अंबाडीची भाजी व कानोले:
अंबाडीची भाजी व कानोले हे गौरी पूजन च्या दिवशी आमच्याकडे करतात. माझी अत्यंत आवडती डिश आज मिपा वर शेअर करावी असे वाटले.माझा हा पहिलाच प्रयत्न तरी चूभूद्याघ्या.
साहित्य:
अंबाडीची भाजी
१ चमचा हरभरा डाळ
२ चमचा शेंगदाणे
१ चमचा ज्वारीच्या कण्या
(ज्वारीच्या कण्या थोडावेळ पाण्यात भिजवून त्याची भरड करून घ्या.मी ज्वारी नसल्यामुळे तांदूळ घेतले होते)
५-६ लसून पाकळ्या
२-३ हिरव्या मिरच्या
मीठ चवीनुसार
तेल
कृती:
कुकरमध्ये एका भांड्यात थोडं पाणी,अंबाडीची भाजी,हरभरा डाळ,शेंगदाणे व ज्वारीच्या कण्या एकत्र शिजवून घ्या.
३-४ शिट्या झाल्या कि भाजीमाधले पाणी पूर्ण काढून टाका नाहीतर भाजी आंबट होते.
एका भांड्यात तेल,मोहरी,जिरे,लसून,आणि मिरच्या ची फोडणी करा आणि त्यात पूर्ण पाणी काढून टाकलेली भाजी टाका.मीठ टाका. गरज वाटल्यास थोडे गरम पाणी टाका व भाजी परतून घ्या.
ज्वारीच्या कण्या थोडावेळ पाण्यात भिजवून त्याची भरड करून घ्या.
कानोले:
कणकेच्या छोट्या, साधारण पुरीएवढ्या पोळ्या लाटून घ्या.त्याला थोडे तेल लावून वाफवून घ्या. अशाच प्रकारे ज्वारीचे पण कानोले करता येतात.

वाचने
8726
वाचनखूण
प्रतिक्रिया
30
पाककृतीचे नाव वाचून वेगळं
In reply to पाककृतीचे नाव वाचून वेगळं by गवि
+१
फोटू व आणखी वर्णन असते तर मजा
'कानवले म्हणून कायस्थी
करुन बघते. एकदोनदा आंबाडीची
नाही. मध्ये कोणतेही सारण मी
In reply to नाही. मध्ये कोणतेही सारण मी by प्रियाकूल
फटू दिसत नाहीत.
कानोले
छे.. हा शेवटचा प्रयत्न
In reply to छे.. हा शेवटचा प्रयत्न by प्रियाकूल
तुम्हाला संदेश केलाय
आले फोटो आले
In reply to आले फोटो आले by अभ्या..
छोट्या कुकरमुळे
In reply to छोट्या कुकरमुळे by प्रियाकूल
असू द्या हो. छान दिसतय.
क्या बात हैं!!
छान!
In reply to छान! by पैसा
फळं असेही म्हणतात.
In reply to फळं असेही म्हणतात. by प्रियाकूल
खरेच की
In reply to खरेच की by धनंजय
वेगळी रेसिपी
In reply to वेगळी रेसिपी by चित्रा
हे ज्वारीचे कानोले आणि उंडे
In reply to हे ज्वारीचे कानोले आणि उंडे by धनंजय
खतरा
धन्यवाद.
कानोले म्हटल्यावर करंजीसारखं
पाककृती चान चान आहे...पण
अरेच्च्या! मेरेकोईच नै
In reply to अरेच्च्या! मेरेकोईच नै by रेवती
दिसले हो दिसले.
In reply to दिसले हो दिसले. by रेवती
खी खी खी..
कानोले वाचून धागा उघडल्यावर
अंबाडीची भाजी आणि कानोले?
अम्बाडीची भाजी आणि कानोले मस्त.
छान पाक कृती.