Skip to main content
मिसळपाव

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • भटकंती
  • नवीन लेखन
Submitted by शानबा५१२ on Fri, 06/11/2010 - 00:18
बर तर खुप दीवसांनी लिहतोय्,मधे आपण सर्वच माझ्या माहीतीपुर्ण्/मनोरंजक्/समाजप्रबोधनकारक्/भावुक्/मानाला भिडणा-या आणि तत्सम उच्च प्रतीच्या लेखांपासुन वंचित राहीलात ह्याची मला जाणीव आहे!! "लिहा ना,लिहा ना!!" अस लाडात येउन सांगणारे निरोप हे ह्या लेखाचे उगमस्थान आहे(निरोप पाठवणारे कोण??). तर मला काय बोलायच आहे,तर हे की इथल्या सर्व ID मनावर छाप सोडतात.......त्या ID च्या लेख्/प्रतिसादावरुन नाही तर त्यांच्या ID म्हणून असलेल्या शब्दावरुन्/नावांवरुन्/अक्षरांवरुन.............................पण तोच(तिच) ID एखाद्याने का ठेवली/ठेवला हे मला सारख विचारावस वाटत. जस आपण एखाद्याच्या आडनावावरुन (नावापेक्षा जास्त) त्याच्या स्वभाव,घराणं,राहणीमान असे खुपसे आडनावाशी संबंध नसणारे निष्कर्ष काढतो.......आपण तसेच काहीतरी ID बद्दल करतो. पण एखाद्याने तोच ID का ठेवला हे जाणुन घ्यावस वाटल्याने मी हा लेख लिहतोय.येथे प्रतिक्रीयेत एखाद्याने "मी हाच ID का ठेवला?" ह्याचे उत्तर वाचायला भेटणे अपेक्षीत आहे. माझ्यापासुनच सुरवात करतो................. माझे मित्र (सर्वात अरदांड) मला शाळेत असतानापासुनच 'शान' ह्या नावाने बोलतात.मी त्या माझ बारस दुस-यादा करणा-याला खुप वर्ष बघितलच नाही पण हे नाव चिकटुन गेलय.काहीजणांना माझ खर नावही माहीती नाही.तर तो 'शान'....व.......पेशवे काळातला '......बा'(मराठी साईट असल्याने डोक्यात आल).........आणि ५१२?? :D ............सांगतो नंतर. आपण सुरवात तर करा? सहन न होणा-या लोकाग्रहास्तव(??),(कोणी केला????),आम्ही(आम्ही!!! :D ) '५१२' ह्या ID तल्या गुपीताला उघडं करतोय(मिपावर अजुन दुसर काही नको!), "मी बिल्ला नंबर ५१२"अस एका नाटकात कुलदीप पवार सारख ओरडत असतात्,त्यात मला त्यांची भुमिका आवडली.आणि तात्यांनी "pending request" मधे माझे खुप(4-5) ID ठेवले होते,मग हा शेवटचा ज्याला येथे आग्रही आमंत्रण भेटल त्यात शानबा बरोबर ५१२ राहील होत. नोंद : लेखाशी संबंधीत नसलेले लिखान करु नये ही विनंती.भले प्रतिसाद नाही आले तरी आम्ही खोट्या आशेवर राहु. क्रुपया हे वरच काय लिहलय ते ज्यांना समजत नाही त्यांना इतरांनी मदत करावी. मायबोलीवर अगदी ह्याच विषयावरचा लेख वाचला,मी त्यांच्या कल्पनेची उचलगीरी केली नाही ह्याची आपण नोंद घ्यावी.मी तेथुन माझा लेख उडवला आहे,धन्यवाद.
  • Log in or register to post comments
  • 12734 views

प्रतिक्रिया

Submitted by शुचि on Fri, 06/11/2010 - 00:23

Permalink

छान विषय

छान विषय आहे. गणेश चालीसामधे "शुचि" शब्द ३ ते ४ दा तरी येतो. ज्ञानेश्वरीत देखील तो येतो. मला हा शब्द वाचताच मी त्याच्या प्रेमात पडले होते. हे २ अक्षरी सात्विक नाव - मला फार फार आवडणारं. सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 06/11/2010 - 00:38

Permalink

तात्या मला

तात्या मला मेल मधे पहील्यांद म्हणाले "शुचि" नको. मी म्हटलं मग "बकध्यान" कसं आहे? मला खरच "बकध्यान" आवडलं कारण लहानपणी मला सगळे बक्या म्हणायचे 8| मग तात्या म्हणाले नको "शुचि" रिक्वेस्ट सापडली, तेच असू देत. =)) सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 06/11/2010 - 12:04

In reply to तात्या मला by शुचि

Permalink

तात्या

तात्या मला मेल मधे पहील्यांद म्हणाले "शुचि" नको. तात्यासाहेब, द्रष्टे आहे. इथे काय वाट लागेल त्यांना बरोब्बर माहित होतं. काय तात्यासाहेब, खरं की नाही? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by प्रियाली on Fri, 06/11/2010 - 00:53

Permalink

५१२

मेमरीची साईझ आहे का? आऊटडेटेड असावी. अपग्रेड करा. नाहीतर, असले धागे आम्हाला सहन करायला हवे. :(
  • Log in or register to post comments

Submitted by टारझन on Fri, 06/11/2010 - 01:32

In reply to ५१२ by प्रियाली

Permalink

लोल

=)) =)) =)) - टाराबाईट मला संत एकनाथांनी स्वप्नात येऊन हा आयडी घेण्याचा आदेश दिला होता.
  • Log in or register to post comments

Submitted by प्रदीप on Fri, 06/11/2010 - 11:51

In reply to ५१२ by प्रियाली

Permalink

हा, हा...

छान (मेग्या)बाईट!
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 06/11/2010 - 12:02

In reply to ५१२ by प्रियाली

Permalink

खल्लास!!!

=)) =)) =)) =)) =)) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by शुचि on Fri, 06/11/2010 - 00:54

Permalink

आठाचा घात आहे ५१२ ते मला माहीत आहे.

सवतचि भासे मला| दूती नसे ही माला|| नच एकांती सोडी नाथा| भेटू न दे हृदयाला||
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Fri, 06/11/2010 - 01:11

In reply to आठाचा घात आहे ५१२ ते मला माहीत आहे. by शुचि

Permalink

घात करणारी

घात करणारी मेमरी असावी हि हि हि.... (कैच्या कै) शिल्पा *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by बिपिन कार्यकर्ते on Fri, 06/11/2010 - 12:01

In reply to आठाचा घात आहे ५१२ ते मला माहीत आहे. by शुचि

Permalink

आठाचा घात

आठाचा घात आहे ५१२ ते मला माहीत आहे. आठाचे काय घेऊन बसलात ताई, प्रस्तुत ५१२ सगळ्यांचाच घात करतो आहे त्याचे काय? ;) बिपिन कार्यकर्ते
  • Log in or register to post comments

Submitted by शानबा५१२ on Fri, 06/11/2010 - 12:52

In reply to आठाचा घात by बिपिन कार्यकर्ते

Permalink

प्रस्तुत

प्रस्तुत ५१२ सगळ्यांचाच घात करतो आहे त्याचे काय?
मी का?? मी तस करतोय आणि मलाच माहीती नाही?? ५१२ बद्दल वर खुलासा केलाय....... नोंद : लेखाशी संबंधीत नसलेले लिखान करु नये ही विनंती. ब बर आता समजल हे प्रतिसाद लेखाला नसुन दीलेल्या प्रतिक्रीयेंवरच्या उमटलेल्या प्रतिक्रीया आहेत तर......चालु द्या
  • Log in or register to post comments

Submitted by इंटरनेटस्नेही on Fri, 06/11/2010 - 01:36

Permalink

माझा आय डी

माझा आय डी सेल्फ एक्स्पेनेटरि आहे! -- (जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी इंटरनेटच्या शोधात असणारा) इंटरनेटप्रेमी, मुंबई, इंडिया.
  • Log in or register to post comments

Submitted by शानबा५१२ on Fri, 06/11/2010 - 01:45

Permalink

शिल्पा

शिल्पा ब,प्रियाली चालु द्या.पण................ नोंद : लेखाशी संबंधीत नसलेले लिखान करु नये ही विनंती. विचार करावा लागेल. :D
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Fri, 06/11/2010 - 01:55

In reply to शिल्पा by शानबा५१२

Permalink

चालु

चालु द्या.पण... लेखाशी संबंधीत नसलेले लिखान करु नये ही विनंती. आता हे न करता आमचे चालू कसे ठेवणार हा एक चिमुकला पेचच ... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by शानबा५१२ on Fri, 06/11/2010 - 02:02

In reply to चालु by शिल्पा ब

Permalink

अहो मॅडम

=)) =)) =)) अहो मॅडम तुम्ही येथे जाउन काय ते रेखाटत बसा........अगदी मनसोक्त नंतर खुप खुप वेळाने,दीवसांनी येथे या.........त्याचा त्या साईटवर काही परीणाम होणार नाही. बाकी प्रतिसाद भारी होता =)) =))
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Fri, 06/11/2010 - 02:08

In reply to अहो मॅडम by शानबा५१२

Permalink

आमचा भारी

आमचा भारी प्रतिसाद हलके घेतल्याने मन अगदी भरून आले... *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments

Submitted by अडाणि on Fri, 06/11/2010 - 04:44

Permalink

ह्म्म..

आमच्या बुध्धीची आम्हाला पुर्ण जाण आहे, म्हणून आम्ही 'अडाणि' असे नाव घेतले आहे... - अफाट जगातील एक अडाणि.
  • Log in or register to post comments

Submitted by हैयो हैयैयो on Fri, 06/11/2010 - 07:36

Permalink

हैयो हैयैयो!

हैयो हैयैयो! वणक्कम! अनेकजण माझ्या 'हैयो हैयैयो' ह्या नांवाचा इतिहास विचारतात, तो जाणून घेण्यासाठी थांबा! वाट पहा! भरू द्या! नीट ऐका! कसे वाटते ते मात्र अवश्य, अवश्य कळवा. நெஞ்சிலொரு தும்பிப்பறக்கும் ஐயோ! ஐயையோ! नेञ्चिलोरु तुम्बिप्पर्रक्कुम् हैयो! हैयैयो! செல்லக்கிளி சிந்துபடிக்கும் ஐயோ! ஐயையோ! चेल्लक्किळि चिन्दुबडिक्कुम् हैयो! हैयैयो! निर्रंब नन्रिक्कळ्. वणक्कम्! हैयो हैयैयो!
  • Log in or register to post comments

Submitted by शिल्पा ब on Fri, 06/11/2010 - 08:08

In reply to हैयो हैयैयो! by हैयो हैयैयो

Permalink

तुम्ही

तुम्ही दिलेलं गाणं ऐकलं पण काहीच बोध झाला नाही...एक तर भाषा माहिती नाही अन नुसतच तिथेही हैयो हैयैयो ऐकून काय कळणार? त्यामुळे तुम्हि आपले सांगून टाका. मराठीत. *********************************************************** http://shilpasview.blogspot.com/
  • Log in or register to post comments
Profile picture for user नावातकायआहे

Submitted by नावातकायआहे on Fri, 06/11/2010 - 09:25

Permalink

नाडी

नाडी पैशे देउन बी सापडना म्हनुन म्या त्यातल्या त्यात ओ के भविक्श्य असलेली घेत्लि आन म्हनालो 'नावातकायआहे'? म्हनुन ह्यो आय डी..
  • Log in or register to post comments

Submitted by विदुषक on Fri, 06/11/2010 - 15:41

Permalink

आयुष्याती

आयुष्यातील सगळ्या गोष्टींकडे आम्ही मजेने बघतो म्हणून विदुषक !!! मजेदार विदुषक
  • Log in or register to post comments

Submitted by jaypal on Fri, 06/11/2010 - 15:58

Permalink

शान

शान + बा + ५१२ आवडला शाकाल खुश हुवा/ Image removed. *************************************************** दुरितांचे तिमीर जोवो/विश्व स्वधर्मसुर्ये पाहो/जो जें वाछील तो तें लाहो/प्राणिजात/
  • Log in or register to post comments

Submitted by खडूस on Fri, 06/11/2010 - 16:32

Permalink

माझा id

i thought its self explainatory the way i am - आहेच मी खडूस पटलं तर बोला नाहीतर गेलात उडत
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on Wed, 11/21/2012 - 15:14

Permalink

बॅटमॅन आपला फेव्हरिट्ट हीरो

बॅटमॅन आपला फेव्हरिट्ट हीरो अन शिवाय रात्री जागे राहण्याची लै सवय, सबब बॅटमॅन.
  • Log in or register to post comments

Submitted by मोदक on गुरुवार, 11/22/2012 - 01:20

Permalink

मोदक...

Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by इरसाल on Mon, 11/26/2012 - 15:24

In reply to मोदक... by मोदक

Permalink

मोदक की मादक

मोदक की मादक
  • Log in or register to post comments

Submitted by बॅटमॅन on गुरुवार, 11/29/2012 - 23:49

In reply to मोदक की मादक by इरसाल

Permalink

त्या मोदकाचे कॉकटेल बनवले तर

त्या मोदकाचे कॉकटेल बनवले तर मादक होईल, नै ;) (कॉलिंग सोत्रि)
  • Log in or register to post comments
Profile picture for user अभ्या..

Submitted by अभ्या.. on गुरुवार, 11/22/2012 - 02:41

Permalink

तो मीच

मी आणि माझा भाऊ दोघेही सारखे दिसतो. अगदी जवळचे नातेवाईक सोडले तर सगळेजण फसतात. त्यामुळे बर्‍याच गोष्टी खपून गेल्या आहेत 'अभिजीत मी नाही' या वाक्यामुळे इथे बघू आता काय काय खपते ;)
  • Log in or register to post comments

Submitted by दिव्यश्री on गुरुवार, 11/22/2012 - 12:03

Permalink

आडणाव अनासपुरे आणी सध्या

आडणाव अनासपुरे आणी सध्या मुक्काम फोरणला(जर्मनीमध्ये)आहे हे कळावे म्हणूण.....;)
  • Log in or register to post comments
Profile picture for user धुमकेतू

Submitted by धुमकेतू on गुरुवार, 11/22/2012 - 12:28

Permalink

धुमकेतू

आम्हाला आधीच माहित होते कि मिपा वरच्या वेगवेगळ्या तारे आणि ग्रहामध्ये आम्ही धुमकेतू सारखे कधी-मधीच दिसणार किवा आदळणार मिपा वर , म्हणून "धुमकेतू" हे नाव घेण्यात आले !!! आणि नावाला जागतो आहोत असे वाटते आहे !!!
  • Log in or register to post comments

Submitted by ह भ प on Fri, 11/23/2012 - 09:43

Permalink

आपलं बुवा असं अहे..

माझे मित्र मला नेहेमी बोलतात.. गप्पा मारताना मेन टॉपिक सोडुन असंबद्ध बडबडतो (बोलेतो डायरेक्शनच चेंज डिस्कशनची).. समोरच्याशी गप्पा मारताना हळूच इकडे तिकडे (प्रेक्षणिय स्थळं मोस्ट ऑफ द टाईम्स) बघतो.. जाम उचकतात माझ्यावर माझे मित्र..
  • Log in or register to post comments

Submitted by ज्ञानराम on Fri, 11/23/2012 - 11:38

Permalink

पहिल्यांच इथे आले तेव्हा

पहिल्यांच इथे आले तेव्हा प्रत्येक जण दुसर्याच आय डी ने वावरत होता.. मला सुचतच नव्हत मी कुठलं नावाने वावराव !!! मग अचानक डोक्यातली घंटी वाजली.... मिसळपाव वरचे ज्ञानेश्वर माऊली आणी तुकाराम महाराजांचे फोटो पाहीले आणी ज्ञानेश्वरांचा "ज्ञान" + आणी तुकारामांचा "राम" असे दोन शब्द एक करुन हा नवा आय डी जन्माला आला...
  • Log in or register to post comments

Submitted by रणजित चितळे on Sun, 11/25/2012 - 10:08

Permalink

आय डी

माझेच नाव मला वाटलेच नाही दुसरे काहीतरी घ्यावे म्हणून
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Sun, 11/25/2012 - 11:21

Permalink

अविनाशकुलकर्णी

अविनाशकुलकर्णी अविनाश बेधुंद.स्वच्छंदी..मुक्त जीवन.. कारखान्याच्या जबाब दा~यातुन मुक्त झालो अन या दुनियेत प्रवेश केला..
  • Log in or register to post comments

Submitted by प्रभाकर पेठकर on Mon, 11/26/2012 - 15:36

Permalink

नाही आवडत...

लपून वार करणं आवडत नाही मला. जे आहे ते समोरासमोर, मर्दासारखे.
  • Log in or register to post comments

Submitted by हंस on Fri, 11/30/2012 - 13:22

In reply to नाही आवडत... by प्रभाकर पेठकर

Permalink

पेठकरकाका तुमचा प्रतिसाद

पेठकरकाका तुमचा प्रतिसाद वाचून, मिपावर धूमकेतू सारख्या आलेल्या दाबांची (दादा बापट) झाली. काय परा खरंय ना! ;)
  • Log in or register to post comments

Submitted by गवि on Fri, 11/30/2012 - 13:43

In reply to पेठकरकाका तुमचा प्रतिसाद by हंस

Permalink

मिपावर धूमकेतू सारख्या

मिपावर धूमकेतू सारख्या आलेल्या दाबांची (दादा बापट) झाली.
काय ??
  • Log in or register to post comments

Submitted by हंस on Fri, 11/30/2012 - 14:17

In reply to मिपावर धूमकेतू सारख्या by गवि

Permalink

आठवण हो!!!!!!!!!!! ;)

गवि तुम्हाला बाकी सगळं उलगडून सांगावं लागतं बाबा! (ह. घ्या)
  • Log in or register to post comments

Submitted by प्यारे१ on Mon, 11/26/2012 - 18:08

Permalink

आपुन का नाम का इनिशिअल्स है

आपुन का नाम का इनिशिअल्स है पी आर ए बोले तो प्यारे. प्यारे डाल्कु आया नै बोलकु १ डाला आगे में
  • Log in or register to post comments

Submitted by जेनी... on Mon, 11/26/2012 - 20:37

Permalink

माझच नाव .

माझच नाव . इथं आले तेव्हा कळलं नाहि लोक दुसर्‍या नावाने वावरतायत . मग माझीहि इच्छा झाली नाव बदलायची बिरुटे काकांना तसं सांगितलहि ... पण त्यांनी नाहि बदलु दिलं :( त्यांचा सल्ला ऐकावासा वाटला . मग विचारच सोडुन दिला . :)
  • Log in or register to post comments

Submitted by शिद on Mon, 11/26/2012 - 21:06

Permalink

इंग्रजी 'सिड' चे मराठी रुप

इंग्रजी 'सिड' चे मराठी रुप म्हणजे 'शिद'... तसेच माझ्या नावाचे व आडनावाचे प्रथम अक्ष्ररे... :)
  • Log in or register to post comments

Submitted by माम्लेदारचा पन्खा on गुरुवार, 11/29/2012 - 21:28

Permalink

मी मामलेदारचा चाहता....

जिथे मिसळपाव चे नाव.....तिथे मामलेदारची मिसळ हा एकच पर्याय... त्यामुळे आम्ही त्यांचे पंखे.....
  • Log in or register to post comments

Submitted by अविनाशकुलकर्णी on Wed, 12/05/2012 - 11:31

In reply to मी मामलेदारचा चाहता.... by माम्लेदारचा पन्खा

Permalink

मिसळ पुण्यात बादशाहि ची

मिसळ पुण्यात बादशाहि ची
  • Log in or register to post comments

Submitted by सुर on Fri, 11/30/2012 - 11:41

Permalink

माझं नाव सुरभी सुर्वणा.

माझं नाव सुरभी सुर्वणा. लोकांना वाट्ट माझी दोन दोन नाव आहेत.आणी आधी माहीत नव्ह्त ह्या चित्र - विचित्र नावांन बद्द्ल. म्हणुन फ्कत सुर.
  • Log in or register to post comments
Profile picture for user सुहास..

Submitted by सुहास.. on Fri, 11/30/2012 - 12:09

Permalink

सिर्फ नाम ही काफी है !

सिर्फ नाम ही काफी है ! ( लोक जातीच्या नावाखाली आडनाव विचारतात म्हणुन शक्य तिथे फक्त नावच वापरतो, अन्यथा नाव आणि वडिलांचे नाव :) )
  • Log in or register to post comments

Submitted by कपिलमुनी on Fri, 11/30/2012 - 14:30

Permalink

माझेच नाव

आणि कपिलमुनीं वरून ठेवला आणि त्यांची तत्वे पटतातही .. म्हणून कपिलमुनी!!
  • Log in or register to post comments

Submitted by श्री गावसेना प्रमुख on Sat, 12/01/2012 - 14:34

Permalink

आपण ना भो दादा कोंडक्यांचा

आपण ना भो दादा कोंडक्यांचा मोट्ठा फॅन आहे,त्यांच्या पिक्चर मध्ये गावसेना असायची म्हणुन गावसेना प्रमुख
  • Log in or register to post comments

Submitted by पक पक पक on Sat, 12/01/2012 - 14:47

Permalink

'शान' हा शाण्याचा अपभ्रंश

'शान' हा शाण्याचा अपभ्रंश असावा का...? :bigsmile: :crazy: :bigsmile:
  • Log in or register to post comments

Submitted by आनंदी गोपाळ on Sun, 12/02/2012 - 21:00

Permalink

मा. सर्वज्ञ यांचेसाठी.

मी गोपाळ आहे हो. 'आनंदी' गोपाळ तरी स्वाक्षरी लिहिली आहे अन या माणसाने 'मैत्री' टायटल देऊन व्यनी केलाय ;) Image removed.
  • Log in or register to post comments

Submitted by रेवती on Wed, 12/05/2012 - 19:54

In reply to मा. सर्वज्ञ यांचेसाठी. by आनंदी गोपाळ

Permalink

हा हा हा. श्श्या! काय हे!

हा हा हा. श्श्या! काय हे!
  • Log in or register to post comments

Pagination

  • पान 1
  • पान 2
  • Next page Next ›
  • Last page Last »

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password

© 2026 Misalpav.com