपंथींनाही शुल्क असेल असे वाटते म्हणून ते फिरकणार नाहीत अशी आशा. ;) पिण्याच्या पाण्याबरोबर स्वच्छतागृहांचीही सोय हवी असे वाटते.
  • Log in or register to post comments

खुपच छान . ..

हुकुमीएक्का
Mon, 12/17/2012 - 23:05 नवीन
फोटो अतिशय छान आलेत . . . पुण्यात एव्हडे छान उद्यान आहे हे माहीत नव्हते . . . धन्यवाद . . :)
  • Log in or register to post comments

मुंबईत आहे असलं उद्यान. पैसे

स्पंदना
Tue, 12/18/2012 - 06:43 नवीन
मुंबईत आहे असलं उद्यान. पैसे देउन येतात म्हणुन पक्षी जसे तारेवर बसतात तसे एकमेकाशेजारी शंभरवर जोडपी बसतात अन ....... तरीही फोटो छान आहेत. माहितीबद्दल धन्यवाद.
  • Log in or register to post comments

मुम्बैत असले उद्यान कोठे आहे

विजुभाऊ
Sat, 12/22/2012 - 22:31 नवीन
मुम्बैत असले उद्यान कोठे आहे सांगाल का?
  • Log in or register to post comments

हिरानंदानी. लवर्स गार्डन्च

स्पंदना
Sun, 12/23/2012 - 11:48 नवीन
हिरानंदानी. लवर्स गार्डन्च म्हणतात तिला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: विजुभाऊ

सुंदर !

डॉ सुहास म्हात्रे
Sun, 12/23/2012 - 12:02 नवीन
सुंदर उद्द्यान ! 'कोई' माश्यांमुळे जपानी टच आलाय... हा बहूतेक 'ओकायामा' चा प्रभाव असावा. या माश्यांना पुर्वेकडे (जपान, चीन ई. मध्ये) शांती, सुबत्ता आणि प्रेमाचे प्रतिक समजतात.
  • Log in or register to post comments

कुणी हे फोटो पोस्टवर दिसण्याची सोय करेल का?

संजय क्षीरसागर
Sun, 12/23/2012 - 20:57 नवीन
एकेक फोटो उघडणं प्रयास आहे
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा