ग्यास गीझर वापरणे बेकायदेशीर आहे का ?
माझ्या एका मित्राच्या घरी gas डीलर चा माणूस तपासणी साठी आला होता. तेंव्हा त्याने सांगितले कि गिजर साठी gas वापरणे बेकायदेशीर आहे. त्या करिता तुम्हाला कमर्शियल सिलेंडर घ्यायला हवा.
पूर्वी आठवत असेल आपल्या पैकी बरेच जण ग्यास वर मोटारी चालवत असत..त्याला स्वयंपाका साठी वापरले जाणारे सिलेंडर आपण वापरायचो...त्या वर पुढे बंदी आली..
तशीच गिझर वर पण येणार का?
ज्या व्यक्ती १२महीने गार पाण्यानी स्नान करतात त्यांचे बरे आहे ......
वाचने
3416
प्रतिक्रिया
15
मिसळपाव
प्रतिक्रिया
काय काका ?
ओके ५ जबरी विशय आहेत ..
जबरी विषयांची काही गरज नाही.
In reply to ओके ५ जबरी विशय आहेत .. by अविनाशकुलकर्णी
तुमचा कालचा जपानी जेवणाचा
In reply to ओके ५ जबरी विशय आहेत .. by अविनाशकुलकर्णी
निर्दय पणे उडवला गेला.
In reply to तुमचा कालचा जपानी जेवणाचा by श्री गावसेना प्रमुख
निर्दय पणे उडवला गेला.
In reply to निर्दय पणे उडवला गेला. by अविनाशकुलकर्णी
तुमच्या दुखात सहभागी आहे हो
In reply to निर्दय पणे उडवला गेला. by अविनाशकुलकर्णी
वा वा.
In reply to निर्दय पणे उडवला गेला. by अविनाशकुलकर्णी
हम्म...
हा हा हा ...
In reply to हम्म... by दादा कोंडके
दादा, आवडल बर का. च्यायला या
In reply to हम्म... by दादा कोंडके
पाच जबरी विषय नविन आहेत ना
गॅस गिझर वापरण्यापेक्षा हे
साधा विषय आणि सोपा प्रश्न
सहमत आहे अकुपीडीया