Skip to main content

सह्याद्रि भटकंती !!!

लेखक किरण शेलार यांनी मंगळवार, 30/10/2012 19:12 या दिवशी प्रकाशित केले.
सह्याद्रि हाच मुळी अचाट विषय आहे. लिखानाला सुरुवात करण्यापूवि काहि फोटोस टाकत आहे. आपणास नक्किच आवडतिल हि आशा बाळगतो. Kille Raigadawaril holicha maal aani nagarkhan drushya...-Jagdishwarachya deoolatoon. Shri Shiv Samadhi Kille Raigad -Sahyadriche preranashthan Aadi shakti Shirkai devi...-Shri Kille raigadachi rakshandewata..

वाचने 4320
प्रतिक्रिया 12

प्रतिक्रिया

लिखानाला सुरुवात करण्यापूवि काहि फोटोस टाकत आहे.
मला तर एकच फोटू दिसला. बादवे येवढी घाई कसली? लिखाण आणि प्रचि एकत्रंच येउंदेत की.

In reply to by ह भ प

पर जो दिसतुय त्यो लइइइ.. झक्कास.. म्हनुन मंग बाकिचे बी टाका बिगीबिगी..

फक्त दुसराच फोटो दिसतोय (मला तरी)

फोटोशॉप्ड आहेत का? तसे असेल तर नाही आवडले. आणि तसेच आहे असे वाटत असल्याने नाही आवडले. असो. फटु बरोबर लिखाणही असले असते तर नक्कीच मजा आली असती