'त्यागी' गांधी घराण्याचे जावई रॉबर्ट नंतर खुर्शीद आणि आता नितिनभाउ गडकरींचा नंबर लागला आहे.पुढचा बॉम्ब गडकरींवर टाकणार आहोत हे Indian Against Corruption ने स्पष्ट केले होते. त्याप्रमाणे थोड्यावेळापूर्वी केजरीवाल ह्यांनी बॉम्ब टाकला आहे. राष्ट्रवादीवाल्यांबरोबर हातमिळवणी करून वर्धा येथे १०० कोटी रुपयांची जमीन(NGO च्या नावाखाली) लाटल्याचा आरोप केजरीवाल ह्यांनी केला आहे.सिंचन घोटाळ्यातही पवार/तटकरेंबरोबर गडकरींनीही हात धुवून घेतले आहेत.जनसंघवाले महाराष्ट्रात पुढच्या हजार वर्षातही सत्तेवर येऊ शकणार नाहीत असे आचार्य अत्रे म्हणत.महाराष्ट्रात भाजपवाले विरोधक आहेत की सत्ताधारी हा नेहमी सतावणारा प्रश्न IACलाही पडला आहे.महाराष्ट्रात राजकारणाशी संबंधीत व्यक्तींना ह्यात काही वावगे वाटणार नाहीं. निवडणूका जिंकायला हे सगळे करावेच लागते असे कदाचित स्पष्टीकरण दिले जाईल.
http://timesofindia.indiatimes.com/india/Arvind-Kejriwals-next-expose-t…
वाचने
8749
प्रतिक्रिया
47
मिसळपाव
प्रतिक्रिया
खर असेल
म्हण़जे पुण्यात अजीत पवार
In reply to खर असेल by राजघराणं
आश्चर्य नाहि वाटलं.
विरोधकांपैकीही किती नेते स्वच्छ असतील याविषयी शंका होतीच, पण
राजकारण !
व्यावसायिक राजकारण हवेच!!
सीतारामन
वाय पी सिन्ग काय म्हणतात पहा
साध्य काय होणार?
गडकरीं वरील आरोप
राजा नागडा आहे
हम्म
राबर्ट
हम्म
In reply to राबर्ट by विकास
राबर्ट हा जणु देशाचाच जावई
पण लक्षात कोण घेतो !
आँ?
In reply to पण लक्षात कोण घेतो ! by तर्री
फेसबुकावर गाजवले जात असलेले
In reply to आँ? by नितिन थत्ते
सोयीस्कर याद्या दोन्हीकडून वापरल्या जातात
In reply to फेसबुकावर गाजवले जात असलेले by नितिन थत्ते
सहमत. देशाची कितीही वाट लागली
In reply to सोयीस्कर याद्या दोन्हीकडून वापरल्या जातात by मैत्र
>>Denial Mode (मराठी?) मध्ये
In reply to सोयीस्कर याद्या दोन्हीकडून वापरल्या जातात by मैत्र
मुद्दा
In reply to >>Denial Mode (मराठी?) मध्ये by नितिन थत्ते
दोन वर्षे
In reply to >>Denial Mode (मराठी?) मध्ये by नितिन थत्ते
>>मी स्वतः गुजरात मध्ये
In reply to दोन वर्षे by मैत्र
तो माझा मुद्दा नाही
In reply to >>मी स्वतः गुजरात मध्ये by नितिन थत्ते
+१
In reply to तो माझा मुद्दा नाही by मैत्र
इन्व्हेस्टर फ्रेंडली.....
In reply to सोयीस्कर याद्या दोन्हीकडून वापरल्या जातात by मैत्र
म्हणूनच
In reply to इन्व्हेस्टर फ्रेंडली..... by नितिन थत्ते
हो ना
In reply to म्हणूनच by विकास
दुवा
In reply to आँ? by नितिन थत्ते
याच संदर्भात इकॉनॉमिस्टमधील
In reply to आँ? by नितिन थत्ते
म.टा. मधील बातमी
+
In reply to म.टा. मधील बातमी by विकास
हे वाचुन अंमळ धक्का बसला.
In reply to + by नितिन थत्ते
म्हणजे?
In reply to हे वाचुन अंमळ धक्का बसला. by चिंतामणी
अनुमोदन !
In reply to + by नितिन थत्ते
हॅ,हॅ - कॉलिंग मोडक साहेब
In reply to म.टा. मधील बातमी by विकास
अच्छा म्हणजे शहरी वि. खेडवळ
In reply to हॅ,हॅ - कॉलिंग मोडक साहेब by विसुनाना
'खेडवळ' नव्हे...
In reply to अच्छा म्हणजे शहरी वि. खेडवळ by आशु जोग
हम्म
केजरीवालांची तगमग
अजित
देखो रॉबर्ट
In reply to अजित by विनायक प्रभू
वदराजींचा चोरटा कबुलीजबाब!
तुम्ही काय खाजगी मैफल केलीत
In reply to वदराजींचा चोरटा कबुलीजबाब! by हुप्प्या
आशुजी
In reply to तुम्ही काय खाजगी मैफल केलीत by आशु जोग
>> गडकरी नि केजरीवाल
In reply to आशुजी by चिरोटा