Skip to main content

पुन्हा एकदा मला

लेखक अनघा आपटे यांनी मंगळवार, 23/10/2012 18:16 या दिवशी प्रकाशित केले.
दिपावलीच्या हार्दिक शुभेच्छा 3053 public://devi.jpg 3052 public://Diwali_2013_Saarthbodh.jpg 3031 public://marathiboli.jpg 2489 public://DSC01744-003_3.JPG 2346 public://पुन्हा एकदा मला दिवाळीत किल्ला बनवायचाय.doc

वाचने 1233
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

अगदी वेळेवर दिवाळीच्या किल्ल्यांची आठवण करून दिलीत, इतरही खूप आठवणी परतून आल्या. (थोडीशी गुलज़ार यांच्या कुठल्याशा कवितेची झलक जाणवली, कुठली ते आता नेमकं आठवत नाही..) कविता आवडली.

In reply to by बहुगुणी

'मेरा कुछ साSSमान, तुम्हारे पास पडा है।' - अर्थ.(?)

In reply to by प्रभाकर पेठकर

नॉस्टेल्जिया जागवणारी कविता आवडली. (@ पेठकर- मेरा कुछ सामान.. इजाजत मधील आहे,) स्वाती

In reply to by बहुगुणी

... कड़ी धुप में अपने घर से निकलना.. वो चिडियां वो बुलबुल वो तितली पकड़ना... वो गुडिया की शादी पे लड़ना झगड़ना.. वो झूलों से गिरना, गिरकर संभलना... वो पीतल के छलों के प्यारे से तोफे, वो टूटी हुई चूडियों की निशानी... भले छीन लो मुझसे मेरी जवानी... मगर मुझको लौटा दो बचपन का सावन... वो कागज की कश्ती वो बारिश का पानी.... पण ही गुलजार यांची आहे का हे नक्की ठाऊक नाही. -------------------------------------

In reply to by अत्रुप्त आत्मा

. तुमचा हा हर्षोल्हास बघून आम्हास काळीबेरी शंका येतेय आत्मूबुवा. प्रेरणा वगैरे नाही ना लाभलेली? इतके आनंदी झालात ते... ये तारा वो तारा हर तारा करत नृत्य करतोय तुमचा तारा..