वर्षा भोसले यांची आत्महत्या
एक दुर्दैवी घटना. वर्षा भोसले ह्या प्रसिध्द पार्श्वगायिका आशा भोसले ह्यांच्या कन्या. त्यांनी डोक्यात गोळी मारुन घेऊन आत्महत्या केली.
एक उत्तम स्तंभलेखिका म्हणून त्यांचा एक मोठा चाहता वर्ग होता. पण गेले अनेक वर्षे त्यांनी ते लेखनही बंद केले होते. त्यांनी काही मोजकीच पण चांगली गाणी गायली आहेत.
आशाबाईंना सिंगापूरमधे मिफ्टाच्या पुरस्कार सोहळ्यासाठी उपस्थित होत्या तेव्हा त्यांच्या लेकीने हे भयंकर कृत्य केले. बहुधा आत्यंतिक नैराश्यामुळे हे झाले असावे. एका गुणी व्यक्तीचा असा अंत व्हायला नको होता. आशाबाईंसारखे उत्साही, चैतन्यवान व्यक्तीमत्व असताना त्यांच्या कन्येला इतके डिप्रेशन का यावे हे एक कोडेच आहे. असो.
माझी त्यांना श्रद्धांजली.
प्रतिक्रिया
वाईट वाटले
असेच
दिलीप डिसुझा
+१
श्रद्धांजली .
माझा संबंध एवढाच !
एक आई म्हणुन आशा ताईंच्या दु
+१
ही बातमी समजली तेव्हा फार
आशा ताईंना आता पुत्रशोकास