मदत पाहिजे/ सावधान.....रिलायन्स मनी मल्टिप्लायर प्लॅन घोटाळा
आपण सामन्यपणे इंग्लंड, नायजेरिया इत्यादी देशांतून येणार्या स्कॅम इ-मेल सोबत परिचित आहोत. पण काल मी असा फ्रॉड बघितला की माझे डोळेच पांढरे झाले.
मी सध्या गृहकर्जाच्या शोधात आहे, त्यामुळे तुम्हाला कर्ज हवे आहे का असे विचारणारा कोणताही फोने कॉल मला हवाहवासा वाटतो. तर सांगायच्रे असे की, मला काल एका दिल्लीस्थित कंपनीतून कॉल आला. त्याने मला पर्सनल लोन ची ऑफर दिली.
त्याचे म्हणणे थोडक्यात असे की.
१. तुम्ही रिलायन्स मनी मल्टिप्लायर चा प्लॅन घ्यायचा.
२. त्या इंशुरन्स च्या बदल्यात रिलायन्स तुम्हाला त्याच्या १० पट कर्ज देणार.
३. कर्ज ०% दराने असेल. तुम्ही १० वर्षात हे कर्ज फेडु शकता.
थोडी माहिती काढल्यावर कळले की हा एक फ्रॉड आहे, आणि, पॉलिसी काढल्यावर हा पुन्हा माझ्याकडे पाहणार ही नाही. अर्थात मी त्याला ** दाखवणारच आहे. पण इतरांना सावध करावे म्हणून इथे पण लिहिले.
याबद्दल मला पुढील प्रश्न आहेत.
१. हा कायद्यानुसार दखलपात्र गुन्हा आहे का? असेल तर याला शिक्षा काय?
२. तक्रार करायची असेल तर कुठे करायची? आणि अशा परिस्थितीत गुन्हेगार पकडला जऊ शकतो का?
अधिक माहिती -
ग्राहक सेवा
फोन क्रमांक - ०११-४८७८४८००
वर्गीकरण
प्रतिक्रिया
If something sounds too good
http://www.bankbazaar.com
तुम्ही दिलेल्या लिंकमध्ये
इमेल आयडी व फोन नंबर,
हुश्श वाचलो...
हम्म!
विमा लोकपाल नावाचा प्रकार