अखेरीस एफडीआय ला लोकसभेत मंजूरी मिळाली :)
भारतीय जनतेला समृद्धीकडे नेण्याचा राजमार्ग खुला झाला !
एका नव्या युगात लवकरच आपण जाणार आणि सगळीकडे आबदी आबाद होणार !
हे सर्व केवळ कॉग्रेसच्या आमआदमी साठी असलेल्या कळकळीमुळे शक्य झाले आहे.
आर्थिक सुधारणांचे शिल्पकार, नव्या युगाचे मनु आधुनिक चाणक्य असे आपले पंतप्रधान श्री मनमोहन सिंग नक्कीच कौतुकास पात्र आहेत. हे सर्व केवळ सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या अथक परिश्रमानेच होऊ शकले आहे.
मी कॉग्रेसचे या निमित्ताने मनःपुर्वक अभिनंदन करतो आणि असेच वेगवेगळे निर्णय त्यांनी लवकरात लवकर घ्यावे अशी विनंती करतो.
जय हिंद ! जय महाराष्ट्र !!
वाचने
4154
प्रतिक्रिया
25
मिसळपाव
प्रतिक्रिया
हार्दीक अभिनदंन मायावती अन
हार्दीक अभिनदंन
हम्म
अत्यंत तीव्र दु:ख झाले आहे.
संधीसाधूपणा
सहमत. हा विरोधा साठी विरोध
In reply to संधीसाधूपणा by क्लिंटन
सर्वांचेच अभिनंदन!
इससे क्या होगा?????
+१
+११
In reply to +१ by दादा कोंडके
+२
In reply to +१ by दादा कोंडके
?
In reply to +१ by दादा कोंडके
कोण कोण ?
In reply to ? by नितिन थत्ते
आयला फोटोत कोनीच नाय फिरायला
In reply to कोण कोण ? by आनंदी गोपाळ
एफ डी आय
प्रामाणिक प्रश्न.
मायावतीचे अभिनंदन
भाजप ने हा निर्णय घेतला असता
पर्यटनाच्या दृष्टीकोनातूनच
हम्म.
चीनचे अभिनंदन
हेलिकॉप्टरची खरेदी
समजा विरोधी पक्षांच्या
In reply to हेलिकॉप्टरची खरेदी by हुप्प्या
इटली मुर्दाबाद
In reply to हेलिकॉप्टरची खरेदी by हुप्प्या
खरे काय ?खोटे काय ?