Skip to main content

गोवा - सागरी किनारे- भाग २

लेखक jaypal यांनी शुक्रवार, 14/12/2012 18:25 या दिवशी प्रकाशित केले.
गोवा - सागरी किनारे- भाग १ १. g01 २. go2 ३. go3 ४. go4 ५. go5 ६. go6 ७. go7 ८. go8 ९. go9 १०. go10 ११. go11 १२. go12 १३. 13. १४. go14 १५. go15 १६. go16 १७. चिअर्स go17 समाप्त कॅमेरा निकॉन डी९० + लेन्स निकॉन १८-५५ व निकॉन १०५ + (काही फोटोमधे) पोलोरायजर फिल्टर.

वाचने 6191
प्रतिक्रिया 18

प्रतिक्रिया

किनार्‍यांची नावे आणि माहिती दिली असती तर अजून छान वाटले असते

सगळेच अप्रतिम ... सगळ्यात जास्त पहिला ,सातवा आणि दहावा खुप खुप आवडला .. त्यातुनहि दहावा फोटो म्हणजे मस्त मस्त मस्त .

सगळे फोटो दृष्ट लागण्यासारखे देखणे आलेत! तो नरकासूर कुठे सापडला तुला?

फारच सुरेख आलेत फोटो.... इथे घरीच बसल्या बसल्या तुम्ही गोव्याची सैर करवलीत.... त्या चिमुकल्याचा फोटो तर खुपच cute....

अरे बघा बघा.... असे काढतात फटु! अवांतर : चांगल्या प्रतिक्रिया मागून कधी मिळतात का? जेव्हा तुमचं कामच बोलत असतं तेव्हा अशा पदर पसरण्याची नि नंतर फणकार्‍याची गरज पडत नाही.!

१० आणि १६ साठी २००/ १०० . मस्त मजा केलीय जयपाल. ते वाळुतुन उठुन उभे राहिल्यावर चिकटलेला वाळुचा ठसा तर अप्रतिम. दिल गोवा गोवा हो गया.

In reply to by स्पंदना

+१ ते वाळूत खेळणार्‍या मुलांचे दोन्ही फोटो फार छान आलेले आहेत. खुप आवडले. अन शेवटचा चिअर्सचा फोटो तर खुपच छान.

अप्रतिम.. पहिल्या भागा पेक्षा ह्या भागातले फोटो जास्त बोलके वाटतायत.... छान जपलय नैर्सार्गिक सौंदर्य आणि मानवी हालचाल आणि दोघांचा मेळ असलेले काही क्षणही छान टीपलेय्त....