वर चित्रा तै कोण आहेत या निरागस प्रश्नाने गहिवरून आले.
आता हा प्रश्न खरडीतून कोणाला न विचारता थेट धाग्यावर विचारला गेलाय यातून त्यातली 'निरागसता' अधिकच अधोरेखित होते आहे बघा चित्रा तै.
अहो उगाच कुणाच्या घरी( खरडवहित ) का बरं जैचं?
त्या विषेश सल्ला मिपाला देणारेत ना? कि सभासदांना सल्ले देणारेत?
असा निरागस विचार करुन ,मी अगदि निरागसपणे ,एक निरागस प्रश्न विचारला.
मला या प्रश्नावर कोणी सल्ला देईल का ? मदत करेल का ?
आत्ता मी पासवर्ड रिसेट करून लोग इन झालो आहे. पासवर्ड change केला. आता उद्या मी परत लोग इन व्हायचा प्रयत्न केला कि हा पासवर्ड चालत नाही. दर वेळी मला काही पोस्ट टाकावी असे असे वाटले कि प्रथम पासवर्ड रिसेट करा. मग login करा. हा काय प्रोब्लेम आहे या साईट वर ? इतर लोकांना हा प्रोब्लेम येत नाही का ?
प्रतिक्रिया
स्वागत!
स्वागत!
वा!
याची बरेच दिवस वाट बघत होते! चित्रा आणि डॉनरावाना बरीच रजा देऊन झाली आता या परत कामाला! ;)
बरे झाले त्या 'चोता दोन'ला
बरे झाले त्या 'चोता दोन'ला पुन्हा दावणीस बांधले ते. ;)
लै गमज्या मारत व्हतं.
वेल्कम बॅक चित्रातै. :)
बरं झालं. डानरावांना प्रमोशन
बरं झालं. डानरावांना प्रमोशन हवं होतं तर!
चित्राताई, आता कुठं पळून जाशील? आँ?
@डानराव
@डानराव
इस बात पे एक लेख येउ द्या मस्त पैकी
स्वागत आहे.
चित्रा आणि छोटा डॉन मिपाला अधिक समृद्ध करण्यासाठी आपलं पूर्ण योगदान देतील यात वाद नाही.
-दिलीप बिरुटे
(सल्लागाराच्या योग्य निवडीने आनंद झालेला)
अरे वा!
अतिअवांतरः कुठेशी सल्लागारची एक व्याख्या वाचली होती. "जो सल्ला देउन समोरच्याला गार करतो तो!" :)
डॉन रावाना ओळखते मी पण चित्रा
डॉन रावाना ओळखते मी पण चित्रा तै कोण आहेत?
बाकि शुभेच्छा :)
धन्यवाद.
वर चित्रा तै कोण आहेत या निरागस प्रश्नाने गहिवरून आले. :-)
बाकी अवांतर - या धाग्यावर प्रतिसाद देणारे बरेचसे संपादक आहेत हा एक योगायोगच दिसतो आहे. :-)
आम्हि नविन आहोत हो
In reply to धन्यवाद. by चित्रा
आम्हि नविन आहोत हो :(
यापूर्वि तुमचं कुठलच कार्य( लढाया वैग्रे ;) ) ऐकण्यात \पाहाण्यात नैत ओ :(
म्हणुन विचारलं :(
रागावला असाल तर सॉरी चित्रा तै\काकु :)
तो प्रश्न "कोण चित्र तै?
In reply to धन्यवाद. by चित्रा
तो प्रश्न "कोण चित्र तै? धन्यवाद !" असा नसून "चित्रा तै कोण आहेत?" असा आहे.
स्वगत :- मुपी कनेक्शन ने घोळ झाला वाटते :-)
तो प्रश्न "कोण चित्र तै?
In reply to धन्यवाद. by चित्रा
तो प्रश्न "कोण चित्र तै? धन्यवाद !" असा नसून "चित्रा तै कोण आहेत?" असा आहे.
स्वगत :- मुपी कनेक्शन ने घोळ झाला वाटते :-)
हा हा हा
In reply to धन्यवाद. by चित्रा
वर चित्रा तै कोण आहेत या निरागस प्रश्नाने गहिवरून आले.
आता हा प्रश्न खरडीतून कोणाला न विचारता थेट धाग्यावर विचारला गेलाय यातून त्यातली 'निरागसता' अधिकच अधोरेखित होते आहे बघा चित्रा तै.
ताराराम काका ,
In reply to हा हा हा by रमताराम
ताराराम काका ,
अहो उगाच कुणाच्या घरी( खरडवहित ) का बरं जैचं?
त्या विषेश सल्ला मिपाला देणारेत ना? कि सभासदांना सल्ले देणारेत?
असा निरागस विचार करुन ,मी अगदि निरागसपणे ,एक निरागस प्रश्न विचारला.
बाकि शुभेच्छा :)
रमत्या रामाचा ताराराम! पुढचे
In reply to ताराराम काका , by जेनी...
रमत्या रामाचा ताराराम! पुढचे -पामपाम विसर्लीस कै गं ;)
बाकी अवांतर - या धाग्यावर
In reply to धन्यवाद. by चित्रा
हे मी 'या धाग्यावर अवांतर प्रतिसाद देणारे बरेचसे संपादक आहेत हा एक योगायोगच दिसतो आहे' असे वाचले ;)
नवीन गल्लागार
सुदैवाने मिपा चकटफू आहे पण त्याला वर्गणी सुरू झाल्यास " नवीन गल्लागार " व्हायला आवडेल. ( राजकारण्यांकडून जमले तर" डल्लागार" चे प्रशिक्षण घेउ )
मिपाच्या सल्लागारांची नेमकी
मिपाच्या सल्लागारांची नेमकी कार्ये काय असतात बरे?
नव्या सल्लागारांचे स्वागत :-)
"मिपाच्या सल्लागारांची नेमकी
In reply to मिपाच्या सल्लागारांची नेमकी by अन्या दातार
"मिपाच्या सल्लागारांची नेमकी कार्ये काय असतात बरे?"
ही निरागस विचरणा की अॅप्लीकेशन? :)
खिक्क
In reply to "मिपाच्या सल्लागारांची नेमकी by शैलेन्द्र
खिक्क
माहितीच्या अधिकारातला अर्ज दिसतोय!
In reply to "मिपाच्या सल्लागारांची नेमकी by शैलेन्द्र
माहितीच्या अधिकारातला अर्ज दिसतोय!
शुभेच्छा
नवीन निवडीबद्दल छोटा डान्राव आणि चित्रातैंचे अभिनंदन आणि (अर्थातच निरागस) शुभेच्छा.
हबिनंदण.............
हबिनंदण............. :-)
नवीन सल्लागारांचे स्वागत.
नवीन सल्लागारांचे स्वागत.
अभिणन्दन !
:)
हार्दिक अभिनंदन दान्राव. अन
हार्दिक अभिनंदन दान्राव. अन नमस्कार हो चित्राताई.
डॉनराव व चित्रा यांचे हार्दिक
डॉनराव व चित्रा यांचे हार्दिक अभिनंदन!!!!!!!
धन्यवाद ...
धन्यवाद.
मिपाच्या भल्यासाठी जे शक्य आहे ते योगदान देऊ असे आश्वासन देतो. बाकी ह्यावर एक सविस्तर लेख लवकरच...
- छोटा डॉन
आता हे 'लवकर' म्हणजे किती काळ ग्रहित धरायचा.
In reply to धन्यवाद ... by छोटा डॉन
>>>> बाकी ह्यावर एक सविस्तर लेख लवकरच...
धन्यवाद. मी किमान पुढील वर्षीचा दसरा ग्रहित धरतो. ;)
-दिलीप बिरुटे
ग्रहित की गृहित हो
In reply to आता हे 'लवकर' म्हणजे किती काळ ग्रहित धरायचा. by प्रा.डॉ.दिलीप बिरुटे
ग्रहित की गृहित हो प्रा डॉ?
शुचि ( शुद्धिचिकिस्ता) केली नाहित का?
गृहीत
In reply to ग्रहित की गृहित हो by कुंदन
गृहीत असा शब्द लिहिला पाहिजे. चूक निदर्शनास आणून दिल्याबद्दल आभारी आहे.
शब्द बरोबर आहे की चूक याची चिकित्सा मी म.सं.वर करीत नाही.
[आपणास शुद्धलेखनाची आवड आहे, हे पाहून आनंद झाला.]
-दिलीप बिरुटे
धन्यवाद. मी किमान पुढील
ठ्ठॉऑऑऑ.... मेलो ..खपलो..
वारलो आहे.
(स्मायल्या कश्या द्यायच्या)
शुभेच्छा
डॉन रावांकडून आता एक लेख अपेक्षित आहे ज्याचे शिर्षक
'मि एक मिपाकर,आधी संपादक आता सल्लागार' असू शकते.
अभिनंदन आणि शुभेच्छा..!
डॉनराव आणि चित्रा ह्यांचे, सल्लागार पदावरील निवडीबद्दल, हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा.
-शुभेच्छुक : प्रभाकर पेठकर.
(समस्त मस्कत गावातर्फे.)
पेठकर काका आज ईतक्या दिवसांनी
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा..! by प्रभाकर पेठकर
पेठकर काका आज ईतक्या दिवसांनी कसे काय अभिनंदन म्हणे?
काही विषेष सल्ला हवा होता का?
(मी पण कधी मधी चांगले सल्ले देतो बर्का. ;)
इलेक्षन अजून लांब हैत)
आँ..!
In reply to पेठकर काका आज ईतक्या दिवसांनी by अभ्या..
अरे! तारीख वगैरे काही बघितली नाही मी. माझ्या संगणकावर हा धागा कसा काय वर आला काही कळत नाही. पण आता आज समजले तर अभिनंदन नको का करायला?
"डॉनराव आणि चित्रा ह्यांचे,
In reply to अभिनंदन आणि शुभेच्छा..! by प्रभाकर पेठकर
"डॉनराव आणि चित्रा ह्यांचे, सल्लागार पदावरील निवडीबद्दल, हार्दिक अभिनंदन आणि अनेकानेक शुभेच्छा."
मला ही आजच कळले,सो माझ्या तर्फे ही शुभेच्छा.
मला या प्रश्नावर कोणी सल्ला