बाळासाठी गिफ्ट्स
सारे काही बाळासठी...
माझ्या वहिनीच्या बाळासाठी या काही नेहमीच्याच बाळाच्या उपयोगाच्या गोष्टी जरा कल्पकतेने सजवल्या आहेत.मी आणि माझ्या बहिणीने या वस्तू तयार केल्या आहेत.
१) बाळासाठी नेहमीच लागणारे डायपर्स- एकेक डायपर गोल गुंडाळून त्याभोवती रबर लावला. मध्ये जॉन्सन पावडरचा डबा ठेवला. त्याभोवती गोलाकार डायपरच्या गुंडाळ्या ठेवून मोठा रबर लावला. त्याभोवती अजून एक राउंड केला. केकच्या शेपमध्ये सजवले. सजावटीसाठी बाळाचीच खेळणी वापरली.
२) बाळाची टोपी, मोजे, लंगोट इ. वापरून त्याना गुंडाळून फुलांसारखा गुच्छ केलाय.
३) बाळाचा टॉवेल गुंडाळून पॅक केलाय.
देश-विदेशाची सफर करणाय्रा मिपाकराना यात किती नाविन्य वाटेल माहित नाही. याचे फोटो घेताना ते लोडवण्याचा विचार नसल्यामुळे कामाच्या पसाय्रातले फोटो आहेत. तेव्हा मी मिपाची सदस्य नव्हते.
लेखनविषय:
याद्या
17378
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
मला वाटले तुमच्या मुलासाठीच
नाही ओ..
In reply to मला वाटले तुमच्या मुलासाठीच by श्री गावसेना प्रमुख
मेणबत्त्या ? त्या कुठे
In reply to मला वाटले तुमच्या मुलासाठीच by श्री गावसेना प्रमुख
डायपर मध्ये मेणबत्त्या कुठे
In reply to मेणबत्त्या ? त्या कुठे by सूड
आधी भेटला असतात तर बाळाच्या बारशाला आवर्जुन निमंत्रण केलअसतं!!!!
कित्ती सुंदर.............
तिन्ही फोटो आवडले.
वा!
वरील दोन्ही प्रतिसाद
In reply to वा! by पैसा
'डायपर' पासून ताजमहाल
ही अत्यंत प्रामाणिक
In reply to 'डायपर' पासून ताजमहाल by हारुन शेख
सूज्ञ मिपाकर हो..
In reply to 'डायपर' पासून ताजमहाल by हारुन शेख
दुसय्राना दिलेल्या चकट्फू
In reply to सूज्ञ मिपाकर हो.. by अनन्न्या
??
In reply to सूज्ञ मिपाकर हो.. by अनन्न्या
@बाळाच्या बारशाला बाळाच्या
In reply to सूज्ञ मिपाकर हो.. by अनन्न्या
बाळाच्या बारशाला बाळाच्या
In reply to सूज्ञ मिपाकर हो.. by अनन्न्या
मस्त !
अरे वा आयडीया मस्त आहे
अय्या छानच कल्पना...
In reply to अरे वा आयडीया मस्त आहे by पियुशा
कोंड्के आजोबा
In reply to अय्या छानच कल्पना... by दादा कोंडके
कशाला?
In reply to कोंड्के आजोबा by पियुशा
तुमच्यासाठीबाळासाठी दुपट्याला होतील. :)च्यायला .................
In reply to कशाला? by दादा कोंडके
पियु बोल बोल ... मला ऐकायचय
In reply to च्यायला ................. by पियुशा
छान छान..........
फार कल्पक आहेत तुमच्या
आठवण