आपल्या लाडक्या (सुदैवाने आता माजी) राष्ट्रपती प्रतिभाताई पाटलांचे नवे प्रकरण! आपल्या गावच्या, अमरावतीच्या विकासाकरता खास हट्ट करून त्यांनी एक नवी गाडी सुरु केली जी अमरावती ते नागपूर अशी धावते. कागदोपत्री सर्वोच्च असणार्या पदावरील व्यक्तीचा हट्ट म्हणू रेल्वे मंत्रालयाने तो पुरवला खरा. पण तो चांगलाच तोट्यात चालतो आहे. मिळकतीच्या अंदाजाच्या जेमतेम ४ टक्के पैसे मिळत आहेत! प्रतिभाताईंनी आपली सुमार कारकीर्द निव्वळ अशिष्ट, वाईट गोष्टींकरताच चर्चेत येईल ही गोष्ट कटाक्षाने पाळली आहे असे दिसते आहे. मग अवाच्या सवा प्रवास, फाशीच्या माफीचे घोंगडे भिजत ठेवणे, सुखोईचे उड्डाण छाप दिखाऊ कार्यक्रम, भेटवस्तू पळवून नेणे, सैनिकांच्या जमिनीवर प्रशस्त प्रासाद प्रकल्प वगैरे वगैरे वगैरे.
मुंबईचे कोट्यावधी प्रवासी जास्त डबे, जास्त गाड्या, जास्त पल्ला अशा न्याय्य मागण्या करत असताना त्यांच्याकतडे दुर्लक्ष करून एका नामधारी, खर्चिक, निरर्थक, भपकेबाज, कालबाह्य पदावरील अधिकार्याचे मत जास्त विचारात घेणे हा खास सरकारी प्रकार इथे दिसून येतो आहे.
ही बातमी पहा.
http://www.loksatta.com/index.php?option=com_content&view=article&id=25…
राष्ट्रपतीपद हे एक निरर्थक, दिखाऊ, खर्चिक पद आहे. एक पांढरा हत्ती आहे. कधीतरी भारताची जनता जागी होऊन हे पद नष्ट करेल अशी आशा!
वाचने
5017
प्रतिक्रिया
26
मिसळपाव
प्रतिक्रिया
या काथ्याकूटात नक्की कसली
या धाग्यात चर्चा नाही
In reply to या काथ्याकूटात नक्की कसली by पुण्याचे वटवाघूळ
(No subject)
:)
त्या सध्या एकांतवासात आहेत.
हुप्प्या भाऊ तुमची तळमळ कळते
पॉवर corrupts
१. कधी कधी अशा प्रकारे गाडी
राष्ट्रपतीचा मतदारसंघ? हे काय नवीनच?
In reply to १. कधी कधी अशा प्रकारे गाडी by नितिन थत्ते
In the 1991 elections for the
In reply to राष्ट्रपतीचा मतदारसंघ? हे काय नवीनच? by हुप्प्या
अमरावती
In reply to In the 1991 elections for the by नितिन थत्ते
अभ्यास
In reply to अमरावती by नितिन थत्ते
२० वर्षापूर्वीचे पद?
In reply to अभ्यास by नितिन थत्ते
अहो तुम्हाला अमरावती हा बैंचा
In reply to २० वर्षापूर्वीचे पद? by हुप्प्या
आजिबात नाही
In reply to अहो तुम्हाला अमरावती हा बैंचा by नितिन थत्ते
आता हे नवीनच..
हे बघा
बघा मराठी माणूसच मराठी माणासाचे पाय खेचतो..
सकारात्मक दृष्टिकोन आवडला.
In reply to बघा मराठी माणूसच मराठी माणासाचे पाय खेचतो.. by सहज
सहमत
सोयीचे असेल तेव्हा अमरावती का?
In reply to सहमत by राही
यापूर्वी जेव्हा लालू, ममता इ
काय उजेड पडला?
In reply to यापूर्वी जेव्हा लालू, ममता इ by मदनबाण
प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या
असे अडचणीत टाकणारे प्रश्ण
In reply to प्रतिभा पाटील यांनी त्यांच्या by मदनबाण
?