नवीन सरकारी नियमानुसार एकाच पत्त्यावर एकापेक्षा अधिक जोड असल्यास ते अवैध ठरतील.
अधिक गॅसजोड परत न केल्यास पहिला जोडदेखिल ब्लॉक केला जाईल.
गॅस गीझरधारकांना या निर्णयाचा फटका बसणार आहे. आंघोळीचे पाणी गॅसवर तापवले काय आणि गॅसगीझर मध्ये तापवले काय गॅसचा वापर तेवढाच होणार. आणि हा घरगुती वापरच आहे ज्यावर सरकारी सवलत आहे. खरंतर वीजेचा प्रश्न त्याहून गंभीर असल्याने खरंतर गॅस वापराला प्रोत्साहन द्यायला हवे. पण तो वेगळा विषय आहे.. सध्या यावर उपाय काय? सरकारी सवलत न वापरता जास्त दराने (पण कायदेशीर) सिलेन्डर मिळण्याचा विकल्प अस्तित्वात आहे का? २ सिलेंडर हा विकल्प होउ शकत नाही कारण नोंदवल्यानंतर दुसरा सिलेंडर मिळण्याचा कालवधी फार जास्त असतो.
प्रतिक्रिया
नरकचतुर्दशी सोडून अन्य सर्व
अन्यथा डीओडरन्ट चा वापर
अन्यथा डीओडरन्ट चा वापर वाढवावाम्हण्जे खर्च वाढणार हो........अन्यथा डीओडरन्ट चा वापर
तुम्ही आंघोळीच्या गोळ्या
प्रश्न फक्त सिलींडरवर गिझर
आज सकाळमध्ये आलेल्या
आमचे उपाय
जोडणी
नळाचा पुरवठा अधिक सुरक्षित.
काय?
घरात तुम्हाला पहिले काय