मा.शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे ह्याच्या मृत्यु पश्चात शिवसेनेचे प्रमुखपद आता कुणाकडे आहे? कारण मा.उध्दव ठाकरेसाहेब हे शिवसेनेचे कार्यकारी अध्यक्ष होते आहेत व राहतील असे दिसते.मा.खा. संजयजी राऊतजी हे गेली तीन चार वर्षे सामनात बाळासाहेबाच्या नावाने डरकाळ्या फोडत आहेत.तसेच त्यानी महाराष्ट्रात कोणी राहावे हे देखिल ठरवले आहे.साहेबाच्या पार्थिवाला खांदा देखिल कुणी द्यावा ह्यावर त्यानी चिंतन केले होते.त्यामुळे ते आता शिवसेना प्रमुखपदाचे प्रमुख दावेदार आहेत.तसेच कोकोप्रि मा.मनोहरजी जोशीसर हेदेखिल आजकाल डरकाळ्या फोडण्याचे प्रात्यक्षिक करुन दाखवत आहेत व आपण पण शर्यतीत आहोत हे त्यानी सुचवले आहे.तसेच बाळशिवसेना बंद करुन युवाशिवसेनेची ज्याच्यासाठी स्थापना केली गेले ते युवक नेते मा. आदित्य ठाकरेदेखिल प्रौढ शिवसेनेचे नेत्रुत्व करण्यास उत्सुक आहेत.पुढे रामदासजी कदम व इतर देखिल शिवसेनाप्रमुख होवु शकतात.
अजुनतरी आपण शिवसेनाप्रमुखाच्या स्मारकाला विरोध केला नसल्यामुळे महाराष्ट्रात राहु शकतो. त्यामुळे आपण पण कोणाला शिवसेनाप्रमुख करावे हे सुचवु शकतो ह्यासाठी ही चर्चा आहे.तर आपण मिपाकर म्हणुन शिवसेनाप्रमुखपदासाठी नावे सुचवा.
वाचने
2087
प्रतिक्रिया
9
मिसळपाव
प्रतिक्रिया
ते पद रिक्त ठेवावे,
सहमत..
In reply to ते पद रिक्त ठेवावे, by श्री गावसेना प्रमुख
१३ वा संपेपर्यंत धिर धरा...
१३ वा संपेपर्यंत धिर धरा...
श्री गवसेना प्रमुख यांच्याशी
तुम्हाला काय करायचाय कोण
अशक्य
सगळे प्रतिसाद वाचले.
वेताळ राव अहो जरा शांत बसा