✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • नवे लेखन
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती

गाणी : खणखणीत नाणी

आ
आपला अभिजित यांनी
Sun, 08/24/2008 - 00:27  ·  लेख
लेख
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
2714 वाचन

💬 प्रतिसाद (3)

प्रतिक्रिया

द
देवदत्त Sun, 08/24/2008 - 01:36 नवीन

माझी नाणी

"कहो ना प्यार है'चं शीर्षक गीत पहिल्यांदा ऐकलं, तेव्हाच ते प्रचंड आवडलं. शब्दांत काही विशेष नव्हतं. पण ठेका मस्त होता. त्यानंतर त्याचं चित्रीकरण आणि नृत्यही खूप आवडलं. हे माझेही आवडते. तसेच 'प्यार की कश्ती में' हे ही फार आवडते त्याच्या शब्दांमुळे. दिल तो पागल है मधील 'अरे रे अरे ये क्या हुआ' मधील भाव तसेच 'देख लो ये दिल जहां था ये वही है क्या?' ह्या ओळींमुळे. वरील दोन्ही सिनेमांतील सर्वच गाणी आवडतात. त्यासोबत दिलवाले दुल्हनिया ची गाणी. संगीत तर चांगले आहेच. तसेच एकूण एक गाणे कथेशी निगडीत आहे त्यामुळे संदर्भ लागल्यानंतर खूप आवडली. तसेच नवीन 'उमराव जान' मधील देखा हमें 'कुछ ऐसे की बहका दिया हमें', तसेच 'सलाम' हे पूर्ण गाणे संगीत, मधुरता, शब्द ह्यामुळे फार आवडतात. 'निकम्मा किया इस दिलने' गाणं ऐकता ऐकताच पाय नाचण्याकरीता हलतात :) आणखी भरपूर आहेत. हिंदी चित्रपट आणि गाणी म्हणजे आपला आवडता विषय. पण आता झोपेची वेळ झालीय, म्हणून सध्या एवढेच. तसेच काही आठवणी निगडीत असल्या तरीही काही गाणी आवडतात. आमच्या आठवणींबद्दल आधी लिहिलेच आहे. :)
  • Log in or register to post comments
म
मनीषा Wed, 08/27/2008 - 15:04 नवीन

लता-आशा-रफी

यांना अजुन तरी कोणी पर्याय नाही.. नवीन खूप गाणी येतात पण दूसरी आली कि आधीची विस्मरणात जातात.. ' जब वुइ मेट' ची गाणी चांगली आहेत... इतक्या गाण्यांमधून काही गाणी निवडणे खूप अवघड आहे.. लता चं "माई माई..." मीरा भजन, मीरेच्या काव्यातली आर्तता लताच्या आवाजात पुरेपुर उतरली आहे असे वाटते लता - "वो चुप रहे तो मेरे दिल के दाग जलतें है .." चित्रपट जहॉआरा लता - "सखि रि मेरा मन उलझे.." चित्रपट - चित्रलेखा लता - "दीवाने तुम दीवाने हम.." चित्रपट माहिती नाही . संगीतकार - सलील चौधरी लता - "हजारों ख्वाहिशे ऐसी कि हर ख्वाहिश पें दम निकले.." गालिब गझल .. संगीत - -हुदयनाथ मंगेशकर आशा - " आलि रि मेरी नैना --" चित्रपटातील नाहीये.. संगीतकार --माहित नाही आशा - " रंजीशी सही .. दिल ही जलाने के लिए आ " ... पण मूळ गझल तर फारच सुरेख आहे रफी तर सदाबहार म्हणावा असा गायक होता... मै बंबई का बाबु पण त्यानेच म्हणले आणि मन रे काहे न धीर धरें पण त्याचच आजा आजा म्हणतानाच त्याने मन तरपत हरी दर्शन को आज --म्हणले रफी -- "दिल का भॅवर करे पुकार" , "पुकारता चला हू मैं.." "मधुबन में राधिका नाचे रे .." आणि कितीतरी मन्ना डे हा ' in a class of his own ..' असा गायक, त्याचे "ओ मेरी जोहराजबी ..", "लागा चुनरी में दाग ..." अप्रतीम अशी हजारो गाणी ... मराठी सुद्धा अनेक आहेत.. त्यात सध्य्या नवीन ऐकलेले आणि आवडलेले "राधा ही बावरी.." ... स्वप्नील बांदोडकर
  • Log in or register to post comments
व
विसोबा खेचर Sun, 08/24/2008 - 10:58 नवीन

तुमच्या

तुमच्या आवडीची आहेत अशी काही गाणी? बरीच आहेत.... नेमकी कशासाठी आवडली ती? हम्म! ह्या उत्तराचा आवाका म्हटलं तर खूप मोठा आहे. त्याबद्दल मी इथे लिहिण्याचा प्रयत्न केला आहे... धन्यवाद... तात्या.
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा