व्हॅट भरावा की नाही ?
आम्ही आमची सदनिका २००९ सालामध्ये माजिवाडा, ठाणे येथे विकत घेतली. विकासक ३% व्हॅट मागत आहे. त्याच्याकडे आम्ही व्हॅट क्र्मांक मगितला. त्याने तो अजुन दिला नाही. ७०% सदनिका धारक ३% व्हॅट भरून आले आहेत. त्यांना पावती वर व्हॅट क्र्मांक दिला नाहि. आंजावर बरेच लेख वाचले. वेलणकरांशी देखिल संपर्कात आहे. तरी अजुन योग्य निर्णय होत नाही.
क्रुपया मार्गदर्शन करावे.
प्रतिक्रिया
आयला, मी पहिल्याच मॅचला
अहो, तसं नाही.. जाणकार हवेत
थांबा हो जरा, जाणकार येतील
यावर मत देणार्यांपेक्षा मत
खरंय
आमच्या
रीसेल फ्लॅट असेल तर पहिला
सध्याचा
सध्याचा
रीसेल फ्लॅट असेल तर पहिला
बिल्डर
एबीपी माझा
इथे काही मदत मिळते आहे का ते
व्हॅट तुम्ही न भरता
व्हॅट तुम्ही न भरता