कै .बाळासाहेबांच्या स्मारका साठी शिवाजी पार्क असे सुचवले गेले पण त्याला मैदान बचाव समितीने विरोध दर्शवला ..
मग कोहिनूर मिल असे सुचवले गेले व त्याला पर्याय म्हणून इंदू मिल चे नाव पुढे आले.
इंदू मिल म्हणताच सारी आंबेडकरी जनता अस्वस्थ झाली..
दादर स्टेशन ला माननीय कै .बाळासाहेबांचे नाव देण्याचा प्रस्ताव कोन्ग्र्स कडून पुढे आला ..
श्री. रामदास आठवले यांनी .काँग्रेसच्या नयना सेठ आणि मनसेचे
संदीप देशपांडेंचं डोकं फिरलं असून त्यांना वेड्यांच्या हॉस्पिटलमध्ये भरती
करावं अशी प्रतिक्रिया इंदू मिलच्या स्मारकाप्रकरणी व्यक्त केली ....
तसेच तसंच 29 नोव्हेंबरला संसदेवर मोर्चा काढणार असल्याचंही
त्यांनी सांगितलंय...
कुठे असावे माननीय कै .बाळासाहेबांचे स्मारक???
वाचने
3138
प्रतिक्रिया
16
मिसळपाव
प्रतिक्रिया
नसावे
शिवाजी पार्कात...
???
राजकारण होऊ नये
धागाकर्त्याने पूर्ण माहीती
काल बाबासाहेब पुरंदरे आयबीएन
एक काम करता येईल मुंबईतल्या
अविनाश काका..बघा आता.
का नाही?देतील थोडे दिवस थांबा
In reply to अविनाश काका..बघा आता. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाळासाहेबाचे स्मारक मातोश्री ला बनवावे
मनांत.
वाढत्या मागण्या.
हे तर भारतरत्न ज्यांना हवाय
In reply to वाढत्या मागण्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अनुमोदन
In reply to वाढत्या मागण्या. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
बाळासाहेबांच स्मारक महापौर
हीच