माझ्यातली चार अंगे..
साधारण दोन वर्षापुर्वी वाचनात आला हा लेख.. कुठुन आला, कसा आला आठवत नाही.. तेव्हा लिहुन ठेवला होता.. ईंग्रजीतून होता, मी माझ्या कुवतीप्रमाणे मराठीत मांडत आहे. तो लेख असा होता -
ज्याला माहित नाही अन त्याला माहित नाही की त्याला माहित नाही - तो मुर्ख आहे..
----- त्याच्या पासून दूर रहा.ज्याला माहित नाही अन त्याला माहित आहे की त्याला माहित नाही - तो सरळमार्गी आहे..
---- त्याला शिकवा.ज्याला माहित आहे अन त्याला माहित नाही की त्याला माहित आहे - तो निद्रिस्त आहे..
---- त्याला जागवा.ज्याला माहित आहे अन त्याला माहित आहे की त्याला माहित आहे - तो सत्पुरुष आहे..
---- त्याचं अनुकरण करा.माणसांचं सरळ सरळ चार विभागात वर्गिकरण केलंय. मला असं वाटतं यातला प्रत्येकी थोडा थोडा भाग आपल्या सगळ्यांत असतो. थोडं स्वतःला विचारून बघितलं तर लक्षात येईल. तुमच्या प्रतिक्रिया जरूर कळवा.. अन हे लिखाण कुणाचं आहे हे जर कोणी सांगू शकलं तर मग क्या बात है..!!
वर्गीकरण
प्रतिक्रिया
ह भ प साहेब, इथेच तर खरी जगनियंत्याने घातलेल कोड आहे.
तो मुर्ख नसेल कदाचित..
क्रुपया इथुन पुढे लेखकाने
कळले नाही तरी
मी नाही मी नाही मी नाही....
ज्याला
बाजार उठवला!
ठ्ठो!!!
थोडक्यात एका व्यक्ती दुसर्या
काही घंटा फरक पडत नाय
हे सत्य आणि मृत्यूविषयी भाष्य आहे आणि ते
प्रिय संजय भाऊ,
अपेक्षा..
अन..
जरा या द्रुष्टिकोणातून पाहिलं तर..??
ज्याला माहित नाही अन त्याला माहित नाही की त्याला माहित नाही - तो मुर्ख आहे-----
आता उरलेल्या तीन अवस्था ज्या आहेत.. त्यांची काही प्रातिनिधिक उदाहरणं सुचतायत का (आपल्या दैनंदिन आयुष्यातली)?त्याच्या पासून दूर रहा.गृहीतक