Skip to main content

जोशीसर आणि महाले़खपाल आरोप

लेखक शकु गोवेकर यांनी शनिवार, 24/11/2012 या दिवशी प्रकाशित केले.
टुजी स्पेक्त्रम साठी काग(CAG)ने सादर केलेल्या अहवालामध्ये लोकलेखा समितीचे अध्यक्ष व भाजप नेते डा.मुरली मनोहर जोशी यांनी फेरफार केला असा आरोप भुतपुर्व महालेखपाल श्री.आर्.पी.सिंह यांनी केला, श्री.सिंह यांचा आरोप - १ लाख ७६ हजार कोटी रुपये ही रक्कम कुठुन आली जोशी सरांनी त्यांना असा प्रतिसवाल केला की- तुम्हाला हा घोटाळा पुर्वी ठाउक होता तर पुर्वीच का बोलला नाहित मी कुठ्ल्याही पक्षाकडुन नाही पण मला डा.जोशींची भुमिका ठिक वाट्ते,मि पा करांना तसेच वाट्त आहे काय ?

वाचने 3125
प्रतिक्रिया 17

प्रतिक्रिया

अहो काकु..........जोशीसर "मनोहर जोशी" ह्यांना म्हणतात हो. मुरली मनोहर जोशींना नाही.

बरोबर आहे. डॉ. मुरली मनोहर जोशी यांना विचारूनच 'कॅग' आपले सर्व अहवाल लिहीत आहे हे नि:संशय.

अहो अमोल खरे,डा.मुरली मनोहर जोशी हे अलाहाबाद विद्यापिठात पदार्थविद्यान विषयाचे प्राध्यापक होते नाना,काग मधे जोशीं च्या शिवाय दुसरे लोक असतील पण जोशीसर त्या समितीचे अध्यक्ष होते

ही बातमी मिसळीवर पहिल्या प्रथम फोडल्याबद्दल दंडवत आपल्याला

In reply to by आशु जोग

ज्ञानी मंडळींनी तातडीने, मिपावरील अज्ञ सदस्यांसाठी कॅग वगैरे वैधानिक संस्थांविषयी लोकशिक्षणाचे धडे द्यावेत, नाहीतर कॅगचे 'कागं' व्हायला वेळ लागणार नाही.

आरपी सिंह की रिवर्स स्विंग- -2जी घोटाले पर कांग्रेस को कैग प्रमुख विनोद राय और लोक लेखा समिति अध्यक्ष डॉ. मुरली मनोहर जोशी समेत भाजपा को कठघरे में खड़ा करने का मौका देने वाले आरपी सिंह कैग के पूर्व डायरेक्टर जनरल [पोस्ट एंड टेलीकम्युनिकेशन] हैं। 2जी स्पेक्ट्रम के आवंटन की रपट उन्होंने ही तैयार की थी। -आरपी सिंह सिंतबर, 2011 में रिटायर हो गए थे। उनके मुताबिक उनकी मूल रपट में राजस्व क्षति का आकलन नहीं किया गया था। सिर्फ यह कहा गया था कि जिनके पास अतिरिक्त स्पेक्ट्रम हैं उनसे 37,000 करोड़ रुपये वसूले जा सकते हैं। हे बघा हे ही बघा http://hindi.oneindia.in/news/2012/11/24/india-2g-report-r-p-singh-is-l… जोशी साहेब बरोबर सांगताहेत.

मी श्री.आर्.पी.सिंह व भाजपा नेते मु.म्.जोशी बद्दल लिहिले आहे कारण मुंबईचे पुर्वीचे खासदार मनोहर जोशी यांना मनोहर पंत म्हणायचे काय? चुकभुल देणे घेणे

प्रिय खटासि खट्,आपल्या अभीप्रायाबद्दल आभारी पण मी पुर्वी लिहिल्याप्रमाणे माझा समज वा गैरसमज म्हणा,मला वाट्ते,सध्या भारतातला कुठ्लाही पक्ष बरोबर नाही त्यामुळे मी कोणत्याही पक्षाबरोबर नाही

मुखवट्या आडचे चेहरे..

शगो आपली विनम्रता पाहून आदर वाढीस लागला.