मासे ३८) भाकस
भाकस मासा एका बाजुने चपटा असतो. चपटी बाजू पांढरी असते तर वरची बाजू फुगीर व खवलांनी भरलेली काळी असते. साधारण हलव्यासारखी. ह्याची खवले काढावीत व तुकड्या करून घ्याव्यात. जर रस्सा आणि तळायचेही असतील तर मधल्या चांगल्या तुकड्या तळण्यासाठी घ्यावात व डोके आणि शेपटाकडील तुकड्या रश्यासाठी वापराव्यात. रस्सा इतर रश्यांसारखाच ओल्या खोबर्याच्या वाटणाने करतात.
तळलेला भाकस
साहित्य :
भाकस माश्याच्या तुकड्या
मिठ
आले,लसूण, मिरची, कोथींबीर वाटण (ऑप्शनल)
मसाला
हळद
तेल
पाककृती :
तळण्यासाठी तुकड्यांना मिठ, मसाला, हळद हवे असल्यास वाटण लावावे. जर धिर किंवा वेळ असेल तर थोडा वेळ मुरवावे. नाही मुरवले तरी हरकत नाही.
मग तवा चांगला गरम करावा व गॅस मध्यम ठेवून तेल सोडून तुकड्या शॅलोफ्राय करायला ठेवाव्यात. एक बाजू ४- ते ५ मिनिटे शिजवून झाली की परववावी व दुसरी बाजूही तितकीच शिजवावी. पलटल्यावर पुन्हा थोडे तेल कडेने सोडावे. जर तुकड्या जाड्या असतील तर पुन्हा अलटी पलटी कराव्यात २-३ मिनीटे व नंतर गॅस बंद करावा.
ह्या आहेत तयार तुकड्या. फिज मध्ये मासे असल्याने कापताना त्यांना व्यवस्थित शेप नाही आला.

वाचने
6743
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
एका माशाला दोन रंग असणे व
In reply to एका माशाला दोन रंग असणे व by रेवती
शिवाय दोन्ही डोळे एकाच बाजूला
In reply to शिवाय दोन्ही डोळे एकाच बाजूला by धनंजय
उत्सुकतेनं हेल्बटचे काही फोटो
वाव.... सही.... तोंपासु
कधी ऐकला सुद्धा नाही हा मासा.
हा मासा मला वाटतं समुद्रतळाशी
धन्यवाद सगळ्यांचे. इथे शेअर
सकाळी सकाळी कुठे भूक चाळवायला
मस्त. पाकृ अन फोटोसुद्धा.
मस्त.
In reply to मस्त. by खेडूत
काय राव....
In reply to काय राव.... by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
अर्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र्र
आयला ! हा तर वेगळाच मासा
डॉ. हाहाहा... ह्यापुढे सुक्या
In reply to डॉ. हाहाहा... ह्यापुढे सुक्या by जागु
आह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्ह्