Skip to main content

पास्ता

लेखक त्रिवेणी यांनी शनिवार, 08/12/2012 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व प्रथम मिपाच्या सर्व बल्लवाचार्‍यांची माफी मागते. त्यांनी समृद्ध केलेल्या पाककृती विभागात माझी नापाक रेसीपीचा फक्त फोटो टाकते आहे म्हणून. मी पहिल्यांदाच पास्ता घरी करून बघितला खानेबल झाला होता. plz सांभाळून घ्या. a

वाचने 6245
प्रतिक्रिया 15

प्रतिक्रिया

व्वा! टेबलक्लॉथ आवडला.

लाहौल-विलाकुवत!

@ मोदक, काय गरिबाची चेष्टा करता. तो फोटोत बेडशीट आहे. गादीवर बसून खाणार होते म्हंटलं चांगलं दिसत आहे तोवर फोटो काढून घ्यावा.

काय कॅलरी, पोषणमूल्ये वगैरे चे तक्ते आहेत काय? रेसिपीच टायीप करून टाका डायरेक्ट. ते तक्ते वगैरे एक्सेलमध्ये करत बसु नका ;)