सध्या अनेक ' डेज' ना बस ... बस... म्हणायची वेळ आली असताना, पुण्यनगरीत १ नोव्हेंबरला ' बस डे 'साजरा करण्यात येणार आहे असे कळते. या दिवशी ( च फक्त ) बहुतेक जणांनी सार्वजनीक वाहनातून ( पक्षी - पुण्याच्या शहरी बससेवेतून ) प्रवास करायचे ठरवले आहे. अनेक उद्योगपतींनी याकामी आपले बहुमुल्य योगदान ( म्हणजे फक्त पैसे का? ) दिले असल्याचे कळते. अनेक स्वयंसेवी संस्था, सकाळ समुह यांनी यात आघाडी घेतली आहे.
अर्थात याचा मुख्य उद्देश काय आहे . केवळ तोट्यात चालणा-या शहरी बसेसना नवसंजीवनी देणे आहे का? का आणखी इतरही काही उद्देष्टे आहेत. पुणेकरांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी हे काथ्याकूट.
अर्थात या उपक्र्मातून आम्ही पुण्यात आल्यावर आम्हाला सहजासहजी प्रवास करण्यासाठी ही बसची सेवा मिळाली तर रिक्षाच्या खर्चात बचत :)
आपला
अमोल केळकर
वाचने
11035
प्रतिक्रिया
64
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुणेकरांचे काय मत आहे हे
पुणेकरांचे काय मत आहे हे जाणून घेण्यासाठी हे काथ्याकूट.ठाणेकर असल्यामुळे पास म्हणतो.वाहतुकीचा प्रश्न थोडा सोडवणे
आंघोळ
बस डे आधी ३१ ऑक्टोबरला बस्-आंघोळ डे साजरा व्हावा.
In reply to आंघोळ by चिरोटा
बस डे निमित्त घरी बसायचे
In reply to बस डे आधी ३१ ऑक्टोबरला बस्-आंघोळ डे साजरा व्हावा. by कान्होबा
बघुया
आनंद आहे
सकाळ
सगळं
In reply to सकाळ by रामपुरी
फार चांगला उपक्रम.
हा हा हा हा
In reply to फार चांगला उपक्रम. by अर्धवटराव
ती पालवी दुसर्या दिवशी मरून
In reply to हा हा हा हा by रामपुरी
हम्म्म्म्म
In reply to हा हा हा हा by रामपुरी
+११११११
In reply to हम्म्म्म्म by अर्धवटराव
अर्धवटराव जोरदार एकदम . सहमत!
In reply to हम्म्म्म्म by अर्धवटराव
बाकी सकाळने त्यांचं मराठी
In reply to हम्म्म्म्म by अर्धवटराव
नाव(आयडीचं)कस बदलायच ते सांगा?
In reply to हा हा हा हा by रामपुरी
बस करो अब...!
बी आर टी, एफ डी आय, हेल्मेट
हम्म !! असंय होय!!
एक विनंती...
-
In reply to एक विनंती... by सुहास
अहो बस-डेच्या नुसत्या गफ्फा
बाष्कळ उपक्रम आहे.पुण्यातला
बस डे ? ऐकलं नाही कधी
आपल्या प्रोफाईल नुसार आपले
In reply to बस डे ? ऐकलं नाही कधी by सांजसंध्या
आम्ही गोवन नाही असं करत.
In reply to आपल्या प्रोफाईल नुसार आपले by ५० फक्त
सगळ्या प्रतिसादाशी सहमत आहे..
In reply to आम्ही गोवन नाही असं करत. by सांजसंध्या
साह॓ब
तमिज
"तमीज"
In reply to तमिज by कर्ण
अंगातली कमीज न काढता जे करतात
In reply to "तमीज" by सूड
अहो अंगतली कमीज़ काढली तर
In reply to अंगातली कमीज न काढता जे करतात by ५० फक्त
तमीज़ बरोबर आहे, तो ज़ चा
In reply to अहो अंगतली कमीज़ काढली तर by llपुण्याचे पेशवेll
विनोबांच्या गीताई मधे तुम्ही
In reply to तमीज़ बरोबर आहे, तो ज़ चा by बॅटमॅन
खरं का काय? बघितले पाहिजे मग
In reply to विनोबांच्या गीताई मधे तुम्ही by llपुण्याचे पेशवेll
तमीज सोडा पयलं ते बसगिस
In reply to तमिज by कर्ण
लो कल्लो बात!
In reply to तमीज सोडा पयलं ते बसगिस by बॅटमॅन
पुण्यात कायम बसप्रवास करणे
पी एम टी बसने रेग्युलर प्रवास
मि. टारझन
In reply to पी एम टी बसने रेग्युलर प्रवास by आशु जोग
वॉकिंग डे
एक प्रयत्न करतायेत..
कलमाडी
चला, त्यांच्या हातून तिकिटाचे
In reply to कलमाडी by मी_आहे_ना
सकाळच्या वार्ताहराला सांगून
In reply to कलमाडी by मी_आहे_ना
भाई
In reply to कलमाडी by मी_आहे_ना
बस डे चे आयोजन करण्यार्यांनी
लटकलेल्यांना लटकणे म्हणजे पी
In reply to बस डे चे आयोजन करण्यार्यांनी by त्रिवेणी
पीएमटी च्या बस
आधि रोजच्या बस निट चालूदेत
@मग या १६ तासात ही लोकं
In reply to आधि रोजच्या बस निट चालूदेत by कान्होबा
म्हणजे १ तारखेला सर्व चालक
In reply to आधि रोजच्या बस निट चालूदेत by कान्होबा
हाहाहा
In reply to म्हणजे १ तारखेला सर्व चालक by सूड
न पळायला काय झालंय !!
In reply to हाहाहा by मी_आहे_ना
पंचशील वाल्यांनी १ कोटी देणगी दिली
चितळेंनी किती दिलेत ?
In reply to पंचशील वाल्यांनी १ कोटी देणगी दिली by इरसाल
कै च्या कै ..
In reply to पंचशील वाल्यांनी १ कोटी देणगी दिली by इरसाल
१६ तास चालवणार असतील तर
१ शंका
बस करा 'बस डे' च कौतुक.
बास डे
एगझॅक्टली, एकाच मार्गावर
In reply to बास डे by कान्होबा
आज आमच्या