नमस्कार मिपाकर!
बर्याच वर्षांनी आम्ही (मामा आणि मामी) देशांतर्गतच एक सहल करण्याचे ठरवतो आहोत. सध्या केरळ हा भाग निश्चित केला आहे. पूर्वी कधी पाहिलेला नसल्याने आणि सुंदर चित्रे पाहुन हा निर्णय घेतला आहे. मिपाकरांपैकी कुणी केरळ सहल केली असल्यास खालील बाबतीत मार्गदर्शन करावे म्हणून हा धागा टाकत आहे. ह्या माहितीचा फायदा इतरही केरळ जाण्यास उत्सुक लोकांना व्हवा हा उद्देश आहे.
१. केरळ्ची सहल घडवणार्या चांगल्या ट्रॅवल कंपन्य कोणात्या? तुम्ही ट्रॅवल कंपनीमार्फत गेले असलास तुमचे अनुभव कसे अहेत?
२. ट्रॅवलकंपनी शिवाय जाणार्यांचे अनुभव काय?
३. आमचे बजेट ५०,०००/- रुपये आहे. ह्यामधे आरामदयी सुविधा देणारे प्याकेज मिळू शकते का? (आरामदायी = स्वच्छ ए/सी हॉटेले, एसी वाह्तुक)
४. केरळमधे मस्ट ट्राय केले पाहिजे असे खाण्याचे पदार्थ कुठले (शाकाहारी किंवा मासाहारी, शक्यतो उपाहारगृहांची नावे दिल्यास उत्तम!)
५. तिथल्या बॅक वॉटर्स विषयी ऐकले आहे तिथे हाउस बोट हा काय प्रकार असतो? त्यात रहायला मिळतात की सफरीला घेउन जातात. त्याचे बुकिंग कुठे करतात?
माहितीच्या प्रतिक्षेत..
वाचने
12625
प्रतिक्रिया
19
मिसळपाव
प्रतिक्रिया
मामासाहेब...
बोट
In reply to मामासाहेब... by सर्वसाक्षी
मिपासदस्य गणेशा हे जाऊन आले
मामा आणि मामी ,तुमच्या केरळ
केरळ हा पर्याय निवडला
१. मुन्नार
२. अल्लेपी - कुमारकोम
३ पुवार
अप्रतिम देवभूमी केरळ
अथरापल्ली आणि वाझाचल वॉटरफॉल
केरळमधील एक मोठे शहर आणी
अय्यो
मस्त!
नाव आठवलं
हॉटेलचे डील
ते केसरी ट्रॅव्हल्सवाले या
In reply to हॉटेलचे डील by मैत्र
डील कोणीही देउ शकतं.
In reply to ते केसरी ट्रॅव्हल्सवाले या by रेवती
धन्यवाद मैत्र.
In reply to डील कोणीही देउ शकतं. by मैत्र
दोन चार ऑप्शन्स