भारताचे अनभिषिक्त राजघराणे म्हणजे नेहरु गांधी कुटुंब. ह्या कुटुंबाच्या अफाट त्यागामुळेच हा देश बनलेला आहे त्यामुळे त्या कुटुंबात जन्मलेल्या वा त्या कुटुंबाशी नातेसंबंध असणार्या तमाम विभूतींकडे लोकांचे बारीक लक्ष असते. मग महाराणी सोनियाजींच्या स्वखर्चाने केलेल्या परदेश वार्या असोत वा राजजमाई राबर्टसाहेबांकरता असणारी खास सुरक्षा व्यवस्था असो.
(http://www.wikileaks-forum.com/index.php?topic=7147.0)
आता कुणी केजरीवाल नामक इसमाने राजजामात राबर्टजींच्या अफाट संपत्तीबद्दल आक्षेप घेतला आहे.
ह्या हीन कृत्याबद्दल इथे वाचा
http://online2.esakal.com/esakal/20121005/5555436691927661260.htm
आता इतक्या त्यागी कुटुंबाशी इतके जवळचे नाते असणारा माणूस अवैध संपत्ती मिळवायचा विचारही करेल का?
किंबहुना ह्या राजघराण्याकडे असणारी संपत्ती कायद्यानेच वैध घोषित केली जावी अशी त्यांची योग्यता आहे.
राबर्टजी कर्तृत्ववान आहेत. कुठल्याही राजकीय हस्तक्षेपाशिवाय त्यांनी ही संपत्ती जमा केली आहेत ती सर्वथा त्यांचीच आहे असे घोषित केले जावे आणि ह्या केजरिवाल आणि अशा नतद्रष्ट लोकांना कायमचे तुरुंगात डांबावे हीच आजची गरज आहे.
तसेही केजरीवालचा रा स्व संघाशी संबंध असल्यामुळे आपोआपच त्याची गुन्हेगारी पार्श्वभूमी लक्षात येते. आता असा राष्ट्रद्रोही आरोप करून तो अधिकच खालच्या पातळीवर जाऊ पहातो आहे.
अर्थातच राजघराण्यातील कुणालाही ह्याचा त्रास होऊ नये आणि त्यांना ह्या संबंधी कुठलेही स्पष्टीकरण देण्याचे क्लेष होऊ नयेत हीच मनापासून इच्छा.
वाचने
8390
प्रतिक्रिया
52
मिसळपाव
प्रतिक्रिया
वाचली हो अगदी ताजी आहे बातमी
(No subject)
श्वेतप्रतिसाद?
In reply to (No subject) by अत्रुप्त आत्मा
@अआ यांचा श्वेतप्रतिसाद!! >>>
In reply to श्वेतप्रतिसाद? by श्रीरंग_जोशी
माफी असावी अआ
In reply to @अआ यांचा श्वेतप्रतिसाद!! >>> by अत्रुप्त आत्मा
म्हणजे स्मायली टाकली तरी
In reply to माफी असावी अआ by श्रीरंग_जोशी
हुप्या हुप्या हुप
घाबरू नका......
In reply to हुप्या हुप्या हुप by चौकटराजा
१ महिन्यात नव्हे १० दिवसात.
In reply to घाबरू नका...... by नितिन थत्ते
हा हा हा
In reply to घाबरू नका...... by नितिन थत्ते
काश्मीर, प्रशांत भूषण आणि केजरीवाल..
In reply to हा हा हा by पुण्याचे वटवाघूळ
असे झाले तर काश्मीरचे काय
In reply to काश्मीर, प्रशांत भूषण आणि केजरीवाल.. by सुहास
कॉलिंग काळेकाका
In reply to काश्मीर, प्रशांत भूषण आणि केजरीवाल.. by सुहास
काश्मीर जे होईल ते होईलच पण
In reply to काश्मीर, प्रशांत भूषण आणि केजरीवाल.. by सुहास
केजरीवाल आणि अण्णा यांना
In reply to घाबरू नका...... by नितिन थत्ते
>>केजरीवाल आणि अण्णा यांना
In reply to केजरीवाल आणि अण्णा यांना by आशु जोग
बरोबर आहे
In reply to हुप्या हुप्या हुप by चौकटराजा
ये हुयी ना बात..!
वढेरा
रिअल्टी कंपनी डीएलएफसोबत
आणि
In reply to रिअल्टी कंपनी डीएलएफसोबत by अविनाशकुलकर्णी
>>आपल्या हातून श्री वाड्रा
In reply to आणि by चौकटराजा
हम्म...
In reply to >>आपल्या हातून श्री वाड्रा by नितिन थत्ते
खिक्
In reply to >>आपल्या हातून श्री वाड्रा by नितिन थत्ते
नीट पाहिले तर
In reply to >>आपल्या हातून श्री वाड्रा by नितिन थत्ते
न्यायालय?
In reply to >>आपल्या हातून श्री वाड्रा by नितिन थत्ते
अगदी अगदी...
In reply to >>आपल्या हातून श्री वाड्रा by नितिन थत्ते
एक अपवाद स्व. विलासराव देशमुख
तपशीलात गडबड झाली आहे.
In reply to एक अपवाद स्व. विलासराव देशमुख by श्रीरंग_जोशी
तपशीलातील चूकीबद्दल क्षमस्व!!
In reply to तपशीलात गडबड झाली आहे. by चिंतामणी
बिल्डर
आशेचा किरण
In reply to बिल्डर by चिरोटा
खरोखर राजजामात राबर्टजींवर
परत परत
In reply to खरोखर राजजामात राबर्टजींवर by पाषाणभेद
एक प्रश्न (का प्रष्ण?)...
In reply to परत परत by नितिन थत्ते
स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप
In reply to एक प्रश्न (का प्रष्ण?)... by इष्टुर फाकडा
मग वर त्या पाटीत तो पॉईंट
In reply to स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप by श्रीरंग_जोशी
सहमत आहे.
In reply to मग वर त्या पाटीत तो पॉईंट by पाषाणभेद
जोशी बुवा,
In reply to स्पेशल प्रोटेक्शन ग्रूप by श्रीरंग_जोशी
उद्या नितीन थत्ते हे SPG
In reply to परत परत by नितिन थत्ते
सवलत का म्हणुन??
In reply to उद्या नितीन थत्ते हे SPG by विश्वनाथ मेहेंदळे
>>रॉबर्ट वढेरा यांनी गेल्या ४
रॉबर्ट
मँगो पिपल इन बनान रिपब्लिक
धन्यवाद अरविन्दजी
इट्स ऑब्विअस इफ नॉट ओके...
काल दूर्शदर्शन वरील चर्चेत
श्शूक!
>> हत्ती गेला त्या छिद्रातुन
सोशिक भारतीय जनता
In reply to >> हत्ती गेला त्या छिद्रातुन by आशु जोग
चेपुवरील एक कॉमेंट.............(भाषांतरित)
अहो आम्ही लिन्क दिलीय ना
In reply to चेपुवरील एक कॉमेंट.............(भाषांतरित) by सुधीर१३७