ही बातमी वाचलीत ?
'बिग बॉस' ह्या रिऍलिटी शोच्या दुसर्या भागात आपल्याला सहभागी होण्यासाठी बोलावूनही जातीच्या आधारावर आपल्याला वगळण्यात आले आहे / डावलण्यात आले आहे अशी तक्रार खा. आठवले ह्यांनी केली आहे ?
मिपावरची संवेदनशील चर्चा वाचून उत्सुकता वाटली की इथल्या माझ्या मित्र / मैत्रिणींना ह्या बातमीबद्दल काय वाटतं पहावं.
जर जातीच्या आधारावर रिझर्व्हेशन, बढतीमधे प्रेफरन्स इ. गोष्टींचा लाभ उठवणं वावगं नसेल तर जातीच्याच आधारावर डावलले गेल्यास तक्रार करणे योग्य आहे का ?
(इथे क्षणभर असे गृहित धरले आहे की त्या चॅनेलने खरच 'जात' हा निकष वापरून आठवलेंन वगळले आहे !)
तुम्हाला काय वाटते ?
वाचने
4162
प्रतिक्रिया
14
मिसळपाव
प्रतिक्रिया
कसले हो ते बिग्ग बॉस्स ?
तुम्हाला
जातीच्या आधारावर डावलणे चुकच
थिल्लर
रिऐलिटी शो
थिल्लर
आपण
हो ना
In reply to आपण by विदुषक
फैझल खानलाही...
पण या वेळी
फालतु...................
कुणाला वेळ आहे?
ही ही ही
बिग बॉस -- १० _तिया इन अ हाऊस