दृष्टीआड सृष्टी
दृष्टीआड सृष्टी... हॉटेलात खाताना भटारखान्यात न डोकावणे उत्तम.
नेट वर टंगळ चंगळ करताना एक माहिती हाती लागली..
हॉटेल ..टपरी.. ढाब्यावर आपण तंदुरी चिकन ..चिकन टिक्का .तंदुरी रोटी खाल्ली असेलच ..
तंदूर मध्ये वापरला जाणारा कोळसा स्मशानात प्रेत जाळल्यावर जो कोळसा उरतो तो कोळसा हॉटेल ..टपरी.. ढाब्या वाल्याना विकला जातो..
प्रेतावरच्या उरलेले कोळश्यातून ह्या तंदूर भट्या पेटत असतात....
व पब्लिक तंदुरी रोट्या..चिकन..टिक्के चवीने हाणत असतात
मध्ये शवागर मधला बर्फ टपरी ढाबेवाले कोल्ड ड्रिंक व तत्सम पदार्था साठी वापरतात असे वाचनात आले होते...
मेलेल्याच्या टाळूवरचे लोणी खाणे असा एक वाक प्रचार आहे ..आता नवीन वाक प्रचाराची भर मराठी साहित्यात पडणार का????
पुण्यामधे पूना बोर्डिंग म्हणून एक खानावळ तिथल्या मसालेभातासाठी प्रसिद्ध होती...
अनेक वर्षाने जेव्ह तिथला आचारी रिटायर झाला त्यानंतर मसालेभाताची चव बदलली... कुणाला आवडेना...
त्या आच्यार्याकडे चौकशी केल्यावर त्याने घाबरत सांगितले की तांदूळ शिजताना तो त्यात सुक्या बोम्बलाचा तुकडा फिरवायचा...त्याची टेस्ट यायची..
अनेक शाकाहारी खवैय्यांची विकेट उडाली होती त्यावेळेस..
काही ठिकाणी बेकरीत पावाचे पीठ पायाने मळले जायचे... कदाचित त्या मुळे च ब्रेडला मराठी /हिंदीत पाव असे म्हणत असावते.
थोडक्यात दृष्टीआड सृष्टी... हॉटेलात खाताना भटारखान्यात न डोकावणे उत्तम.
प्रतिक्रिया
डोकावणे
+१
अहो काहीही काय? हॉटेलं किती?
मी तर प्राण्यांची प्रेतंच
आणि
वाचकाला जास्तीत जास्त शिसारी
कसला काकू आहे हो अकू!
आपले धागे नेहमीच माझ्या ज्ञानात भर घालतात
हा हा हा. काय रे बाबा!
.
(No subject)
धन्यवाद अकुपीडिया.
@अकुपीडिया. >>>
ए पर्या भारी नावे हं !
अकुपीडिया!
अन बाकी सगळे अकुपीडित.
कोळसाच कशाला
तंदूर मध्ये वापरला जाणारा
च्यायला, या धाग्याने भूक
च्यायला, या धाग्याने भूक
very good !!! कालच काही
अकुपिडीत!!!!!
निषेध निषेध
अकु काकांचा इजय असो...
चर्चा विभाग अकुंच्या नवाने
अकु साहेब
अरेरे
अरे देवा..
आपण श्वास घेतो त्या हवेतही
आणि लिंबू सरबतवाले टाकून
मिरच्यांचं लोणचं घालतात का रे
त्या
कॉन्स्पिरसी थिअरीजचा धागा
पाणीपुरी
ती दॄष्टीआड नव्हती ना.....
खारी