टाकाऊतून टिकाऊ
आईच्या घराशेजारच्या काकू पिको फॉल करायच्या, ते करत असताना साडीला फॉल करताना साडी सरळ रेषेत थोडी कापून घ्यावी लागते त्या कापलेल्या चिंद्यांचे हे बस्कर मला आत्याने करायला शिकविले होते.स्वेटर विणायच्या सुयानी ये विणले आहे.
लेखनविषय:
याद्या
21520
प्रतिक्रिया
42
मिसळपाव
सुंदर..
हे तुम्ही कसे काय केले जरा
मी हे 7-8 वर्षांपूर्वी केले
In reply to हे तुम्ही कसे काय केले जरा by श्री गावसेना प्रमुख
कठीण आहे बुवा ,
In reply to मी हे 7-8 वर्षांपूर्वी केले by त्रिवेणी
सवड म्हणजे हे करण्याची सवड की
In reply to कठीण आहे बुवा , by श्री गावसेना प्रमुख
अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमा असावी..
In reply to सवड म्हणजे हे करण्याची सवड की by त्रिवेणी
चांगलं वाटलं..
In reply to अवांतर प्रतिसादाबद्दल क्षमा असावी.. by ह भ प
मी टाकाउ मधुन टिकाउ ह्या
In reply to सवड म्हणजे हे करण्याची सवड की by त्रिवेणी
मी अजून विद्यार्थिनीच आहे.
In reply to मी टाकाउ मधुन टिकाउ ह्या by श्री गावसेना प्रमुख
करा हं बघु तुम्ही काय टाइम
In reply to मी अजून विद्यार्थिनीच आहे. by त्रिवेणी
दुसर्या फोटूतलं जे काय हाय
मी लहानपणी हे असे ताईच्या
हेच
In reply to मी लहानपणी हे असे ताईच्या by कवितानागेश
अर्थातच! म्हणायलाच हवं.
In reply to हेच by विकास
हम्म जमलय जमलय
तुमी डकवा ओ..!!
In reply to हम्म जमलय जमलय by पियुशा
बिंधास दे पिवशे.
In reply to हम्म जमलय जमलय by पियुशा
मा. पियुशातै,
In reply to हम्म जमलय जमलय by पियुशा
उठेना बाजार, तो राहील बाजारात, मी माझ्या घरात...
उठेना बाजार, तो राहील बाजारात, मी माझ्या घरात...क्या बात है. लगे राहो..... बस्कर टाकावू झाले की त्यापासून काय बनवता येईल ?बस्कर टाकाउ झाले की त्याचे
In reply to उठेना बाजार, तो राहील बाजारात, मी माझ्या घरात... by तर्री
दात घासून झाल्यावर
In reply to बस्कर टाकाउ झाले की त्याचे by ज्ञानोबाचे पैजार
आब्यादा...
चूळ आळीवर न टाकण्याची
In reply to आब्यादा... by ह भ प
आळीवर चूळ नाही रे
ती होय ती हसरी रेशम
In reply to आळीवर चूळ नाही रे by अभ्या..
छान केले आहे
धन्यवाद वेताळजी,
In reply to छान केले आहे by वेताळ
छान आहे
त्रिवेणीताई, मी तुम्हाला कालच
खरडवहीमध्ये नवीन खरड आल्याचा अलर्ट कधी चालू होणार..?
In reply to त्रिवेणीताई, मी तुम्हाला कालच by रेवती
अच्छा म्हंजे खरडपट्टी काढलेली
In reply to खरडवहीमध्ये नवीन खरड आल्याचा अलर्ट कधी चालू होणार..? by मोदक
नीलकांतला गाठणे. तो नक्की
In reply to खरडवहीमध्ये नवीन खरड आल्याचा अलर्ट कधी चालू होणार..? by मोदक
तुम्ही प्रतिसादामध्ये जे
धागा 'वर्णन नाही' या कारणास्तव अप्रकाशित केल्यावर मी खरडले होते.
धागा 'वर्णन नाही' या कारणास्तव अप्रकाशित केल्यावर मी खरडले होते.डोळ्यासमोर एकदम , नापास / व्रात्य विध्यार्थी मान खाली घालून उभा आहे आणि शिस्तप्रिय आणि कर्तव्य कठोर हेड बाई त्याची "खरडपट्टी काढत आहेत असे दृश्य उभे राहिले.कदाचीत
In reply to धागा 'वर्णन नाही' या कारणास्तव अप्रकाशित केल्यावर मी खरडले होते. by तर्री
डोळ्यासमोर एकदम , नापास /
छानच
उपक्रम चांगला आहे.
धन्यवाद दीपाताई
कोंच्याबी स्त्री आय्डिला पैलं
In reply to धन्यवाद दीपाताई by त्रिवेणी
आज काल काकु च्या वयाच्या
In reply to कोंच्याबी स्त्री आय्डिला पैलं by ५० फक्त
सुरेखच केलं आहेस