✍ मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ
प्रवेश करा | सदस्य व्हा
मिसळपाव
मिसळपाव मराठी साहित्य

Main navigation

  • मुख्य पान
  • पाककृती
  • कविता
  • नवीन लेखन
  • भटकंती

फ्लॅश मोब डान्स

द
दिव्यश्री यांनी
Wed, 11/14/2012 - 14:09  ·  लेख
लेख
सगळ्या मि.पा. कराना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा...:) मि.पा.येथे लेखनाचा पहिलाच प्रयत्न आहे. या धाग्याकडे केवळ मनोरन्जनाच्या हेतूने पहावे ही अपेक्षा आहे... कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू/उद्देश नाही... फ्लॅश मोब डान्स या प्रकारा बद्दल कोणाला काही माहिती असल्यास जरुर सान्गावी. फ्लॅश मोब डान्स कळावा म्हणून खाली एक दुवा (लिन्क)देत आहे. http://www.youtube.com/watch?v=NXclwb_6LkE
वर्गीकरण

प्रतिक्रिया द्या
6539 वाचन

💬 प्रतिसाद (34)

प्रतिक्रिया

ह्यात

चिरोटा
Wed, 11/14/2012 - 14:36 नवीन
मजेशीर आहे व्हिडियो. हे पाहून कुणाच्या भावना दुखावल्या जातील असे वाटत नाही.
  • Log in or register to post comments

छान आहे हो ,आमचेकडे कव्हा

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/14/2012 - 14:38 नवीन
छान आहे हो ,आमचेकडे कव्हा येनार,
  • Log in or register to post comments

धन्यवाद चिरोटा......

दिव्यश्री
Wed, 11/14/2012 - 14:40 नवीन
धन्यवाद चिरोटा......:) नाही कस आहे ना हल्ली कोणाच्या भावणा कशाने दुखावल्या जातील याचा काही नेम नाही...;)
  • Log in or register to post comments

धन्यवाद श्री गावसेना प्रमुख..

दिव्यश्री
Wed, 11/14/2012 - 14:44 नवीन
धन्यवाद श्री गावसेना प्रमुख.....:) आमचेकडे कव्हा येनार,>>>> पावन जरा ईस्क्टून सान्गा की.........;)
  • Log in or register to post comments

ते हो डान्स वाले छान

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/14/2012 - 16:10 नवीन
ते हो डान्स वाले छान नाचतीयाती, आमाबी बघावया नको का? आता तुम्हीच सांगा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

सखोल माहिती द्या राव.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/14/2012 - 14:57 नवीन
फ्लॅश मोब डान्स म्हणजे काय ? एकदा ते इस्कटून सांगा. बाकी, असं भर मध्य रस्त्यावर डान्स आणि तेही ट्राफीक जॅम करुन असं कौशल्य दाखवणं तसं आम्हा भारतियांना नवीन नाही. [आणि भारतीयांना शिस्तच नाही, हेही कोळुन पिलो आहे] पण या प्रकारात काय असतं वगैरे काही सांगितलं तर माहितीत भर पडेल. बाकी, अस्संच मागे कोणी रेल्वेष्टेशनवर का मोठ्या मॉलमधे अचानक म्युझीक चालु करुन असं नृत्य कौशल्याचा दुवा दिल्याचं चांगलं स्मरतं. दुवा आता सापडत नाही. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments

बाडीस. फ्लॅश मॉबच्या नावाखाली

बॅटमॅन
Wed, 11/14/2012 - 15:13 नवीन
बाडीस. फ्लॅश मॉबच्या नावाखाली २-३ व्हिडिओ पाहिले, त्यांच्या नकला पाहिल्या आणि "हा कस्ला फ्लॅश मॉब" अशी टीकापण वाचली, प्रंतु वरिजिनल चीज काये तेच माहिती नै.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.दिलीप बिरूटेजी...

दिव्यश्री
Wed, 11/14/2012 - 15:06 नवीन
प्रा.दिलीप बिरूटेजी... अहो मलाच विशेष काही माहिती नाही... माहिती मिळावी म्हणून मी हा धागा काढला ... मी येथे नवीन आहे,आधीचे धागे मला माहित नाहीत्,आपण म्हणत असल्यास मी धागा उड्वायच बघते.....
  • Log in or register to post comments

धागा राहु द्या.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/14/2012 - 15:40 नवीन
जर्मनीकरजी, माहिती मिळावी हा आपलाही उद्देश आहे आणि माझाही. आपल्याप्रमाणे मलाही माहिती मिळावी अशीच अपेक्षा आहे, आणि कोणीतरी आपल्याला नक्कीच माहिती सांगेल. >>मी येथे नवीन आहे इथे नवं जुनं काय नसतं. >>>आपण म्हणत असल्यास मी धागा उड्वायच बघते. बस का शेठ, धागा उडवायचा बिडवायचा विचार मनात नै आणायचा. आपल्याला वाटतं ते मनमोकळेपणानं लिहायचं. -दिलीप बिरुटे [मनमोकळ्या लोकांचा फ्यान]
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

......मी धागा उड्वायच बघते.

हंस
Wed, 11/14/2012 - 15:56 नवीन
......मी धागा उड्वायच बघते. .......बस का शेठ, धागा उडवायचा........ प्रा.डॉ.कुठे तरी काही तरी चुकतय असं नाही वाटत? ;)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

हेच म्हणणार होतो.

चिंतामणी
Wed, 11/14/2012 - 16:05 नवीन
प्रा.डॉ. अनास्पुरेचे पोस्ट पुन्हा एकदा वाचा.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस

अहो, ते नवीन आहेत.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/14/2012 - 16:10 नवीन
बघते /बघतो असं लिहिण्यात चुभु होऊ शकते. :) बाकी, फ्लॅश मॉब बद्दल इथे काही माहिती दिसते. दुवा विकिपिडियावर . फ्लॅश मॉब डान्स याची सुरुवात मला पथनाट्याप्रमाणे वाटते. अचानक काही लोकांनी एकत्र यायचं. लोकांचं लक्ष आपल्याकडे वेधुन घ्यायचं. आणि आपला विषय त्यांच्यापर्यंत पोहचवायचा. फ्लॅश मॉब डान्सचंही थोडं तसंच आहे. फ्लॅश मॉब डान्स. मुंबई एक झलक. :) युट्युबवर बरेच दुवे आहेत. -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: हंस

पथनाट्य

केदार-मिसळपाव
Mon, 01/07/2013 - 16:27 नवीन
फ्लॅश मॉब डान्स आणि पथनट्या ची तुलना आवडली..शाळेत असतांना पथनाट्य करायला मजा यायची. एका दिवसात किमान ३ वेळा शहरातल्या मोक्याच्या ठिकाणी आम्ही ७-८ विद्यार्थी मिळून आमचे सर सांगतील त्या क्षणाला रिंगण करायचो आणी लोकांचे लक्ष वेधून घ्यायचो. ते साधले कि मग छोटी प्रस्तावना करून पथनट्याला प्रारंभ करायचो..
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

>>इथे नवं जुनं काय नसतं.

विश्वनाथ मेहेंदळे
Wed, 11/14/2012 - 17:41 नवीन
>>इथे नवं जुनं काय नसतं. दिवस खरेच खूप बदलले आहेत हो ;-)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: प्रा.डॉ.दिलीप बिरुटे

प्रा.दिलीप बिरूटेजी...

दिव्यश्री
Wed, 11/14/2012 - 16:05 नवीन
प्रा.दिलीप बिरूटेजी... खर तर मी खुप दिवस विचार केला आणी मग आज धागा काढला. जेव्हा पासून मी मि.पा. वाचत आहे(मी सदस्य नसताना)मी पाहिले की येथे ग्रुप्स आहेत सदस्यान्चे आणी नवीन सदस्याना फारस सहभागी केल जात नाही.हा धागा काढताना खुप विचार केला.बर्‍याच वेळा आपल्याला म्हणायचे असते एक आणी बाकीचे अर्थ काढतात वेगळा, मग समज-गइर्समज होतात. बस का शेठ, धागा उडवायचा बिडवायचा विचार मनात नै आणायचा. आपल्याला वाटतं ते मनमोकळेपणानं लिहायचं.>>>>आणी अहो मी शेठ नाही,शेठाणी आहे.......:)
  • Log in or register to post comments

,शेठाणी मी अपक्ष आहे हा इथे

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/14/2012 - 16:15 नवीन
,शेठाणी मी अपक्ष आहे हा इथे,घाबरणे का नई चलन देनेका.

अपक्ष

राहुन एन्जॉय करा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

स्वागत आहे.

प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
Wed, 11/14/2012 - 16:19 नवीन
>>> मी पाहिले की येथे ग्रुप्स आहेत सदस्यान्चे आणी नवीन सदस्याना फारस सहभागी केल जात नाही. अहो असं काही नाही. इथे सर्वांनाच सहभागी केल्या जातं. काही दिवस नव सदस्यांना रुळायला थोडा वेळ लागतो इतकेच. बर्‍याचदा होतं काय ! नवीन सदस्य आला की त्याला किती लिहु आणि किती लिहु नको असं होतं. आपल्या लेखनाला लोकांनी दाद द्यावी आपलं कौतुक व्हावं असं प्रत्येकाला वाटतं. आणि मग कौतुक, दाद मिळवण्याचा नादात कै च्या कै लेखन यायला लागतं आणि ते हास्यास्पद व्हायला लागतं. मिपा एकदा समजून घेतलं ना की मग बघा मजा. >>>> आणी अहो मी शेठ नाही,शेठाणी आहे बरं.....!!! :) -दिलीप बिरुटे
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

हाण्ण!

दादा कोंडके
Wed, 11/14/2012 - 16:30 नवीन
आणी अहो मी शेठ नाही,शेठाणी आहे.......smiley
मग झालं तर. नविन स्त्री आयड्यांना कंपूगिरीचा (फार) त्रास होत नाही असं निरिक्षण आहे. आणि झालाच तर इतर लग्नाळू पुरूष आयडी आहेतच. काही हिरवी देठं सुद्धा येतीलच मदतीला. इतकच काय पण कुठल्याही (फडतूस) धाग्याला किमान तीसएक प्रतिसाद कुठे गेले नाहीत, टेक इट फ्रॉम मी. ;) भावना दुखावल्यास मंडळ ज. ना. :)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

काही हिरवी देठं सुद्धा येतीलच

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/14/2012 - 16:32 नवीन
काही हिरवी देठं सुद्धा येतीलच मदतीला. पिकलेल्या देठांनी काय कराव? पिकल्या पानाचा देठ की हो हिरवा
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दादा कोंडके

श्री गावसेना प्रमुख

दिव्यश्री
Wed, 11/14/2012 - 16:19 नवीन
श्री गावसेना प्रमुख ओक्के....:) ईथे फारच कडक्,तिखट प्रतिक्रिया देतात.नवीन लोक्स घाबरून जातात न.....
  • Log in or register to post comments

तु घाबरणा-यातील दिसत नाही.

चिंतामणी
Wed, 11/14/2012 - 16:26 नवीन
तू घाबवरणार लोकांना असे वाटते. (ह.घे.)
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: दिव्यश्री

कसे काय हो?

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/14/2012 - 16:30 नवीन
Image removed. कसे काय हो?
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

अनुभवाचे बोल आहेत हे.

चिंतामणी
Wed, 11/14/2012 - 16:41 नवीन
सेनाप्रमुख, तुम्हाला थोडा वेळ लागेल अजून हे समजायला.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

तुम्हाला थोडा वेळ लागेल

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/14/2012 - 16:47 नवीन
तुम्हाला थोडा वेळ लागेल
चालीन ना भो. नक्की किती ते सांगा. काय कराव लागेल तेही सांगा म्हणजे मिळवल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

काय करावे लागेल

चिंतामणी
Wed, 11/14/2012 - 17:03 नवीन
हे सांगण्यासाठी अजून थोडा वेळ लागेल आणि योग्य गुरूदक्षीणा लागेल.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

चालीन मास्तर्,लागीन तेव्हढा

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/14/2012 - 17:24 नवीन
चालीन मास्तर्,लागीन तेव्हढा येळ घ्या दक्षीणा मला परवडेल तेव्हढीच सांगा. Image removed.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: चिंतामणी

ईथे फारच कडक्,तिखट

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/14/2012 - 16:28 नवीन
ईथे फारच कडक्,तिखट प्रतिक्रिया देतात.नवीन लोक्स घाबरून जातात न.....
ऐकावे जनाचे करावे मनाचे,
(आतापर्यंत

चांगल्या लोकांना वाईट लोकांनी

त्रासच दिला आहे,तेव्हा तुम्ही चालु द्या)
  • Log in or register to post comments

तरास ?

अभ्या..
Wed, 11/14/2012 - 16:53 नवीन
आतापर्यंत चांगल्या लोकांना वाईट लोकांनी त्रासच दिला आहे
म्हणजे आता काय उलटं होणार आहे काय? ;) काही झाले तरी चालू द्या. कशाचाच त्रास करून घायचा नाही असा सल्ला द्या की हो सेनाप्रमुख.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: श्री गावसेना प्रमुख

दिला ना हो,तुमच चालु द्या

श्री गावसेना प्रमुख
Wed, 11/14/2012 - 16:59 नवीन
दिला ना हो,तुमच चालु द्या म्हणुन.
  • Log in or register to post comments
↩ प्रतिसाद: अभ्या..

मोब नाही मॉब ;-)

श्रीरंग_जोशी
Wed, 11/14/2012 - 20:27 नवीन
  • Log in or register to post comments

गौरी . ..एकदम जकास ..बरकां

जेनी...
Wed, 11/14/2012 - 20:37 नवीन
गौरी . ..एकदम जकास ..बरकां ;)
  • Log in or register to post comments

ठ्यॅकू बरका पू......

दिव्यश्री
Wed, 11/14/2012 - 21:30 नवीन
ठ्यॅकू बरका पू......;) :)
  • Log in or register to post comments

जोशी जी......

दिव्यश्री
Wed, 11/14/2012 - 21:33 नवीन
जोशी जी...... मला व्हिडीओ दिसत नाही.....:( शुद्ध लेखन करता येते ,पण.............
  • Log in or register to post comments

मधला एक मनुक्ष शेल्डन कूपर

आदूबाळ
Mon, 01/07/2013 - 23:43 नवीन
मधला एक मनुक्ष शेल्डन कूपर सारखा वाटला आणी दचकलोच!
  • Log in or register to post comments

लेखन करा

लेखन करा

मिसळपाव वर स्वागत आहे.

प्रवेश करा

  • नवीन खाते बनवा
  • Reset your password
मिसळपाव.कॉम बद्दल
  • 1आम्ही कोण?
  • 2Disclaimer
  • 3Privacy Policy
नवीन सदस्यांकरीता
  • 1सदस्य व्हा
  • 2नेहमीचे प्रश्न व उत्तरे
लेखकांसाठी
  • 1लेखकांसाठी मार्गदर्शन उपलब्ध
  • 2लेखन मार्गदर्शन
संपर्क
  • 1सर्व मराठीप्रेमींचे मनापासून स्वागत!
  • 2अभिप्राय द्या
  • 3संपर्क साधा
© 2026 Misalpav.com  ·  Disclaimer  ·  Privacy Policy मराठी साहित्य व संस्कृतीसाठी  ·  प्रवेश  |  सदस्य व्हा